thodkyaatdigital

Chanakya Niti

धन-संपत्तीत होईल भरभराट, ‘या’ 5 गोष्टींची पक्की गाठ बांधून घ्या

On: March 5, 2025

Chanakya Niti | आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि कुशल रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. ते आपल्या विवेकबुद्धीने अनेक समस्या सोडवत असत. चाणक्य....

DA Hike 2025

होळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज?

On: March 5, 2025

DA Hike | केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या निर्णयामुळे....

Manikrao Kokate Arrest

कृषिमंत्री कोकाटेंचं मंत्रीपद झालं सुरक्षित, ‘त्या’ प्रकरणी कोर्टाचा मोठा दिलासा

On: March 5, 2025

Manikrao Kokate | बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आज (५ मार्च) जिल्हा सत्र न्यायालयात....

Steve Smith Announces Retirement from ODI Cricket

चाहत्यांना धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वीच ‘या’ स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

On: March 5, 2025

ODI cricket | भारताविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. आता टीम इंडिया थेट फायनलमध्ये पोहोचली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा पराभव एका....

Abu Azmi

‘ते’ विधान भोवलं, अबू आझमी यांच्याविरोधात मोठी कारवाई

On: March 5, 2025

Abu Azmi | समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांना महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. औरंगजेब (Aurangzeb) संदर्भातील वादग्रस्त विधानामुळे मागील दोन दिवसांपासून....

Beed News

धनंजय मुंडेंच्या आमदारकीवरही टांगती तलवार?, मराठा समाज आक्रमक

On: March 5, 2025

Dhananjay Munde | बीडमधील दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड (Walmik....

Maharashtra politics Serious allegations against Jayakumar Gore

“फडणविसांच्या लाडक्या मंत्र्याने स्वारगेटसारखंच…”; नव्या गौप्यस्फोटाने राजकारण तापलं

On: March 5, 2025

Maharashtra politics | महायुती सरका आता भाजपच्या एका मंत्र्यावर अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेस नेते विजय....

Maharashtra politics Serious Allegations on Jayakumar Gore 

“फडणवीसांच्या मंत्र्याने महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवले”; मविआ नेत्याच्या आरोपांनी खळबळ

On: March 5, 2025

Maharashtra politics | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात आणखी एका प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. आता भाजपच्या एका मंत्र्यावर अत्यंत गंभीर आरोप झाले....

David Warner South Cinema Debut in Robinhood Movie

क्रिकेटचं मैदान गाजवलंच, आता ‘हा’ क्रिकेटपटू करणार थेट अ‍ॅक्टिंग डेब्यू

On: March 5, 2025

Robinhood Movie | ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) याला इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या लिलावात कोणत्याही संघाने संधी दिली नाही. त्याच्या चाहत्यांसाठी ही मोठी....

Chhaava

‘छावा’चा बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड; कमाईत ‘अ‍ॅनिमल’ला टाकलं मागे

On: March 5, 2025

Chhaava box office | बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर ‘छावा’ (Chhaava box office) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरूच ठेवली आहे. हा ऐतिहासिक....

Swargate Rape Case

“भाजीवाल्या महिलेला शरीरसुखासाठी…”; दत्ता गाडेचा धक्कादायक कारनामा उघड

On: March 5, 2025

Swargate Rape Case | स्वारगेट एसटी डेपोमध्ये तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याच्या गुन्हेगारी इतिहासाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो प्रवास करणाऱ्या एकट्या महिलांना....

Singer Kalpana Raghavendar Attempts Suicide 

मोठी बातमी! प्रसिद्ध गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न, का उचलचं टोकाचं पाऊल?

On: March 5, 2025

Kalpana Raghavendar | सिनेसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायिका कल्पना राघवेंद्र (Kalpana Raghavendar) हीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. दोन दिवसांपासून तिचे....

Bird Flu Outbreak in Dharashiv Poultry Culling Begins 

चिकन खात असाल तर लगेच व्हा सावध, ‘या’ जिल्ह्यांत ‘बर्ड फ्लू’ ने वाढवली चिंता

On: March 5, 2025

Bird Flu | राज्यात बर्ड फ्लूने पुन्हा डोके वर काढले असून, धाराशिव जिल्ह्यात याची एन्ट्री झाली आहे. काही दिवसांपूर्वी ढोकी गावात कावळ्यांच्या मृत्यूनंतर आता कोंबड्यांनाही या....

Swargate Rape Case Police to File Chargesheet Within 15 Days 

आरोपीचा डीएनए अहवाल…; स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट समोर

On: March 5, 2025

Swargate Rape Case | स्वारगेट एसटी डेपो परिसरात बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरोधात १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र....

Maharashtra Politics Manikrao Kokate Resignation Demands 

धनंजय मुंडेंनंतर कोकाटेंचंही मंत्रीपद जाणार?, आज होणार फैसला

On: March 5, 2025

Maharashtra Politics | धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात....

Gold-Silver Price Today 5 March 2025 

ग्राहकांना धक्का, सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी महागलं; पाहा आजचे दर

On: March 5, 2025

Gold-Silver Price Today | जागतिक घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी (4 मार्च 2025) 24 कॅरेट सोन्याचा दर 89,000 रुपये प्रति 10....

Ladki Bahin Yojana

लाडक्या बहीणींनो फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र मिळणार, आदिती तटकरेंची घोषणा

On: March 5, 2025

Ladki Bahin Yojana |  राज्यातील महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी....

Pune Traffic Diversion

महिला सुरक्षेसाठी पीएमपीएलचा मोठा निर्णय, आता थेट…

On: March 5, 2025

Pune News | पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बसमध्ये महिला प्रवाशांना त्रास दिल्यास, बस चालक आणि वाहकांनी तात्काळ जवळच्या....

Today Horoscope

आजचे राशीभविष्य : कर्कसह ‘या’ 5 राशींसाठी आजचा दिवस शुभ, धनलाभाचा योग!

On: March 5, 2025

Today Horoscope | आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. काही राशींना व्यवसायात मोठे यश मिळेल, तर काहींना धनलाभाचा योग आहे. सिंह, कन्या....

Liver Health Risks

रखरखत्या उन्हात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ‘ही’ घरगुती पेय प्या!

On: March 4, 2025

Drinks for Hydrate | यंदा फेब्रुवारी महिन्यातच सर्वाधिक तापमान वाढीची नोंद झाली. आता पुढील काही महीने उन्हाचा पारा आणखीच वाढणार असल्याचा अंदाज आहे. या काळात....

Bollywood News Kubra Sait Shocking Revelation about her abortion

लग्नाआधीच प्रेग्नंट, नंतर एकटीनेच…; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

On: March 4, 2025

Bollywood News | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘सेक्रेड गेम्स’मधील कुकू ही भूमिका साकारलेली कुब्रा सैत हिने आपल्या आयुष्यातील एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. एका....

Bachchu Kadu

“अशी क्रूरता औरंगजेबानेही…”; संतोष देशमुख हत्या प्रकरणी बच्चू कडू यांचा संताप

On: March 4, 2025

Bachchu Kadu | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट....

Lucky Birthdates in Numerology 

‘या’ जन्मतारखेच्या मुली सासर आणि माहेर दोन्हीसाठी असतात भाग्यवान!

On: March 4, 2025

Numerology | हिंदू धर्मात स्त्रीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. काही विशिष्ट जन्मतारखांचे प्रभावशाली गुणधर्म असल्याने त्या मुली त्यांच्या वडिलांसाठी तसेच लग्नानंतर पतीसाठीही अत्यंत भाग्यवान....

These 3 Zodiac Signs Will Shine with Surya-Shukra Yuti

होळीला ‘या’ 3 राशींचं भाग्य चमकणार, मिळणार बक्कळ पैसा!

On: March 4, 2025

Surya-Shukra Yuti |14 मार्च रोजी येणारी होळी काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य आणि धनाचा कारक शुक्र मीन....

Manoj Jarange on Dhananjay Munde Resignation

धनंजय मुंडेंनी राजीनामा देताच जरांगे पाटलांनी केली मोठी मागणी!

On: March 4, 2025

Manoj Jarange | संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण गेल्या अनेक दिवसांपासून तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तिय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची....

Previous Next