राजकारण
‘सस्पेंड केलं तरी चालेल, पण माफी मागणार नाही!’; भर कार्यक्रमात गिरीश महाजनांना नडणाऱ्या माधवी जाधव कोण?
Who Is Madhavi Jadhav | नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान झालेल्या प्रकारामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. डॉ.....
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का; ‘या’ माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
Uddhav Thackeray | राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकरराव माने....
“एकनाथ शिंदे साहेबांना हलक्यात घेऊ नका”; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला इशारा
Sanjay Shirsat | नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच तापला आहे. निवडणूक संपूनही गणेश....
कोण पास, कोण नापास? फडणवीसांच्या रिपोर्ट कार्डमुळे मंत्र्यांचे धाबे दणाणले
Devendra Fadnavis | राज्यातील प्रशासन डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे. या उपक्रमाअंतर्गत....
‘महाराष्ट्र थांबणार नाही!’, देवेंद्र फडणवीसांनी मांडला महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा ‘रोडमॅप’
Devendra Fadnavis | भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी महत्त्वाकांक्षी विकास आराखडा मांडला. महाराष्ट्र हे केवळ एक राज्य....
एकनाथ खडसेंनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट! दिली थेट कबुली
Eknath Khadse | जळगाव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं असून एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यातील वादाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. मुक्ताईनगर....
महायुतीत मोठा गौप्यस्फोट! शिवसेनेचे ‘एबी फॉर्म’ थेट भाजपच्या हाती? ‘त्या’ ऑडिओ क्लिपने सर्वत्र खळबळ!
Shivsena | राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेच्या उमेदवारांचे अधिकृत....
भरत गोगावलेंच्या मुलाच्या अडचणीत वाढ; जाणून घ्या कोर्टात काय घडलं?
Vikas Gogawale | महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणामुळे रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेले शिवसेनेचे नेते भरत....
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! राणेंनी गेम फिरवला, राजकीय चित्र पालटलं?
Uddhav Thackeray | राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, नगर परिषद, नगर पंचायत आणि महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये....
छगन भुजबळांची ८५० कोटींच्या घोटाळ्यातून सुटका! राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
Chhagan Bhujbal | राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मोठा दिलासा मिळाला....
‘या’ कारणास्तव राज्यातील निवडणूका पुढे ढकलणार? जाणून घ्या सविस्तर
Maharashtra Election | राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, नगर परिषद, नगर पंचायत आणि महापालिका निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप....
दोन्ही शिवसेना एकत्र येणार? ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
Shivsena | 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून दोन्ही गटांमधील संघर्ष कायम चर्चेत आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांदरम्यानच, आता पुन्हा....
वसई-विरारचा महापौर कोण होणार? ‘हे’ ६ दिग्गज नेते मैदानात
Vasai-Virar Mayor | राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या ३० किंवा ३१ जानेवारी २०२६....
भरत गोगावलेंचा मुलगा पोलिसांपुढे सरेन्डर! आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष!
Bharat Gogawale | महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण आणि दंगलीच्या प्रकरणात आरोपी असलेले मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अखेर महाड पोलिसांसमोर (Mahad police)....
पुण्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब! ‘या’ भीतीपोटी बड्या नगरसेवकांना पाडलं; वसंत मोरेंचा थेट नेत्यांवर गंभीर आरोप!
Vasant More | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पराभवानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर....
भाजपच्या टॉप १० महिला नगरसेविकांमध्ये महापौरपदासाठी चुरस! पाहा संभाव्य उमेदवारांची यादी
Mumbai Mayor | मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आता संपूर्ण शहराचे लक्ष महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. यंदा महापौरपद महिलांसाठी राखीव झाल्यामुळे भाजपमधील दिग्गज महिला नगरसेविकांची नावे चर्चेत....
‘कैसा हराया….?’ सहर शेख यांच्या भाषणाने नवा वाद! मोठी अपडेट समोर
Sahar Sheikh News | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच मुंब्र्यातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.....
मुंबई महापौरांना पगार किती असतो? आकडा वाचून थक्क व्हालं
Mumbai Mayor Salary | मुंबई महानगरपालिका देशातील सर्वांत श्रीमंत महापालिकांपैकी एक मानली जाते. सुमारे 74 हजार कोटींच्या वार्षिक बजेटवर शहराचा कारभार चालतो. त्यामुळे साहजिकच अनेकांना....
पुणे, नाशिक, अहिल्यानगरमध्ये महापौरपदाची चावी कोणाच्या हाती? महत्वाची माहिती समोर
Mayor Reservation | राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आज महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली असून, अनेक....
मराठवाड्याच्या राजकारणात महिलांचे वर्चस्व! छत्रपती संभाजीनगरसह ‘या’ शहरांची सूत्रे महिलांकडे असणार
Marathwada Mayor | मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांसाठी महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड-वाघाळा, परभणी आणि....
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या ‘या’ नगरसेवकांची नावे चर्चेत!
Mumbai Mayor 2026 | मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. यंदा मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव....
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय धमाका! महापौरपदाची सोडत जाहीर
Pune Mayor Reservation | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही सोडत आज जाहीर झाली असून....
KDMC, ठाणे व उल्हासनगरमध्ये कोणाचा होणार महापौर? आरक्षण जाहीर
Mayor Reservation Announced | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर बहुप्रतीक्षित महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये नेतृत्व कोणत्या प्रवर्गाकडे....
महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर! मुंबईत कोणाचा होणार महापौर? राजकीय नेत्यांची गणिते बदलली!
Maharashtra Mayor Reservation | राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित महापौरपदाची आरक्षण सोडत आज मंत्रालयात जाहीर झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया....
राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?
BJP and MIM Alliance | राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महापौरपदासाठी राजकीय हालचाली वेगात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि एमआयएम....



























