Sonal.K

Sonal Kothimbire

Tea Side Effects

जास्त चहा पिताय? आरोग्यावर होऊ शकतो ‘हा’ गंभीर परिणाम

On: August 2, 2026

Tea Side Effects | अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. मात्र दिवसातून चार ते पाच कप किंवा त्यापेक्षा जास्त चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी घातक ठरू....

Hair Growth

केसांची वाढ थांबलीये? शरीरात असू शकते ‘या’ 3 व्हिटॅमिन्सची कमतरता; वेळीच सावध व्हा!

On: August 2, 2026

Hair Growth | दाट, मजबूत आणि लांबसडक केस मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र अनेक जण संतुलित आहार घेऊन आणि केसांची नियमित काळजी घेऊनही केसांची....

Zodiac Signs

11 डिसेंबरपर्यंत शनीची कृपा; ‘या’ 4 राशींना होणार प्रचंड लाभ

On: August 1, 2026

Zodiac Signs | शनी (Shani) ग्रहाच्या वक्री भ्रमणाचा काळ सुरू असून, तो 11 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीला कर्माचा न्यायाधीश मानले जाते आणि त्याच्या....

Sangli Crime News

चिमुरडीला न्याय मिळाला! अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा!

On: August 1, 2026

Sangli Crime News | सांगली जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने अत्यंत कठोर निर्णय दिला आहे. अवघ्या दीड वर्षांत खटल्याची सुनावणी पूर्ण करत....

Vaibhav Sooryavanshi (2)

क्रिकेट जगतात मोठा धमाका! वैभव सूर्यवंशीला लागली मोठी लॉटरी

On: August 1, 2026

Vaibhav Sooryavanshi | अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी याने आपल्या आक्रमक फलंदाजीने भारतीय क्रिकेटसह जागतिक क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. आता त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे मोठे....

Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ; बैठकीत नेमकं काय घडलं?

On: August 1, 2026

Uddhav Thackeray | शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या चिन्हाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. जिल्हाप्रमुख आणि....

Amit Shah

“अरे पुणेकरांना काय झाले…”, सभास्थानी अमित शाह कडाडले; भाषण तुफान चर्चेत!

On: August 1, 2026

Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या पुणे (Pune) दौऱ्यादरम्यान केलेले भाषण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) पुरस्कार....

Pimpri Chinchwad

पिंपरी-चिंचवडकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! जाणून घ्या सरकारचा मास्टरप्लॅन

On: August 1, 2026

Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. ई-आरटीएस E-RTS) या इलेक्ट्रिक वाहतूक प्रकल्पाच्या....

Bajaj Pulsar Launch

Pulsar प्रेमींनो 12 ऑगस्टला लाँच होतेय ‘ही’ पल्सर! जाणून घ्या फीचर्स

On: August 1, 2026

Bajaj Pulsar Launch | दुचाकीप्रेमींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. बजाज ऑटो (Bajaj Auto) आपल्या लोकप्रिय पल्सर (Pulsar) मालिकेतील नवीन मॉडेल 12 ऑगस्ट रोजी सादर....

August 1 Rule Changes

आजपासून बदलले महत्त्वाचे ५ नियम! वाचा काय झाले बदल?

On: August 1, 2026

August 1 Rule Changes | 1 ऑगस्टपासून देशभरात सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतींपासून रेल्वे (Indian Railways)....

PF Withdrawal Rule

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! EPFO च्या ‘या’ निर्णयाने मिळाला मोठा दिलासा

On: August 1, 2026

EPFO | कर्मचारी भविष्य निधी खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएफ (Provident Fund) खात्यातील रक्कम काढण्याची प्रक्रिया आता अधिक वेगवान आणि सुलभ करण्यात आली....

Maharashtra Rain

ऑगस्टमध्ये पाऊस किती कोसळणार? जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

On: August 1, 2026

Maharashtra Rain | राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद होत असून खरीप हंगामासाठी ही परिस्थिती समाधानकारक ठरत आहे. आता ऑगस्ट महिन्यातील पावसाबाबत....

MH-12 Number Series

MH-12 नंबर मिळणार की नाही? पुणेकरांच्या चिंतेत भर; आरटीओबाबत आली मोठी अपडेट!

On: July 31, 2026

MH-12 Number Series | पुणेकरांची ओळख बनलेला ‘MH-12’ वाहन नोंदणी क्रमांक आता संपण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. शहरातील वाहनांची झपाट्याने वाढलेली संख्या लक्षात घेता विद्यमान क्रमांक....

Farmers Scheme

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने ‘या’ योजनेत केली मुदतवाढ

On: July 31, 2026

Farmers Scheme | राज्यातील महायुती सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर आता केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेला पुढील....

Omar Abdullah and Payal Divorce

मुख्यमंत्र्यांचा घटस्फोट; पत्नीला किती मिळणार पोटगी? न्यायालयाचा मोठा निर्णय समोर!

On: July 31, 2026

Omar Abdullah Divorce | जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला (Omar Abdullah) आणि त्यांच्या पत्नी पायल (Payal) यांचा तब्बल 17 वर्षांच्या वेगळ्या वास्तव्यानंतर अखेर कायदेशीर घटस्फोट झाला....

Maharashtra Rain Alert

पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा, रेड अलर्ट जारी

On: July 31, 2026

IMD Red Alert | राज्यात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार....

Post Office RD

पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा! जाणून घ्या सविस्तर

On: July 31, 2026

Post Office RD | सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची रेकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) योजना आकर्षक ठरत आहे. सरकारच्या हमीसह उपलब्ध असलेल्या या योजनेत नियमित....

Solapur Traffic Diversion

छ. संभाजीनगरात शनिवारी वाहतुकीत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

On: July 31, 2026

Chhatrapati Sambhajinagar | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात....

Abhijeet Dipke

अभिजीत दीपकेंचे गंभीर आरोप, पुन्हा आंदोलनाचा इशारा

On: July 31, 2026

Abhijeet Dipke | जंतर-मंतर (Jantar Mantar) येथील आंदोलनानंतर आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके....

Rohit Sharma

अजिंक्यच्या निवृत्तीनंतर रोहितची भावनिक पोस्ट! वाचा सविस्तर

On: July 31, 2026

Rohit Sharma | भारतीय क्रिकेटचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक माजी आणि....

Radhakrishna Vikhe Patil (1)

मराठा आरक्षणावर सरकारची मोठी घोषणा, विखे पाटलांनी दिली माहिती

On: July 31, 2026

Radhakrishna Vikhe Patil | मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलनाची घोषणा केल्यानंतर....

Arbaz Shaikh

सैराट फेम सल्यावर कोसळला दु:खाचा डोंगर! वडिलांची जीवघेणी झुंज अपयशी, अखेरचा श्वास घेतला

On: July 31, 2026

Arbaz Shaikh | सैराट (Sairat) चित्रपटातील ‘सल्या’ ही भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता अरबाज शेख (Arbaz Shaikh) याच्यावर मोठे दुःख कोसळले आहे. त्याचे वडील अस्लम....

Bhiwandi Building Collapse

भिवंडीत धाडकन कोसळली इमारत; दुर्दैवी दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू!

On: July 31, 2026

Bhiwandi Building Collapse | भिवंडी (Bhiwandi) शहरातील नारपोली (Narpoli) परिसरात चार मजली धोकादायक इमारत अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा....

Maharashtra Weather Update

राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

On: July 31, 2026

Maharashtra Rain Alert | राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) अनेक भागांसाठी रेड....

Gen Z

CJP आंदोलनानंतर सरकारचा अत्यंत मोठा निर्णय!

On: July 30, 2026

CJP Protest | NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP ने दिल्ली येथील जंतर मंतर येथे महिनाभर आंदोलन छेडले होते.....

Previous Next