राजकारण

Rahul gandhi (2)

राहुल गांधींचा पोलिसांवर गंभीर आरोप; थेट पोलीस स्टेशनबाहेरच मांडला ठिय्या!

August 21, 2026

Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पॅलेट गनच्या वापराच्या प्रकरणावरून पोलिसांकडे थेट दाद मागितली आहे. संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचताना त्यांनी या कारवाईत....

Shweta Tiwari (1)

मराठी माणसाच्या ‘त्या’ वर्तनावर श्वेता तिवारी भडकली! थेट राज ठाकरेंना केला सवाल

August 21, 2026

Shweta Tiwari | अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या ‘द ट्रेटर्स’च्या दुसऱ्या सीझनमुळे चर्चेत असतानाच सोशल मीडियावरील एका गंभीर प्रकारामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर....

Pune Politics

पाटलांचं टेन्शन वाढलं! पुण्यात महत्वाच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटला

August 21, 2026

Pune Politics | पुणे महापालिकेच्या राजकारणात भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील मतभेद अधिक तीव्र होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर (Amol....

Shivsena Symbol Row

धनुष्यबाण गोठवल्यास भाजपला फायदा; आंबेडकरांचा खळबळजनक दावा

August 20, 2026

Shivsena Symbol Row | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे भाष्य केले....

Sajjan Kumar

काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! ‘या’ बड्या आणि ज्येष्ठ नेत्याचे निधन

August 20, 2026

Sajjan Kumar | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांचे गुरुवारी निधन झाले. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात (Safdarjung Hospital)....

Narayan Rane

“नारायण राणेंचं नाव खासदारकीसाठी घेताच धमक्या आल्या!”, ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

August 20, 2026

Narayan Rane | रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी निवडणूक लढवावी, यासाठी आपण सर्वप्रथम त्यांचे नाव पुढे केले होते, असा दावा दीपक केसरकर (Deepak Kesarkar)....

Pocket Money Scheme

कॉलेजच्या विद्यार्थिनींना दरमहा 2,000 रुपये पॉकेट मनी मिळणार? अमित ठाकरेंचा सवाल

August 20, 2026

Pocket Money Scheme | उच्च व तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक हातभार मिळावा यासाठी राज्य सरकार दरमहा 2 हजार रुपये ‘पॉकेट मनी’ देण्याच्या प्रस्तावाचा विचार....

Sanjay Raut

17 सप्टेंबरनंतर दिल्लीत मोठा राजकीय स्फोट होणार? संजय राऊतांचा मोदी-शाहांना थेट इशारा

August 20, 2026

Sanjay Raut | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या राजकीय भवितव्याबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे.....

Pune Ganeshotsav

पुण्याच्या गणेशोत्सवावर निर्बंध का? भाजप शहराध्यक्षांचा पोलिसांना सवाल

August 19, 2026

Pune Ganeshotsav | पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि स्पीकर्सच्या वापरावरून वाद निर्माण झाला आहे. गणेश मंडळांवरच अटी-निर्बंध लादले जात असल्याचा आरोप करत भाजपचे पुणे शहराध्यक्ष....

Shivsena (3)

धनुष्यबाण चिन्ह गोठवा; कपिल सिब्बल यांची सर्वोच्च मागणी

August 19, 2026

Shivsena | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या मालकीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे ज्येष्ठ वकील....

Shivsena Case

शिंदे गटाला धक्का? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद

August 18, 2026

Shivsena Case | कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासमोर महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा उपस्थित केला.....

Abhijeet Dipke

अभिजीत दीपकेंवर भाजप मंत्र्याची टीका; राजकीय भूमिकेवर प्रश्न?

August 18, 2026

Abhijeet Dipke | संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांच्याबाबत पुन्हा एकदा वक्तव्य करत त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित....

Omraje Nimbalkar (1)

ओमराजेंच्या घराबाहेर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांत हाणामारी! जोरदार राड्याने वातावरण तापलं!

August 15, 2026

Omraje Nimbalkar | धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या भेटीदरम्यान मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे.....

Rahul Gandhi

राहुल गांधींचा मोर्चा आता पुण्यात! Gen Z तरुणांना साद घालण्यासाठी काँग्रेस मैदानात

August 15, 2026

Rahul Gandhi | राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर तरुण आणि विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्यावर भर दिला आहे. शिक्षण, रोजगार आणि तरुणांचे प्रश्न यांसारख्या मुद्द्यांवरून ते....

Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!

August 15, 2026

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची शुक्रवारी रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील....

Abhijeet Dipke

अभिजीत दिपकेंनी सरकारला पुन्हा घेरलं! दिला ‘हा’ गंभीर इशारा

August 15, 2026

Abhijeet Dipke | स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने CJP कडून ‘स्कूल ठीक करो’ या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या अभियानासाठी CJP चे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke)....

Eknath shinde

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का; 19 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत दाखल

August 14, 2026

Eknath Shinde | विदर्भाच्या राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड घडली. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील दर्यापूर (Daryapur) नगर परिषदेमधील काँग्रेस (Congress) पक्षाच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे (Mandakini Bharsakale)....

Manoj Jarange Patil

“परळी टोळीच्या नादाला लागू नका, आम्ही…”; मनोज जरांगे पाटलांचा भाजपच्या नेत्याला इशारा

August 14, 2026

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.....

Abhijeet Dipke

भाजपचा बडा खासदार वादाच्या भोवऱ्यात! अभिजित दिपके आक्रमक

August 14, 2026

Abhijeet Dipke | कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले होते. धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनाला विराम....

Gulabrao Patil (1)

“भोळा राहिलो तर भाजपवाले खातील!”; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याची तुफान फटकेबाजी

August 13, 2026

Gulabrao Patil | महायुतीतील शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद अधूनमधून नेत्यांच्या वक्तव्यांतून समोर येत असतात. जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी....

Sharad Pawar

“पवारांचा अंदाज लावायला मी लहान माणूस…”, भाजपच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य!

August 13, 2026

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची NDA मधील घटक पक्षांशी जवळीक वाढत असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. दिल्लीतील....

Shivsena

खरी शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे यांना जोरदार झटका

August 12, 2026

Shivsena | शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे राहणार, यासंदर्भातील प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाची बाजू....

Shivsena

शिवसेना कोणाची? कोर्टात कपिल सिब्बल आक्रमक! ‘ते’ चार निर्णय हाणून पाडले

August 11, 2026

Shivsena | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईची सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून ज्येष्ठ....

Maharashtra Cabinet Decision

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 7 मोठे निर्णय; फडणवीस सरकारचा निर्णय

August 11, 2026

Maharashtra Cabinet | आज राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला मंत्री आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या विकासाशी....

Revati Sule Reception

सुप्रिया सुळेंच्या लेकीचे ग्रँड रिसेप्शन! सुनेत्रा पवार गैरहजर; राजकीय वर्तुळात उधाण!

August 11, 2026

Revati Sule Reception | शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा सारंग लखाणी यांच्यासोबतचा विवाहसोहळा पार पडल्यानंतर दिल्लीमध्ये रिसेप्शनचे आयोजन....

Next