Marathi News
LPG गॅस बुकिंगचा नियम बदलला! जाणून घ्या नवीन नियम
LPG Booking Rule | LPG सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेला ताण कमी झाल्यानंतर केंद्र सरकारने घरगुती गॅस बुकिंगच्या कालावधीत महत्त्वाचा बदल केला आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी....
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय!
Maharashtra Farmer | दुष्काळाच्या परिस्थितीमुळे उभी पिके करपलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी आता संबंधित अधिकाऱ्यांकडून शेतात जाऊन केली....
‘या’ मुलांच्या शिक्षणासाठी दरमहा मिळणार आर्थिक मदत; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ?
Maharashtra | शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांतील पात्र बालकांना ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन’ आणि केंद्र....
राजनंदिनीने पुन्हा ‘या’ नव्या गाण्यातून जिंकली सर्वांची मने! अभिनयाने प्रेक्षक झाले भावुक
Rajnandini Dhumal | राजनंदिनी धुमाळ या चिमुकल्या कलाकाराने तूच श्वास मोरया (Tuch Shwas Morya) या नव्या गाण्यात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तिच्या निरागस अभिनयाने आणि....
गणेशभक्तांसाठी मोठी खूशखबर! ‘या’ महामार्गांवर टोल भरावा लागणार नाही
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्यातील विविध भागांतून कोकणाकडे जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत....
SBI मध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचे नशीब उघडणार! ‘या’ पदांसाठी होणार महाभरती
SBI Recruitment | देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आर्थिक वर्ष 2026-27 साठी विस्ताराची मोठी योजना आखली आहे. या....
पुढील ३ दिवस कुठे-कुठे बरसणार पाऊस? ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Weather Update | मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्रात अद्याप कायम असून, येत्या तीन दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची स्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार,....
सर्वसामान्यांसाठी खूशखबर! मुंबईत म्हाडाची ४,००० घरांसाठी लॉटरी; अर्जाची मुदत आणि सोडत कधी?
MHADA Lottery | मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाकडून मोठी माहिती समोर आली आहे. मुंबई मंडळाच्या आगामी सोडतीमध्ये तब्बल 3 ते 4 हजार....
शुभमन गिलची ‘ती’ एक कमेंट आणि सोशल मीडियावर धुमाकूळ!
Shubman Gill | शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यातील मैत्री क्रिकेटच्या मैदानापुरती मर्यादित नाही. दोघेही अनेकदा एकमेकांशी वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही शेअर करताना दिसतात. आता विराटचा....
बीडकरांची प्रतीक्षा अखेर संपली! ‘या’ तारखेपासून बीड-पुणे रेल्वे धावणार
Beed Pune Railway | मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बीड-पुणे रेल्वे सेवेचा प्रारंभ 17 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य....
राज्य मंत्रिमंडळाचे चार मोठे निर्णय; पुणे-सोलापूरला दिलासा
Maharashtra Cabinet | महाराष्ट्रातील राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत....
लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर
Ladki Bahin Yojana | सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली असली तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे. जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या....
मुंबईत दूध महागले; 1 सप्टेंबरपासून नवा दर लागू
Milk Price Hike | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांच्या घरगुती खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून तबेल्यातून विकल्या जाणाऱ्या दुधाच्या घाऊक दरात....
महाराष्ट्रात पाऊस कोसळणार की नाही? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज
Monsoon Update | ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील पावसाची स्थिती बदलताना दिसत आहे. काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असली तरी अनेक ठिकाणी पावसाची उघडीप....
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी सुरू होणार? महत्वाची माहिती समोर
Pune Metro | पुणे शहरातील प्रवाशांसह हिंजवडी (Hinjewadi) आयटी परिसरात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर (Shivajinagar) या बहुप्रतीक्षित....
सोन्याच्या दरात घसरण! जाणून घ्या आजचे दर
Gold Rate | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत वाढीचा कल पाहायला मिळत होता. मात्र, 26 ऑगस्ट रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात काहीशी....
रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना लागली लॉटरी! खात्यात जमा होणार रक्कम; जाणून घ्या नवी अपडेट
Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागाकडील 344 कोटी रुपयांचा निधी महिला व....
पुण्यात घर खरेदीची सर्वात मोठी संधी! म्हाडाची 4,462 घरांची सोडत जाहीर
MHADA Pune Lottery | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घर घेण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (MHADA) मोठी सोडत जाहीर केली आहे. विविध गृहनिर्माण योजनांमधील एकूण 4,462....
आज राज्यात पाऊस हजेरी लावणार; ‘या’ 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert | श्रावणाच्या मध्यावर महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा बदलताना दिसत आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्यानंतर आता अनेक भागांत पुन्हा पावसाच्या सरी....
गाडी घेणाऱ्यांसाठी मोठा झटका! 1 सप्टेंबरपासून Hyundai कारच्या किमती वाढणार
Car Price Hike | नवीन कार खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. Hyundai Motor India आपल्या वाहनांच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करणार....
शेतकऱ्यांना मोठा फायदा! कांद्याच्या दरात ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ
Onion Price | कांद्याच्या बाजारभावात गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय तेजी दिसून येत आहे. अवघ्या एका आठवड्यात कांद्याच्या दरात तब्बल 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. देशातील....
महाराष्ट्रासह 20 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा! वाचा हवामान अंदाज
IMD Rain Alert | देशातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाचा जोर कायम असून, पुढील काही दिवस हवामान अधिक सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली (Delhi), उत्तर....
राहुल गांधींचा पोलिसांवर गंभीर आरोप; थेट पोलीस स्टेशनबाहेरच मांडला ठिय्या!
Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पॅलेट गनच्या वापराच्या प्रकरणावरून पोलिसांकडे थेट दाद मागितली आहे. संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचताना त्यांनी या कारवाईत....
वाहनधारकांनो आता MH12 नंबरची मालिका संपणार! नवीन मालिका काय असणार?
MH12 Number Plate | पुणे शहरातील नवीन वाहन खरेदीदारांसमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी वापरली....






















