शेती
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! अखेर कर्जमाफीवर शिक्कामोर्तब; पाहा कोणत्या शेतकऱ्यांचे सातबारे होणार कोरे?
Farmer Loan Waiver | राज्यातील शेतकरी वर्गासाठी मोठा दिलासादायक निर्णय समोर आला आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कर्जमाफीच्या मागणीला अखेर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून मंत्रिमंडळाच्या....
आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा; कर्जमाफीचे दिले आदेश
Farm Loan Waiver | राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून कर्जमाफीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारने 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी लागू....
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! खत खरेदीसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय
Agriculture News | राज्यात मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला असून शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त झाले आहेत. शेती मशागत, बियाण्यांची खरेदी आणि पेरणीपूर्व नियोजन सुरू असतानाच....
शेतजमीन विकताय? ‘हा’ नियम माहिती नसेल तर थेट येईल नोटीस; नियम नक्की वाचा!
Agricultural Land | नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर आयकर रिटर्न भरण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. अशात शेतजमीन विक्री करणाऱ्यांसाठी आयकर विभागाचा एक महत्त्वाचा नियम....
शेतकऱ्यांचं टेन्शन कायमचं मिटलं! सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय
Farmer Scheme | राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेसोबतच आता शेतरस्त्यांच्या समस्येवरही सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर....
कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
CM Devendra Fadnavis | राज्यात सध्या कांद्याचे उत्पादन वाढले असले तरी बाजारात भाव पडल्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने....
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटी अनुदानाचे नियम बदलले; जाणून घ्या नवे नियम
MahaDBT Subsidy | सरकारकडून 1 एप्रिलपासून अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. विशेषतः विविध कृषी योजनांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या....
कांद्याचे दर गडगडले! महाराष्ट्राचा बळीराजा रडकुंडीला; बाजार समित्यांमध्ये दरात मोठी घसरण
Maharashtra Onion Price | महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. बाजारात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य....
सरकारी योजनांचा लाभ हवाय? मग शेतरस्त्याबाबत ‘हे’ नियम पाळाच; अन्यथा यादीतून नाव होणार बाद
Maharashtra Farm Road Scheme | राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतरस्ते आणि पाण्याच्या नैसर्गिक वाहतुकीच्या मार्गांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक भूमिका घेतली....
शेतकऱ्यांनो सावधान! … तर असं काम केल्यास फार्मर आयडी होणार बंद; बावनकुळेंचा थेट इशारा
Farmer ID | राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्या तरी काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारांना आळा....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नमो शेतकरी योजनेचा तुमचा हप्ता कधी मिळणार? सविस्तर माहिती आली समोर
Namo Shetkari Yojana | राज्यातील शेतकरी ज्या हप्त्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते, त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्य....
PM किसान योजनेचा २२ वा हप्ता खात्यात जमा झालाय का? अशाप्रकारे घरबसल्या तपासा
PM Kisan 22nd Installment | देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा....
शेतकऱ्यांनो कर्जमाफी हवीये? मग तातडीने करा ‘ही’ नोंदणी अन्यथा लाभ मिळणार नाही
Farmer Loan Waiver Scheme | राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधी डिजिटल नोंदणी....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २२ व्या हप्त्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी खात्यात पडणार २,००० रुपये
PM Kisan 22nd Installment | देशभरातील कोट्यवधी शेतकरी ज्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आली....
इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम भारतावर! ‘या’ वस्तूची किंमत मोठ्या प्रमाणात वाढणार
Iran America War | आखाती प्रदेशात वाढत चाललेल्या भू-राजकीय तणावाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेत स्पष्टपणे दिसू लागला आहे. विशेषतः इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे ऊर्जा....
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरे होणार! कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा; वाचा कधीपासून लागू होणार कर्जमाफी?
Farmer Loan Waiver | महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. सरकार लवकरच शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करणार असल्याचे संकेत....
शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा!
Farmer Loan Waiver | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर अखेर मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra....
शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार
PM Kisan Yojana | देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना....
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसान योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?
PM Kisan Scheme | देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) पुढील हप्त्याकडे लक्ष ठेवून आहेत. २२ व्या हप्त्याबाबत....
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! RBI ने घेतला मोठा निर्णय
Kisan Credit Card | देशातील शेतकऱ्यांना सुलभ आणि वेगवान कर्ज मिळावे यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेत मोठे बदल करण्याच्या तयारीत....
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कर्जमाफीबाबत प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
Farmer Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, सहकार विभाग आणि जिल्हा बँका पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. कर्जनिवारण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सेवा सहकारी....
बळीराजासाठी सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
PM Kisan Samman Nidhi | पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi) देशभरातील कोट्यवधी शेतकरी 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरवर्षी तीन....
शेतकऱ्यांनो ‘या’ तारखेला पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये जमा होणार? सरकार घोषणा करणार
PM Kisan Yojana | देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) लाभार्थ्यांना लवकरच 22 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी महिना....
शेतकऱ्यांचे अच्छे दिन येणार; बजेट २०२६ मध्ये शेतकऱ्यांना बंपर गिफ्ट मिळणार?
Budget 2026 | केंद्रीय अर्थसंकल्प 2026 येत्या रविवारी, 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण याकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची अपेक्षा व्यक्त केली जात....
बळीराजाला मोठा दिलासा! ‘या’ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी मिळणार ‘इतकी’ मदत
Agriculture News | गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जळगाव जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात सापडली होती. उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले,....

















