राजकारण

Mahayuti controversy

शिंदेंच्या आमदाराचा फडणवीसांवर थेट निशाणा; वाद पेटल्याने महायुतीमध्ये खळबळ!

February 4, 2026

Mahayuti controversy | महायुतीत पुन्हा एकदा अंतर्गत तणाव उफाळून आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्याविषयी केलेल्या....

Rohit Pawar

“आजचं राजकारण किळसवाणं आणि घृणास्पद”, रोहित पवारांची पोस्ट तुफान चर्चेत

February 4, 2026

Rohit Pawar | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. त्यांच्या जाण्याला आठवडाही उलटलेला नसताना राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party)....

Sunil Tatkare

दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? सुनील तटकरेंनी सांगितली ‘ती’ सर्वात मोठी अट

February 4, 2026

Sunil Tatkare | राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) चे दोन्ही गट एकत्र येणार का, याबाबत सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार (Sharad Pawar),....

Sharad Pawar

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांचे मोठे विधान! म्हणाले…

February 4, 2026

Sharad Pawar | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची....

Ajit Pawar News

अजित पवारांचा शेवटचा कॉल व्हायरल; कार्यकर्त्याचा मोठा खुलासा

February 4, 2026

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या विमान अपघाताबाबत विविध तर्कवितर्क सुरू असतानाच....

Come Early Go Early scheme

पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता सुनेत्रा पवारांकडे! सरकारचा मोठा निर्णय

February 3, 2026

Sunetra Pawar | अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्याकडे आणखी मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. पुणे आणि....

Praful Patel

राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर प्रफुल पटेलांचा सर्वात मोठा खुलासा

February 3, 2026

Praful Patel | अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही भावनिक वातावरण आहे. बारामती येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर अजित पवारांचे अस्थीकलश....

Ajit Pawar

अजित पवार विमान अपघातावर अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा! म्हणाले…

February 3, 2026

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करत नव्याने चौकशीची मागणी केली....

Pune Water Crisis

पुणे महापालिका महापौरपदी मंजूषा नागपुरेंची निवड!

February 3, 2026

Manjusha Nagpure | पुणे महानगरपालिकेत महिलांच्या नेतृत्वाची नवी सुरुवात झाली असून भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या नावाची महापौरपदासाठी घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध....

Pankaja Munde

दुर्घटना टळली! ऐन दौऱ्याच्या वेळी पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

February 3, 2026

Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी....

Parth Pawar

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

February 3, 2026

Parth Pawar | राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातून महत्त्वाचा निर्णय समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर....

Sharad Pawar

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सर्वात मोठा दावा; मोदी-शाहांच्या ग्रीन सिग्नलची चर्चा!

February 3, 2026

Sharad Pawar | अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत अत्यंत मोठा....

Pune-Mumbai ST Bus

पुणेकरांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित! महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

February 2, 2026

Pune Traffic News | पुणे शहरातील नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अनेक....

Ajit Pawar Plane Crash

अजितदादांच्या अपघाताचं गूढ वाढलं! ‘न्यायालयीन चौकशी कराच’, ‘या’ माजी मंत्र्याची सरकारकडे ठाम मागणी

February 2, 2026

Ajit Pawar Plane Crash | अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्यातील राजकारण तापलं असून या दुर्घटनेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघाताचा नेमका....

Ladki Bahin Yojana

लाडक्या बहीण योजनेची रक्कम वाढवणार; वाचा आता तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

February 2, 2026

Ladki Bahin Yojana | राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सध्या या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या....

Mumbai Water Bill News

राजकीय खलबत! ‘या’ तारखेला ठरणार मुंबईचा महापौर

February 2, 2026

Mumbai Mayor Election | राज्यातील महानगरपालिका निवडणुकांनंतर आता सर्वाधिक लक्ष मुंबई महापालिकेच्या महापौरपदाकडे लागले आहे. मुंबईसारख्या देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावी महापालिकेचा कारभार कोणाच्या हाती....

Ajit Pawar Plane Crash

अजितदादांच्या निधनानंतर रोहित पवारांनी सोशल मीडियावर केलं भावनिक ट्विट; वाचा सविस्तर

February 2, 2026

Rohit Pawar | अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून, सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येकजण या नुकसानीने व्यथित झाला आहे. अशा काळात काही....

Pimpri Chinchwad

राजकीय खळबळ! अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाने घेतला मोठा निर्णय

February 2, 2026

Pimpri Chinchwad | अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं असून, त्याचवेळी....

Sunetra Pawar News (1)

भावुक क्षण! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी स्वतःच दुःख बाजूला ठेवत घेतली विदीप जाधव कुटुंबाची भेट

February 2, 2026

Sunetra Pawar | बारामती विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांच्या सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, विशेषतः....

Ajit Pawar

अजित पवारांच्या अपघातावर माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक सवाल!

February 2, 2026

Ajit Pawar | अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्यभरात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघातावेळी हवामान अनुकूल असतानाही विमान कसे कोसळले, याबाबत शंका व्यक्त....

Ajit Pawar Plane Crash

विमानात ५ लोक होते की ६? अजित पवारांच्या अपघाताबाबत उज्ज्वल निकम यांचा सर्वात मोठा खुलासा!

February 2, 2026

Ajit Pawar Plane Crash | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यात तर्कवितर्क आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही नेत्यांकडून हा अपघात घातपात असल्याचा संशय....

Sunil Tatkare

दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? सुनील तटकरेंनी एकाच वाक्यात विषय संपवला; कार्यकर्त्यांमध्ये खळबळ

February 2, 2026

Sunil Tatkare | दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का, या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी थेट उत्तर देत सर्व तर्कवितर्कांना....

Sunetra Pawar (3)

उपमुख्यमंत्री पदी निवड होताच सुनेत्रा पवार प्रीतिसंगमावर नतमस्तक! सुनील तटकरेंची खास पोस्ट चर्चेत

February 2, 2026

Sunil Tatkare | आज कराड (Karad) येथील प्रीतिसंगम (Preetisangam) येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव....

Baramati News

अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत नेमकं काय घडलं? ‘त्या’ संतापजनक कृत्यामुळे मोठी खळबळ!

February 2, 2026

Baramati News | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनामुळे महाराष्ट्रभर शोककळा पसरलेली असतानाच बारामती (Baramati) येथे अंत्यसंस्कारावेळी संतापजनक घटना घडली. शोकाकुल वातावरणात जमलेल्या हजारो नागरिकांच्या....

Previous Next