
Sayali Zarad
LPG Gas Shortage: गॅस बुकिंग नंबर बंद, डिलिव्हरीही ठप्प; नागरिकांचा संताप
LPG Gas Shortage| राज्यातील अनेक शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात एलपीजी गॅस सिलिंडर (Gas Cylinder)मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. काही ठिकाणी घरपोच डिलिव्हरी....
Marathi language Compulsory : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शाळांवर होणार कठोर कारवाई
Marathi language Compulsory | महाराष्ट्रातील इंग्रजी आणि आंतरराष्ट्रीय (International) शाळांच्या मनमानीला आता जोरदार चाप बसणार आहे. ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही किंवा तिला दुय्यम....
Kavya Maran: काव्या मारनला मोठा झटका; पाकिस्तानी खेळाडूच्या खरेदीवरून वाद, सनराइजर्स टीमचे अकाउंट सस्पेंड
Kavya Maran | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे आयपीएलमध्ये (IPL) पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास बंदी आहे. याच कारणामुळे जगभरातील इतर क्रिकेट लीगमध्येही भारतीय मालकीचे संघ....
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी कोमात; पाय कापला, पोट फाटल्याचा खळबळजनक दावा
Iran new Supreme Leader: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत असलेला पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस या युद्धाविषयी नवनवीन अपडेट समोर येत आहे. अशातच....
KC-135 Aircraft Crash: डोनाल्ट ट्रंपला मोठा झटका! अमेरिकेचे KC-135 विमान कोसळलं; आतापर्यंत 4 विमाने खाक
KC-135 Aircraft Crash| इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशातच ट्रम्पला एक मोठा झटका बसला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) गुरुवारी पुष्टी....
Mobile Explosion: लहान मुलीच्या चेहऱ्यावरच मोबाईलचा स्फोट, भयानक VIDEO पाहून येईल अंगावर काटा
Mobile Explosion| आजच्या काळात मोबाईल फोन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला असला, तरी त्याच्या चुकीच्या वापरामुळे जीवावर बेतण्याचे प्रकार वाढले आहेत. मोबाईलमुळे घडलेली एक अंगावर....
Health Tips: रात्री लवकर झोप लागत नाही? मग हे पदार्थ खा; काही मिनिटांतच येईल गाढ झोप
Health Tips | अनेक व्यक्ती रात्री वेळेवर अंथरुणावर जातात, मात्र बराच वेळ लोळूनही त्यांना झोप येत नाही. रात्रभर कूस बदलत राहिल्याने झोप पूर्ण होत नाही....
Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, राहत्या घरी सापडला मृतदेह
Actor Death| सिनेसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली असून, 50 हून अधिक चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्याचं निधन झालं आहे. वयाच्या....
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, उद्या खात्यात जमा होणार 2000 रुपये
PM Kisan Yojana| देशातील बळीराजासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kishan) योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली....
Gold Silver Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीची सुवर्णसंधी, पाहा आजचे ताजे रेट
Gold Silver Price| लग्नाचा हंगाम सुरू असताना मौल्यवान धातूंच्या किमतीत होणारी घसरण ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे. जर तुम्ही सोन्या-चांदीचे वाढलेले भाव पाहून खरेदी लांबणीवर....
LPG Gas Cylinder Price: LPG गॅस सिलिंडरचे दर वाढले, आता किती मोजावे लागणार पैसै?
LPG Gas Cylinder Price | इराण (Iran), इस्रायल (Israel) आणि अमेरिका (America) यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. या संघर्षाचा....
Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरुद्ध तक्रार दाखल, T-20 विजयाच्या आनंदात केली मोठी चूक
Hardik Pandya| भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषकात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) एका कायदेशीर वादात सापडला आहे. विजयाचा जल्लोष साजरा करताना....
Vidhan Bhavan Bomb Threat: मुंबई टार्गेटवर? विधानभवन बॉम्बने उडवण्याची धमकी, नेमकं काय घडलं?
Vidhan Bhavan Bomb Threat| राज्याच्या राजधानीत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विधानभवन (Vidhan Bhavan) परिसराला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीवजा ई-मेल (E-mail) आल्याने मोठी खळबळ उडाली....
Health Alert: सतत तहान लागतेय? अजिबात दुर्लक्ष करु नका, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार
Health Alert | उन्हात फिरल्यानंतर किंवा कष्टाचे काम केल्यानंतर तहान लागणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, कोणतेही विशेष कारण नसताना जर तुम्हाला वारंवार तहान....
‘इच्छामरण’ म्हणजे काय? भारतात पहिल्यांदाच मिळाली मंजुरी; काय आहेत नियम
What Is Euthanasia | भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नुकताच एक क्रांतिकारी निर्णय देत देशात प्रथमच ‘निष्क्रिय इच्छामरणाला’ (Passive Euthanasia) कायदेशीर मान्यता दिली आहे. .....
Hansika Motwani Divorce: अखेर ‘त्या’ चर्चा खऱ्या ठरल्या! हंसिका मोटवानीचा घटस्फोट, 4 वर्षातच संसार उद्ध्वस्त
Hansika Motwani Divorce | साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे हंसिका मोटवानी. तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या....
Dubai Airport Drone Attack : धक्कादायक! दुबई विमानतळाजवळ ड्रोन हल्ला, एका भारतीयासह 4 जण जखमी
Dubai Airport Drone Attack| इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील महायुद्धाचे पडसाद आता जगातील सर्वात सुरक्षित आणि गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या ‘दुबई’तही उमटू लागले आहेत. इराणने आखाती....
LPG Gas: पुण्यात गॅसचा मोठा तुटवडा? बुकिंग करूनही LPG सिलेंडर मिळेना; एजन्सीसमोर लांब रांगा!
LPG Gas | इराण-इस्रायल युद्धाचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आणि स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्योग आणि हॉटेल्सचा गॅस पुरवठा थांबवून घरगुती ग्राहकांना....
Bollywood Actor : प्रसिद्ध अभिनेता 49 व्या वर्षी झाला बाबा, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज
Bollywood Actor | बॉलिवूडचा ‘अँग्री यंग मॅन’ अशी ओळख असलेल्या अभिनेत्याने नुकतीच एक गुडन्यूज शेअर केलीय. इंस्टाग्रामवर पोस्ट करत त्याने ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर....
IPL 2026: आयपीएल 2026 ची मोठी अपडेट, पहिल्याच मॅचमध्ये उडणार धुव्वा; ओपनिंग मॅच कोण खेळणार?
IPL 2026 | Indian Premier League 2026 चा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच BCCI ने या भव्य स्पर्धेची....
India Oil Stocks : तेल पुरवठा अचानक थांबला तर? मोदी सरकारचा ‘Plan B’ तयार; या ठिकाणी ठेवलाय गुप्त साठा
India Oil Stocks | इराण युद्ध आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढता धोका पाहता, संपूर्ण जगाचे लक्ष इंधन पुरवठ्याकडे लागले आहे. जागतिक पुरवठा साखळी अचानक विस्कळीत झाल्यास....
Gold Silver Price Today: सोन्याचा बाजार घसरला! चांदीचे दरही खाली आले; किती आहेत आजचे लेटेस्ट रेट
Gold Silver Price Today| इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाचा थेट परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि सराफा बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. कालपर्यंत....
Petrol Diesel Price : गॅस सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल भडकणार? वाचा आजचे लेटेस्ट दर!
Petrol Diesel Price | इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर पाहायला मिळत आहे. युद्धाचे पडसाद गॅस, पेट्रोल डिझेल, सोने-चांदीच्या दरातही पहायला....
OTT HIT Movie: 300 कोटींचा सिनेमा थिएटरमध्ये फ्लॉप, आता ओटीटीवर करतोय धमाका; तुम्ही पाहिला का?
OTT HIT Movie | बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेले अनेक चित्रपट ओटीटीवर पुन्हा रिलीज होतात. मात्र ओटीटीवर आल्यावर ते हिट ठरतात. अशाच एका सिनेमाविषयी जाणून घेऊया.....






























