Mrudula Jogdand
Mrudula Jogdand
1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला मोठं गिफ्ट!
CM Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या दळणवळणात क्रांती घडवणारा समृद्धी महामार्ग आता संपूर्ण क्षमतेने लोकसेवेसाठी खुला होत आहे. येत्या 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM....
गेट टुगेदरला भेट, जुनं प्रेम जिवंत!, महिलेनं केलेलं कृत्य पाहून कुणी गेट टुगेदरला जाणार नाही!
Crime News | प्रेमसंबंधासाठी आपल्या तिन्ही मुलांचा जीव घेतलेल्या एका आईचा अमानवी प्रकार उघडकीस आला आहे. १२, १० आणि ८ वर्षे वयाच्या तीन मुलांचा गळा....
‘…म्हणून बाबासाहेब आगे यांची हत्या केली’, आरोपीच्या पत्नीने सगळं सांगितलं!
Beed News | बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील किटी आडगाव या गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि भाजपचे (BJP) निष्ठावान कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांची क्रूरपणे हत्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर प्रवास करणारांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ गाड्यांना टोल लागणार नाही!
Mumbai | पर्यावरणाची काळजी आणि वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र (Maharashtra) शासनाने इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत राज्यातील दोन....
‘दत्ता गाडे वारंवार पॉर्न व्हिडीओ…’ ; सायबर तपासातून धक्कादायक खुलासा
Swargate News | स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा झाला असून, आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याच्या विरोधातील तपासाचा समरी अहवाल समोर आला आहे. या....
‘अपत्य जन्माला घालायचंय का?’, Elon Musk यांनी X वरुन महिलांना दिली थेट ऑफर
Elon Musk | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्स, एक्स (पूर्वीचं ट्विटर) तसेच न्यूरोलिंक यांसारख्या कंपन्यांचे प्रमुख एलन मस्क (Elon Musk) यांच्या खाजगी आयुष्याविषयी....
पुण्यात उष्णतेचा कहर! 17 ते 22 एप्रिल दरम्यान इतकं असेल तापमान, हवामान खात्याचा इशारा
Pune Heatwave Alert | पुणे जिल्ह्यात 17 ते 22 एप्रिलदरम्यान तीव्र उष्णतेची लाट येण्याचा हवामान खात्याचा अंदाज असून, तापमान तब्बल 43 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता....
सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ भागात जोरदार वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा
Weather Update | कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामानात झपाट्याने बदल होत असून, मुसळधार पावसाचा आणि चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र....
रायगडमध्ये मुली असुरक्षित!, 4 दिवसांत 3 धक्कादायक प्रकार उघडकीस
Raigad News | रायगड (Raigad) जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या....
ऐश्वर्या- सलमान यांच्या गुप्त लग्नाची चर्चा, अखेर खुलासा करत स्वतः दिली माहिती!
Aishwarya Rai | बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य सतत चर्चेत असतं. सोशल मीडिया, वर्तमानपत्रं आणि टीव्ही स्क्रीन्सवर दररोज त्यांच्या नात्यांच्या बातम्या झळकत असतात. लग्न, ब्रेकअप, प्रेमप्रकरणं,....
“बलात्कार करतो का?” म्हणत भाजपचे बाबासाहेब आगे यांची हत्या, आरोपीचा मोठा खुलासा
Babasaheb Age | माजलगावमध्ये मंगळवारी दुपारी थरारक घटनेने शहर हादरून गेले. भाजपचे तालुका सरचिटणीस बाबासाहेब आगे (Babasaheb Age) यांच्यावर भरदिवसा कोयत्याने सपासप वार करत आरोपीने....
क्लास वन अधिकाऱ्याकडून पत्नीचा शारीरिक छळ, धक्कादायक कारण आलं समोर!
Nanded News | नांदेडमध्ये एका क्लास वन अधिकाऱ्याविरोधात त्याच्या पत्नीने अत्यंत गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. आरोपी अधिकाऱ्याने आपल्या मुलासाठी पत्नीचा शारीरिक व....
‘पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर लिंबू पिळत पतीने केली काळी जादू’, पिंपरी-चिंचवडमधील घटनेनं खळबळ!
Pimpri Chinchwad News | पुण्यातील (Pune) पिंपरी-चिंचवड परिसरात एका महिलेनं तिच्या पतीवर लैंगिक अत्याचार आणि जादूटोण्याचे धक्कादायक आरोप केले आहेत. पतीनं जबरदस्तीने संबंध ठेवत तिच्या....
भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी आंनदाची बातमी, आता ट्रेनमध्येच मिळणार पैसे!
Indian Railway | रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. अनेकदा प्रवासादरम्यान रोख रक्कम कमी पडल्यास अडचण निर्माण होते. यावर तोडगा म्हणून आता....
“ड्रग्जच्या नशेत अभिनेत्याने मला सर्वांसमोर…”, अभिनेत्रीच्या खुलाशाने सिनेसृष्टीत खळबळ!
Vincy Aloshious | चित्रपटसृष्टी कोणतीही असो, ड्रग्जशी संबंधित प्रकरणं वेळोवेळी समोर येतच असतात. यावेळी मल्याळम अभिनेत्री विंसी अलोशियस (Vincy Aloshious) हिने एक धक्कादायक खुलासा करत....
पुणेकरांनो काळजी घ्या!, लोहगाव परिसरातील तापमानाचा धक्कादायक आकडा समोर
Lohegaon News | पुणे शहरात उष्णतेने उग्र रूप धारण केले असून, मंगळवारी (Shivajinagar) शिवाजीनगरमध्ये तब्बल ४०.८ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. याच दिवशी (Lohegaon) लोहगाव....
“धनंजय मुंडे यांना वाल्मीक कराड नको होता म्हणून…”, ‘त्या’ पोलिसाचा खळबळजनक दावा
Dhananjay Munde | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी वाल्मीक कराडच्या (Valmik Karad) फेक एन्काऊंटरसाठी स्वतःला ५० कोटींची सुपारी दिल्याचा धक्कादायक आरोप....
बीडमध्ये भाजप नेत्याची भर दिवसा हत्या, आरोपीने स्वतःहून पोलीस ठाणे गाठून सगळं सांगितलं
Babasaheb Aage | बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये भरदुपारी भररस्त्यात भाजपच्या (BJP) एका स्थानिक पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी....
मिथुन चक्रवर्तीसोबत शूटिंग केल्याबद्दल ‘या’ अभिनेत्रीला पश्चाताप, म्हणाली माझ्यावर बलात्कार..
Ayesha Jhulka | मनोरंजन सृष्टीत साहसी किंवा कठीण दृश्यांची गरज भासत असते, जिथे अनेकदा बॉडी डबल्सचा वापर होतो. पण कधी कधी ही दृश्ये कलाकाराच्या परवानगीशिवाय....
रायगडमधील रोहेकरांच्या सेवेसाठी ‘या’ नवीन बसेस धावणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती!
Raigad News | रोहेकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायक आणि सुरक्षित व्हावा, यासाठी नव्या सुविधा घेऊन पाच अत्याधुनिक एस.टी. बसेस (ST Corporation) रोहा बसस्थानकात दाखल....






























“माझी छाती तिच्याएवढी…”, स्वतःच्या ब्रेस्टबद्दल नीना गुप्ता हे काय बोलून गेल्या?
Neena Gupta | नीना गुप्ता (Neena Gupta) नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी चर्चेत असते. यावेळी ती एका जुन्या व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. (Kapil Sharma Show)....