देश
एचडीएफसी बँक ग्राहकांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेपासून एटीएम व्यवहारांचे नियम बदलणार
HDFC Bank Rule | देशातील आघाडीची खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँक (HDFC Bank) ने आपल्या ग्राहकांसाठी काही महत्त्वाचे आर्थिक बदल जाहीर केले आहेत. कर्जाच्या व्याजदरात....
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, उद्या खात्यात जमा होणार 2000 रुपये
PM Kisan Yojana| देशातील बळीराजासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kishan) योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली....
रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! ‘या’ दोन दिवसांत रेल्वेची तिकिटे बुक होणार नाहीत; मोठी बातमी समोर
Train Ticket Booking | ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. भारतीय रेल्वेच्या प्रवासी आरक्षण प्रणालीमध्ये तांत्रिक देखभाल करण्यात येणार असल्यामुळे काही ऑनलाइन....
देशावर दुहेरी संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Maharashtra weather update | राज्यात सध्या हवामानाचा वेगाने बदलणारा स्वभाव नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. काही भागांत तीव्र उष्णतेचा त्रास वाढत असताना तर दुसरीकडे पावसाचे वातावरण....
LPG Gas Cylinder Price: LPG गॅस सिलिंडरचे दर वाढले, आता किती मोजावे लागणार पैसै?
LPG Gas Cylinder Price | इराण (Iran), इस्रायल (Israel) आणि अमेरिका (America) यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. या संघर्षाचा....
इराणचा मोठा विजय! ट्रम्प यांच्या ‘या’ एका निर्णयाने जगात खळबळ
Iran Israel War | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक राजकारणात मोठी हालचाल दिसून येत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धस्थिती अधिक....
‘इच्छामरण’ म्हणजे काय? भारतात पहिल्यांदाच मिळाली मंजुरी; काय आहेत नियम
What Is Euthanasia | भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकताच एक क्रांतिकारी निर्णय देत देशात प्रथमच ‘निष्क्रिय इच्छामरणाला’ (Passive Euthanasia) कायदेशीर मान्यता दिली आहे. .....
Dubai Airport Drone Attack : धक्कादायक! दुबई विमानतळाजवळ ड्रोन हल्ला, एका भारतीयासह 4 जण जखमी
Dubai Airport Drone Attack| इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील महायुद्धाचे पडसाद आता जगातील सर्वात सुरक्षित आणि गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या ‘दुबई’तही उमटू लागले आहेत. इराणने आखाती....
LPG Gas: पुण्यात गॅसचा मोठा तुटवडा? बुकिंग करूनही LPG सिलेंडर मिळेना; एजन्सीसमोर लांब रांगा!
LPG Gas | इराण-इस्रायल युद्धाचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आणि स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्योग आणि हॉटेल्सचा गॅस पुरवठा थांबवून घरगुती ग्राहकांना....
गुंतवणूकदारांनो एफडीचे नवे दर जाहीर; ‘या’ बँकेत पैसे ठेवल्यास मिळणार सर्वाधिक परतावा
FD Interest Rates | मार्च 2026 पासून देशातील अनेक बँकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल जाहीर केले आहेत. काही बँकांनी विशिष्ट कालावधीसाठी दर वाढवले तर काही....
India Oil Stocks : तेल पुरवठा अचानक थांबला तर? मोदी सरकारचा ‘Plan B’ तयार; या ठिकाणी ठेवलाय गुप्त साठा
India Oil Stocks | इराण युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढता धोका पाहता, संपूर्ण जगाचे लक्ष इंधन पुरवठ्याकडे लागले आहे. जागतिक पुरवठा साखळी अचानक विस्कळीत झाल्यास....
Petrol Diesel Price : गॅस सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल भडकणार? वाचा आजचे लेटेस्ट दर!
Petrol Diesel Price | इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर पाहायला मिळत आहे. युद्धाचे पडसाद गॅस, पेट्रोल डिझेल, सोने-चांदीच्या दरातही पहायला....
‘या’ कारणास्तव भारतामध्ये इंटरनेट ठप्प होणार?
Internet Shutdown | सध्या मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावामुळे जागतिक स्तरावर अनेक क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या परिस्थितीचा परिणाम इंटरनेट सेवांवरही....
भारताकडे किती हजार कोटी लीटर तेलाचा साठा शिल्लक? जाणून घ्या सविस्तर
India oil reserves | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण इस्राईल युद्धा मुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या संघर्षाचा परिणाम तेल पुरवठ्यावर होण्याची....
देशभरात ESMA कायदा लागू; केंद्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!
ESMA Act India | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २२ व्या हप्त्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी खात्यात पडणार २,००० रुपये
PM Kisan 22nd Installment | देशभरातील कोट्यवधी शेतकरी ज्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली....
Gold Silver Price | ग्राहकांच्या खिशाला कात्री! सोने-चांदीचे दर पुन्हा आकाशाला भिडले, काय आहेत आजचे रेट?
Gold Silver Price | गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धामुळे शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. सोने-चांदीच्या (Gold Silver Price) किमतीत तर सातत्याने....
Israel Iran US War| ‘मोदींनी फोन केला तर युद्ध थांबेल’ इराण-इस्त्रायलच्या माजी राजदूताचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Israel Iran US War| गेल्या आठवड्याभरापासून अमेरिका-इस्रायल आणि इराण (Israel Iran US War)यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. दिवसेंदिवस हे युद्ध अधिकच तीव्र होत चाललं आहे.युद्धामध्ये....
भारताच्या ‘त्या’ एका निर्णयामुळे ट्रम्प यांना मोठा धक्का! इराणने मानले भारताचे आभार
India Iran Relations | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या भीषण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेल्या एका निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात....
युद्धाचा फटका भारतीयांच्या खिशाला बसणार! पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार?
Crude Oil Price | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता जागतिक ऊर्जा बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी आली....
करदात्यांनो लक्ष द्या! १५ मार्चपूर्वी ‘हे’ काम उरका, अन्यथा प्राप्तिकर विभागाकडून बसणार दंडाचा फटका
Tax Deadline | आर्थिक वर्ष 2025-26 संपण्याच्या टप्प्यावर आले असताना करदात्यांसाठी एक महत्त्वाची तारीख जवळ येत आहे. आगाऊ कर अर्थात ॲडव्हान्स टॅक्सचा शेवटचा हप्ता भरण्याची....
सोने-चांदी स्वस्त; काय आहेत आजचे दर? पाहा एका क्लिकवर
Gold Silver Rate | गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पहायला मिळत आहेत. सतत बदलणाऱ्या दरांमुळे नागरिकही हैराण झाले आहेत. अशातच आज मात्र दिलासादायक बातमी....
सोने दरात चढउतार; जाणून घ्या आजचे दर
Gold Price | गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहेत. कधी दर वाढताना तर कधी किंचित घसरताना दिसत असल्याने बाजारात....
इराणने इस्रायलवर केला सर्वात मोठा हल्ला! भारताशी आहे खास कनेक्शन
Iran Israel Conflict | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत मोठी घटना घडली आहे. इराणने इस्रायलमधील महत्त्वाच्या ऊर्जा केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. हा....
गृहिणींनो सावधान! इराण-अमेरिका युद्धामुळे गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल
LPG Cylinder Rule | आखाती प्रदेशात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता भारतातील स्वयंपाकघरांवरही दिसू लागला आहे. इराण (Iran) आणि अमेरिका (United States) यांच्यात वाढलेल्या....






























