thodkyaatdigital

Dhananjay Munde

“मुलं तुमची, मग करुणा शर्मा आई कशी नाही?”; कोर्टाच्या सवालाने धनंजय मुंडेंची कोंडी

On: March 29, 2025

Dhananjay Munde | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील पोटगी प्रकरणात वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं असून, न्यायालयात....

Sana Khan Discusses her Past Life 

‘शैतानाने मला कधी विवस्त्र केलं कळलं नाही…’; सना खानच्या वक्तव्याने खळबळ

On: March 29, 2025

Sana Khan | अभिनेत्री म्हणून मनोरंजन विश्वात ओळख निर्माण केल्यानंतर 2020 मध्ये धर्मासाठी ग्लॅमर इंडस्ट्रीला रामराम ठोकणारी सना खान (Sana Khan) पुन्हा एकदा चर्चेत आली....

Salman Khan Ram Mandir Watch

सलमान खानच्या ‘राम मंदिर’ घड्याळावरून वाद; मौलाना चिडून म्हणाले, ‘हे हराम…’

On: March 29, 2025

Salman Khan | बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी नेहमीच चर्चेत असतो, मग ते त्याचे कपडे असोत, हेअरस्टाईल असो किंवा घड्याळे. नुकतेच....

High Tech Parenting

हायटेक पालकत्व मुलांसाठी धोकादायक? IQ कमी होण्याची भीती, तज्ञांचा इशारा

On: March 29, 2025

High-Tech Parenting | आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण आणि वेळेअभावी पालक आणि मुलांमधील नैसर्गिक नातेसंबंधांवर परिणाम होत आहे. पूर्वी आई अंगाई गीत गाऊन बाळाला झोपवत....

Disha Salian Case Milind Soman Disha Patani Statement

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मिलिंद सोमणच्या जबाबामुळे नवा खुलासा समोर!

On: March 29, 2025

Disha Salian Case | सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियानच्या (Disha Salian Case) मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण लागण्याची शक्यता आहे. तिच्या वडिलांनी, सतीश सालियान (Satish....

Vastu Tips South Direction Wealth Prosperity

वास्तूनुसार दक्षिण दिशेला ठेवा ‘या’ वस्तू, सगळ्या आर्थिक समस्या होतील दूर!

On: March 29, 2025

Vastu Tips | आपल्या जीवनात दिशांना आणि घरात वस्तू ठेवण्याच्या जागेला विशेष महत्त्व आहे, असे वास्तुशास्त्र (Vastu Tips) सांगते. वास्तुशास्त्रातील नियमांनुसार घरात वस्तूंची मांडणी केल्यास....

T20 series

BCCI ने मागवले ‘या’ पदांसाठी अर्ज, तुम्हीही असू शकता 100 टक्के Eligible, एकदा बघाच

On: March 29, 2025

BCCI Recruitment 2025 | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांच्या बेंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये काम करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी भरतीची घोषणा करण्यात....

Mumbai Metro 5 Ulhasnagar to Get Metro Connectivity

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 चा विस्तार होणार, आता ‘या’ भागापर्यंत धावणार मेट्रो

On: March 29, 2025

Mumbai Metro 5 | मुंबईकडे येणाऱ्या उल्हासनगरकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. लवकरच उल्हासनगरमध्ये मेट्रो धावणार असून यामुळे प्रवास सोयीस्कर होणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिकेचा विस्तार....

181 Fake Beneficiaries Booked in PM Kisan Scam

पीएम किसान योजनेत मोठा गैरप्रकार, कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच घडला धक्कादायक प्रकार

On: March 29, 2025

PM Kisan Scam | नाशिक जिल्ह्यात कृषिमंत्र्यांच्या गृहनगरातच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या गैरवापराचा मोठा प्रकार उघड झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या....

Chanakya Niti for a Happy Marriage

जीवनसाथी निवडताना ‘या’ गुणांकडे अधिक भर द्या, कायम सुखी संसार कराल!

On: March 29, 2025

Chanakya Niti | आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक म्हणजे जीवनसाथीची निवड. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीतून जीवनाच्या प्रत्येक टप्प्याचे मार्गदर्शन केले असून, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या....

Namo Shetkari Yojana 6th Installment 

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता मंजूर, कधी मिळणार पैसे?

On: March 29, 2025

Namo Shetkari Yojana | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या रकमेवर राज्य सरकारने अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे.....

Shani Uday 2026

सूर्यग्रहण व शनैश्चरी अमावस्येचा दुर्मिळ योग, ‘या’ राशींचं वाढणार टेंशन?; करा ‘हे’ उपाय

On: March 29, 2025

Shani Sade Sati 2025 | आज29 मार्च 2025 हा दिवस राशीशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानला जात आहे. एकीकडे मकर राशीवरील साडेसाती संपत असली तरी मीन....

Santosh Deshmukh Case Sudarshan Ghules 2 Cr Threat

“वाल्मिक अण्णाचा माणूस आहे, 2 कोटी दे नाहीतर…”; सुदर्शन घुलेबाबत नवा जबाब समोर

On: March 29, 2025

Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी जबाब समोर आला आहे. चहाच्या टपरीवर चहा पिणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या या....

Santosh Deshmukh Case

संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणखी एका व्यक्तीचा हादरून टाकणारा जबाब समोर!

On: March 29, 2025

Santosh Deshmukh Murder | बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आता निर्णायक वळण आले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या सविस्तर जबाबामुळे आरोपींवरचा दबाव अधिकच वाढला असून,....

Gudi Padwa 2025 Avoid These Mistakes

गुढी पाडवा 2025 : गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका, अन्यथा…

On: March 29, 2025

Gudi Padwa 2025 | गुढीपाडवा हा सण मराठी नवंवर्ष म्हणून साजरा केला जातो. यंदा 30 मार्च 2025 रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने....

Women Scheme

लाडक्या बहीणींनो 2100 साठी अजून 5 वर्षे थांबावं लागणार?, सरकारमधील नेत्याचं वक्तव्य चर्चेत

On: March 29, 2025

Ladaki Bahin Scheme | महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेत रक्कम वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्तेतील पाच महिने उलटूनही अद्याप निर्णय न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये....

Rain Alert

ईद व गुढीपाडव्याला जोरदार पाऊस लावणार हजेरी, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

On: March 29, 2025

Maharashtra Weather | गुढीपाडवा आणि ईद साजरी करण्याच्या तयारीत असलेल्या महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा....

Gold Rate

पाडव्याआधी दरवाढीचा झटका, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर

On: March 29, 2025

Gold-Silver Rate Today | गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदीने दरवाढीची जोरदार खेळी केली आहे. सलग तीन दिवस वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांची चिंता वाढली असून, गुंतवणूकदारांसाठी....

Manoj Jarange Health Update

ब्लड प्रेशर लो झालं, अचानकच मळमळ अन्…; जरांगे पाटलांवर रुग्णालयात उपचार सुरू

On: March 29, 2025

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बीडमध्ये एका मेळाव्यानंतर अचानक खालावली. भाषणादरम्यान तब्येत बिघडल्याचे त्यांनी स्वतः जाहीर करताच....

IPL 2025 New Schedule

BCCI कडून ‘या’ हायव्हॉलटेज सामन्याच्या तारखेत बदल, इतर सामन्यांचं वेळापत्रकही बदलणार?

On: March 29, 2025

IPL 2025 | आयपीएल 2025 च्या 19 व्या सामन्याच्या तारखेत बीसीसीआयने अचानक बदल केला आहे. कोलकाता पोलिसांच्या विनंतीनंतर घेतलेल्या या निर्णयामुळे आता केकेआर आणि लखनौ....

Santosh Deshmukh Murder

“सरपंच अपहरणसाठीच स्विफ्ट कार भाड्यानं…”; सुदर्शन घुलेचा जबाबात खुलासा

On: March 29, 2025

Santosh Deshmukh Murder | बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मोठे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी सुदर्शन घुले याचा जबाब....

Horoscope Today 29 March 2025

आजचे राशीभविष्य 29 मार्च 2025 : शनिदेव ‘या’ राशींच्या नशिबाची चक्रे फिरवणार, धन-संपत्तीत वाढ होणार

On: March 29, 2025

Horoscope Today | आजचा शनिवार म्हणजे 29 मार्च 2025 हा दिवस काही राशींसाठी मोठे बदल घडवणारा ठरू शकतो. ग्रहांच्या हालचालींमुळे आर्थिक लाभ, मानसिक बळ, नोकरीत....

Coconut Water Skin Benefits

उन्हाळ्यात नारळ पाणी पिऊन राहा हायड्रेटेड, मिळतात इतरही अनेक फायदे!

On: March 28, 2025

Coconut Water Benefits | उन्हाळा म्हटलं की, शरबत, ज्यूस किंवा नारळ पाणी अधिक पिण्यावर भर असतो. यामुळे शरीराला गारवा मिळतो. यामुळे उन्हापासून बचाव होतो. आता....

Virat Kohli

RCB ची वाढली चिंता, दुसऱ्या सामन्यापूर्वीच विराटला दुखापत, नेमकं काय झालंय?

On: March 28, 2025

RCB vs CSK | आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात शुक्रवारच्या सामन्यापूर्वी आरसीबीला (RCB)....

Baliraja Free Power Scheme to Continue

शेतकऱ्यांना दिलासा, मोफत वीज योजनाबाबत सरकारचा मोठा निर्णय

On: March 28, 2025

Baliraja Free Power Scheme | मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना (CM Baliraja Free Power Scheme) शेतकऱ्यांसाठी सुरूच राहणार आहे, याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला....

Previous Next