महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Water Cut

३१ मार्च ही शेवटची संधी! मुंबई पालिकेचा थकबाकीदारांना मोठा धक्का; पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ‘हे’ काम करा

March 31, 2026

BMC Water Bill | उन्हाळ्याची सुरुवात होत असतानाच BMC ने पाणी बिल थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. महानगरपालिकेच्या जल विभागाने शहरातील थकीत पाणी बिलांची संख्या....

Gold-Silver Rate Today

आर्थिक वर्षाच्या शेवटी सोनं वधारलं; चांदीत घसरण सुरूच, पाहा आजचे ताजे अपडेट

March 31, 2026

Gold Silver Prices Today | चालू आर्थिक वर्षाचा आजचा ३१ मार्च हा शेवटचा दिवस आहे. जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती, अस्थिरता आणि डॉलरच्या मूल्यात होणारे सततचे....

Maharashtra Weather Update

शेतकऱ्यांची चिंता वाढली! पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

March 30, 2026

Unseasonal Rain Alert | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले असून अनेक भागात वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.....

Government Employees

सरकारी कर्मचाऱ्यांनो सावधान! ‘ही’ प्रोसेस न केल्यास पगार थांबणार; राज्य सरकारचा कडक निर्णय

March 30, 2026

Government Employees | राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Government of Maharashtra ने सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य....

Waste Gas Fuel

PNG कनेक्शन घ्या नाहीतर LPG गॅसही होणार बंद? सरकारचा कडक इशारा

March 30, 2026

PNG Connection | पश्चिम आशियातील तणावामुळे भारतात उर्जासंकट तीव्र झाले असून नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचा तुटवडा जाणवत आहे. याचा थेट परिणाम गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेवर....

HRA New Rules 2026

घर भाडेकरूंसाठी १ एप्रिलपासून नवीन नियम लागू! जाणून घ्या सविस्तर

March 30, 2026

HRA New Rules 2026 | नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून करदात्यांसाठी काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. नवीन आयकर अधिनियम 2025 अंतर्गत घरभाडे भत्ता (HRA) क्लेम....

Pune Schools

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! शाळांच्या सुट्ट्यांच्या नियमात मोठा बदल; पाहा शिक्षण विभागाचे नवे आदेश

March 30, 2026

Maharashtra School Reopen 2026 | महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या....

MHADA Lottery

मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाची तब्बल ‘इतक्या’ घरांसाठी नोंदणी सुरू; ‘या’ भागात असणार घरं

March 30, 2026

MHADA Lottery 2026 | मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)च्या मुंबई मंडळाने....

HSC Result 2026

10वी, 12वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर

March 30, 2026

SSC & HSC Result 2026 | महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर आता विद्यार्थ्यांची आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी सध्या निकालाच्या प्रतीक्षेत....

Prashant Padole Accident

काँग्रेस खासदाराचा नागपूरजवळ भीषण अपघात; भरधाव ट्रकची कारला धडक

March 30, 2026

Congress MP Prashant Padole Accident | एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भंडाऱ्याचे (Bhandara) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Indian National Congress) विद्यमान खासदार डॉ. प्रशांत पडोले....

Today Gold Rate

आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा लेटेस्ट रेट

March 30, 2026

Gold Silver Rate Today | एप्रिलच्या सुरुवातीलाच सराफा बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा कल बदलल्याने सोनं आणि चांदी दोन्ही....

Maharashtra Rain Alert

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीचे सावट; ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’

March 30, 2026

Weather Update | एप्रिल महिन्याला सुरुवात होईल आणि वाढत्या तापमानामुळे आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. काही ठिकाणी उन्हाच्या तीव्र जळा बसत आहेत तर कुठे....

LPG Crisis Update

1 एप्रिलपासून LPG सिलिंडरवर नवे नियम लागू; आता महिन्याला किती सिलिंडर मिळणार?

March 29, 2026

Gas Booking Rules | देशात सध्या निर्माण झालेली एलपीजी सिलेंडरची टंचाई आणि ग्राहकांची होणारी धावपळ लक्षात घेता, केंद्र सरकारने पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू....

Today Gold Rate

सोनं-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट

March 29, 2026

Gold Silver Rate | अमेरिका (USA) आणि इराण (Iran) यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून या....

LPG Shortage

गॅस टंचाईचा राज्यात पहिला बळी; रांगेत उभे असताना माजी सरपंचाचा मृत्यू

March 29, 2026

LPG Shortage | गेल्या ३० दिवसांपासून मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता थेट भारतात जाणवू लागले आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर पेट्रोल, डिझेल....

Mumbai Red Alert

महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट; 30 मार्चपासून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

March 29, 2026

Weather Update | राज्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसाने आधीच थैमान घातले असताना, आता महिनाअखेरीस पुन्हा एकदा पावसाचे सत्र सुरू होणार असल्याचा अंदाज भारतीय....

Chhagan Bhujbal

येत्या ३ महिन्यांत LPG सिलिंडर बंद होणार?, छगन भुजबळांचे खळबळजनक विधान

March 28, 2026

Chhagan Bhujbal | स्वच्छ आणि पर्यायी इंधनाच्या वापराला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असल्याची माहिती छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.....

Pune Smart Bus

पुण्यातील प्रवाशांसाठी गुड न्यूज! PMPML मध्ये होणार मोठे बदल

March 28, 2026

PMPML | पुणे (Pune) शहरातील बसप्रवास अधिक आधुनिक करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना....

Maharashtra New Law

आता महिलांना ‘असा’ मेसेज करणं महागात पडणार! महाराष्ट्रात नवा कायदा लागू

March 28, 2026

Maharashtra New Law | सोशल मीडियावर महिलांना पाठवले जाणारे अवांछित मेसेज किंवा आक्षेपार्ह कमेंट्स आता गंभीर गुन्हा मानले जाणार आहेत. डिजिटल माध्यमातून होणाऱ्या त्रासाला आळा....

Devendra Fadnavis

देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अखेर सस्पेन्स संपला; देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती

March 28, 2026

Devendra Fadnavis | अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे भारतात इंधन टंचाईची चर्चा सुरू झाली आहे. पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांची गर्दी आणि गॅस सिलिंडर उशिरा....

Agricultural Land

सरकारी योजनांचा लाभ हवाय? मग शेतरस्त्याबाबत ‘हे’ नियम पाळाच; अन्यथा यादीतून नाव होणार बाद

March 28, 2026

Maharashtra Farm Road Scheme | राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतरस्ते आणि पाण्याच्या नैसर्गिक वाहतुकीच्या मार्गांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक भूमिका घेतली....

Pune crime

पुण्यात भोंदूगिरीचा कळस! महादेवाचा अवतार असल्याचे सांगून महिलेवर अत्याचार; मांजरी हादरली

March 28, 2026

Pune crime | पुणे (Pune) शहरातील मांजरी परिसरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचा दावा करत एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर....

Maharashtra Weather Update

पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! काही भागात गारपीट होण्याची शक्यता

March 28, 2026

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील हवामानात अचानक बदल दिसून येत असून राज्यातील विविध भागांमध्ये वेगवेगळे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये उकाड्याची तीव्रता वाढल्यामुळे....

Pune Crime |

पुण्यात मोठी कारवाई; धारदार शस्त्रसाठा जप्त, पोलिसांच्या सापळ्यात अडकला सराईत गुन्हेगार

March 27, 2026

Pune Crime | प्रतिनिधी अमित मुंडीक: पुणे (Pune) शहरात सुरक्षितता राखण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’ (Combing Operation) दरम्यान एक मोठी....

Pune Kidnapping Case

पुण्यात भरदिवसा व्यापाऱ्याचे अपहरण! दीड कोटींची खंडणी मागणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या

March 27, 2026

Pune Kidnapping Case | पुण्यात व्यापाऱ्याच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या....

Previous Next