Sonal.K

Sonal Kothimbire

Chanakya Niti

शून्यातून विश्व निर्माण करायचेय? मग चाणक्य नीतीमधील ‘या’ गोष्टी आजच आत्मसात करा

On: April 3, 2026

Chanakya Niti | जीवनात मोठं काही साध्य करायचं असेल तर योग्य दिशा, ठाम विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते. प्राचीन काळातील महान विचारवंत आचार्य चाणक्य....

Satish Bhosale

सतीश भोसले उर्फ खोक्याची तुरुंगातून सुटका; कोर्टात नेमकं काय घडलं वाचा सविस्तर

On: April 3, 2026

Satish Bhosale News | बीड जिल्ह्यातील चर्चेत असलेले सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले यांची तब्बल वर्षभरानंतर कारागृहातून सुटका झाली आहे. कोर्टाने निर्दोष मुक्तता दिल्यानंतर भोसले....

CSK vs PBKS

चेन्नई आणि पंजाब दुसऱ्या लढतीसाठी सज्ज! मात्र ‘या’ संघाचं पारडं जड, विजयाचे संकेत

On: April 3, 2026

CSK vs PBKS | IPL 2026 स्पर्धेत आज क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा सामना रंगणार आहे. Chennai Super Kings आणि Punjab Kings हे दोन संघ शुक्रवारी आमनेसामने....

Today Gold Price

सोनं, चांदी झालं स्वस्त! जाणून घ्या आजचे ताजे दर

On: April 3, 2026

Gold & Silver Rate | देशात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय सराफा बाजारावरही झाला असून आज शुक्रवारी....

PM Kisan 23rd Installment

पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती समोर

On: April 3, 2026

PM Kisan 23rd Installment | देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत....

CNG Price Hike in Pune

पुण्यात सीएनजीच्या दरात मोठी वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू, जाणून घ्या आजचे दर

On: April 3, 2026

CNG Price Hike in Pune | पुणेकरांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोल आणि एलपीजी गॅसच्या दरांतील चढ-उतारानंतर आता सीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आली....

IMD Monsoon Forecast

पुढील 48 तास धोक्याचे! मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

On: April 3, 2026

Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात सध्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील ग्रामीण भागात शेतीचे मोठ्या प्रमाणावर....

CSK

CSK च्या गोटात मोठा जल्लोष! पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नईला मिळाली गूड न्यूज; पाहा नक्की काय घडलं?

On: April 2, 2026

Chennai Super Kings | आयपीएल 2026 स्पर्धेची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ससाठी निराशाजनक ठरली आहे. सलामीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. नव्या हंगामात....

Maharashtra Rain Alert

बाहेर पडण्यापूर्वी हे वाचा! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

On: April 2, 2026

Maharashtra Rain Alert | एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असली तरी राज्यात अपेक्षित उन्हाऐवजी हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. सध्या देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचे....

Mumbai Flyover News

बीएमसीचा मोठा प्लॅन! पावसाळ्याआधी मुंबईतील पुलांची कामे पूर्ण होणार; नक्की कोणते पूल सुरू होणार? पाहा यादी

On: April 2, 2026

Mumbai Flyover News | मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील रखडलेले पायाभूत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आता वेग....

Pune Rain News

पुण्यात अवकाळी पावसाचा पहिला बळी! झाड अंगावर कोसळून महिलेचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

On: April 2, 2026

Pune Rain News | पुण्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठी दुर्घटना घडली असून या पावसाचा पहिला बळी गेला आहे. गुरुवारी दुपारी अवघ्या तासभर झालेल्या जोरदार....

Indian Railways New Rule

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार

On: April 2, 2026

Indian Railways New Rule | भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवास अधिक सोपा आणि लवचिक करण्याच्या उद्देशाने हा नवा....

Kerosene on Ration Card

रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल; जाणून घ्या किती लिटर मिळणार?

On: April 2, 2026

Kerosene on Ration Card | देशभरात एलपीजी गॅसच्या तुटवड्याची समस्या वाढत असताना सरकारने नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्यपूर्वेतील तणाव आणि ऊर्जा पुरवठ्यातील....

Pune Bullet Train

पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट! शहराला मिळणार २ बुलेट ट्रेन; पाहा संपूर्ण प्लॅन

On: April 2, 2026

Pune Bullet Train | देशातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये गणले जाणारे पुणे आता आणखी एका मोठ्या प्रकल्पामुळे चर्चेत आले आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे....

Shani Dev Transit 2026

एप्रिल महिना शनिदेवाच्या कृपेने ठरणार खास; ‘या’ ३ राशींवर होणार पैशांचा पाऊस

On: April 2, 2026

Shani Dev Transit 2026 | ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो. विशेषतः शनिदेव हे न्यायदेवता आणि कर्मफलदाता मानले जातात. व्यक्तीच्या कर्मानुसार फळ....

SSC Exam 2026

दहावीच्या विद्यार्थ्यांनो निकालासंदर्भात बोर्डाने घेतला मोठा निर्णय!

On: April 2, 2026

SSC Exam 2026 | महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE)....

Raghav Chadha

राजकारणातून मोठी बातमी! राघव चड्ढांना मोठा धक्का; राज्यसभेतील ‘या’ महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी

On: April 2, 2026

Raghav Chadha | अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने राज्यसभेत मोठा संघटनात्मक बदल केला आहे. पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील डेप्युटी लीडर पदावरून....

Raja Shivaji Movie

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटामध्ये सलमान खानची एन्ट्री; साकारणार ‘ही’ महत्वाची भूमिका!

On: April 2, 2026

Raja Shivaji Movie | अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित....

Vasai Virar Water Cut

वसई-विरारकरांनो पाणी जपून वापरा! ७ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

On: April 2, 2026

Vasai Virar Water Cut | वसई, विरार शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. वसई-विरार महापालिकेकडून मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यावर काही दिवसांसाठी परिणाम होणार आहे. तांत्रिक कामांमुळे....

LIC New Jeevan Anand Plan

LIC चा भन्नाट धमाका! रोज ४५ रुपये गुंतवा आणि मिळवा २५ लाखांचा फंड; जाणून घ्या सविस्तर

On: April 2, 2026

LIC New Jeevan Anand Plan | भारतामध्ये विमा आणि गुंतवणुकीसाठी Life Insurance Corporation of India (LIC) च्या योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. सुरक्षित भविष्यासाठी अनेक....

Arjun Tendulkar

“अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्स का सोडली? अखेर मौन सोडत थेट म्हणाला…”

On: April 2, 2026

Arjun Tendulkar | भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. त्याने मुंबई इंडियन्स....

MahaDBT Subsidy

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटी अनुदानाचे नियम बदलले; जाणून घ्या नवे नियम

On: April 2, 2026

MahaDBT Subsidy | सरकारकडून 1 एप्रिलपासून अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. विशेषतः विविध कृषी योजनांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या....

Water Cut

नाशिककरांनो सावधान! ‘या’ दिवशी नळाला पाणी येणार नाही; महापालिकेचा मोठा निर्णय

On: April 1, 2026

Nashik Water Cut Alert | नाशिककरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. नाशिक महानगरपालिकेकडून शहरात दोन दिवसांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.....

Headache Causes

वारंवार डोकेदुखी होतेय? तर दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या घरगुती उपाय

On: April 1, 2026

Headache Causes | आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना वारंवार डोकेदुखीचा त्रास जाणवतो. कधी कामाचा ताण, कधी जास्त स्क्रीन टाइम, तर कधी झोपेची कमतरता यामुळे डोके दुखते.....

Samruddhi Highway Accident

समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! ६ मजूर महिलांना ट्रकने चिरडले

On: April 1, 2026

Samruddhi Highway Accident | जालना जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत सहा महिला मजुरांचा जागीच....

Previous Next