शेती
आता सिंचनाची चिंता मिटणार! केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिली सर्वात मोठी भेट
Agriculture News l देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी आणि आधुनिक सिंचन प्रणालीचा उपयोग करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जमिनीच्या वादातून सुटका होणार
Farmer News l राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जमिनीच्या ताब्यावरील वाद मिटवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सलोखा’ योजनेला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात....
शेतजमीन मोजणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल, जाणून घ्या नवीन नियम
Land Measurement Rules Maharashtra | राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने (Land Records Department) शेतजमिनीच्या पोटहिश्श्यांच्या (Sub-divisions) मोजणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. एकाच सर्व्हे किंवा गट....
सरकार शेतकऱ्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत?, ‘ही’ योजना बंद होणार?
Crop Insurance | शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pradhan Mantri Fasal Bima Yojana – PMFBY) सहभागी होता येणारी ‘एक रुपयात पीक....
शेतकऱ्यांनो काळजी घ्या, ‘या’ भागात वादळासह जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट!
Weather Update | सध्या राज्यात एकीकडे उष्णतेची तीव्र लाट जाणवते आहे. विशेषतः विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले असून, रस्त्यांवर सन्नाटा पसरलेला....
पीएम किसान योजनेत मोठा गैरप्रकार, कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच घडला धक्कादायक प्रकार
PM Kisan Scam | नाशिक जिल्ह्यात कृषिमंत्र्यांच्या गृहनगरातच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या गैरवापराचा मोठा प्रकार उघड झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या....
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता मंजूर, कधी मिळणार पैसे?
Namo Shetkari Yojana | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या रकमेवर राज्य सरकारने अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे.....
नमो शेतकरी योजनेचे 2000 कधी मिळणार?, सहाव्या हप्त्या बाबत मोठी अपडेट समोर
Namo Shetkari Yojana | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या रकमेवर राज्य सरकारने अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे. लवकरच....
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी!
Sangola | सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी आणि पाणीटंचाईवर उपाय म्हणून येत्या १० एप्रिलपासून टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे....
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकारने केली मोठी घोषणा
Crop Insurance | शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली असून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्याचा आणि पीक विमा योजनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्धार....
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!
Agriculture Policy 2025 l राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गट शेतीसाठी लवकरच नवं धोरण जाहीर केलं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, सरकारकडून दिलासादायक निर्णय!
Onion Export Duty | भारत सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा मोठा निर्णय घेतला असून, हा निर्णय 1 एप्रिल 2025 पासून अंमलात येणार आहे. त्यामुळे....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला खरीप हंगाम पीक विमा मिळणार
Farmer News l राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम 2024 अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपये मंजूर....
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!
Sugarcane FRP l राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी (Fair and Remunerative Price) देण्याचे आदेश....
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! लाईट नसेल तरीही शेताला पाणी देता येणार
Farmer News l शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वस्त आणि शाश्वत ऊर्जा मिळावी यासाठी सरकारने “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित....
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! वारस नोंदणीत बदल होणार
Varas Nondni l राज्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने मृत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या कायदेशीर वारसांची नोंदणी सातबारा....
साखर महागणार! सर्वसामान्यांच्या खिशाला झळ, मिठाई-बिस्किटांचे दर वाढणार
Sugar Price Hike l यंदाच्या हंगामात देशातील साखर उत्पादन घटण्याचे संकेत मिळत असल्याने साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, मिठाई, बिस्कीट, शीतपेये यांसारखे साखरयुक्त....
PM किसान योजना: मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा!
Mobile Number Update | PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना आपल्या व्यक्तिगत माहितीमध्ये बदल करण्याची सुविधा दिली जाते. जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल, तर....
शेतकऱ्यांसाठी ‘ॲग्रीस्टॅक’ योजना ठरतेय फायदेशीर! जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे
Agristack Scheme l शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा थेट लाभ मिळावा म्हणून केंद्र सरकारने ‘ॲग्रीस्टॅक’ (Agri Stack) योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक....
अर्थसंकल्पात दमदार गिफ्ट! AI तंत्रज्ञान ते मोफत वीज, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2025 l महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास लांबणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि....
शेतकऱ्यांनो ‘असा’ मेसेज आला तर सावध व्हा, अन्यथा होईल मोठं नुकसान
PM Kisan Scam Alert l PM किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होताच सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. अनेक....
नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्यासंदर्भात महत्वाची बातमी!
Farmer Scheme l महाराष्ट्र सरकारने पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षभरात....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! आता वर्षाला 15 हजार रूपये मिळणार
Farmer Good News l राज्य सरकार (State Government) राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ (Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana) अंतर्गत अर्थसहाय्य देत....
आता जमिन मोजणी होणार तासात; नागरिकांना मोठा दिलासा
Land Measurement l पुणे जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयात (Land Records Office) जमीन मोजणीसाठी (land measurement) येणाऱ्या अर्जांची संख्या मोठी आहे. मनुष्यबळाअभावी प्रलंबित अर्जांची संख्या वाढत....


























