Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

tejashree pradhan

“मला पुन्हा सांगायला आवडेल की माझ्या आयुष्यात…”, तेजश्री प्रधानचा लग्नाबाबत खुलासा

On: January 29, 2025

Tejashri Pradhan | अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यातील अनेक पैलू उलगडले आहेत. घटस्फोटानंतर खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्री पहिल्यांदाच व्यक्त होताना....

rakhi sawant

राखी सावंत तिसऱ्यांदा थाटणार संसार?, ‘या’ पोलिस अधिकाऱ्याला बांधणार लग्नाच्या बेडीत

On: January 28, 2025

Rakhi Sawant | बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत राहणारी आणि आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली राखी सावंत वयाच्या 46 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच....

mumbai

सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी नवीन नियम होणार लागू!

On: January 28, 2025

Mumbai News | गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातून (Siddhivinayak Temple) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय....

mumbai

“माझी प्रेयसी तू पटवली…”, कल्याणमध्ये तरुणाने केलं हादरवून टाकणारं कृत्य

On: January 28, 2025

Mumbai News | शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात कल्याणमधील (Kalyan) बिर्ला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन तरुणांमध्ये एका तरुणीवरून वाद झाल्याची घटना घडली आहे.....

prajakta mali

गुरुदेवांसमोर थिरकली प्राजक्ता माळी, आश्रमात लावणी सादर केल्यावर म्हणाली…

On: January 28, 2025

Prajakta Mali | अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेचा विषय ठरत आहे. सुरुवात तिच्या ‘फुलवंती’ या चित्रपटापासून झाली. ‘फुलवंती’मधील तिचा अभिनय....

Mumbai News

मुंबईकरांनो काळजी घ्या, हवामानाबाबत IMD कडून महत्त्वाची अपडेट समोर!

On: January 28, 2025

Mumbai News | मुंबईमध्ये तापमानाचा पारा किंचित चढू लागलेला असला, तरी थंडीचा मोसम मात्र संपलेला नाही. पश्चिमी प्रकोपामुळे वातावरणात काही ठिकाणी आर्द्रता असून याचा परिणाम....

nagpur

ऑनलाईन गेमिंगच्या टास्कमुळे 17 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, नक्की काय घडलं?

On: January 28, 2025

Nagpur | गेमिंगच्या विखारी प्रभावामुळे काही वर्षांपूर्वी अनेकांनी ‘ब्लू व्हेल’ सारख्या प्राणघातक खेळांमुळे आपले जीवन संपवले होते. आता नागपुरात पुन्हा अशीच एक धक्कादायक घटना घडली....

tejashri

“ज्या व्यक्तीने मला वेदना दिल्या…”, अखेर तेजश्रीने घटस्फोटामागचं सत्य सांगून टाकलं

On: January 28, 2025

Tejashri Pradhan | मराठी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे  चर्चेत असते. ‘होणार सून मी ह्या घरची’....

shilpa shetty

शिल्पा शेट्टीच्या खुलाशाने बॉलिवूड हादरलं, म्हणाली अक्षयने माझा वापर…

On: January 27, 2025

Shilpa Shetty | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत शिल्पाने चाहत्यांचे मनोरंजन केले. आज शिल्पा बॉलिवूडपासून....

salman khan

सलमान खानचा महिलांसोबत खास पॅटर्न…’या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ

On: January 27, 2025

Salman Khan | बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याने चर्चेत आहेत. बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि बिश्नोई गँगच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या सुरक्षेत....

Ladki Bahin Yojana

लाडकी बहिण योजनेबाबत आदिती तटकरेंचं मोठं वक्तव्य!

On: January 26, 2025

Ladki Bahin Yojana | ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ सातवा, जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. महिला व बालकल्याण मंत्री....

Pune

पुणेकरांनो काळजी घ्या!, GBS च्या रुग्णांची संख्या वाढली, धडकी भरवणारी अकडेवारी समोर!

On: January 26, 2025

Pune | मागील काही दिवसांपासून पुण्यात जीबीएस (GBS) अर्थात गुईलेन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत पुण्यात जीबीएसचे एकूण 74....

Pune News

आताची सर्वात मोठी अपडेट!, पुण्यात GBS चा पहिला बळी

On: January 26, 2025

Pune News | पुण्यात सध्या गुलियन बॅरे सिंड्रोमचे (GBS) थैमान सुरू असून त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या दरम्यानच, याच सिंड्रोममुळे पुण्यातील एका....

MANISHA KOIRALA

“स्त्रियांना बॉलिवूडमध्ये कायमच…” , सुप्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईरालाने केला गौप्यस्फोट

On: January 25, 2025

Manisha Koirala | नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईराला (Manisha Koirala) हिने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मनिषाने इंडस्ट्रीतील जवळपास सर्वच सुपरस्टार्ससोबत काम....

saif ali khan

बेडमध्ये मी करिनासोबत… सैफने सांगितली हल्ल्याच्या रात्रीची सगळी कहाणी

On: January 25, 2025

Saif Ali Khan | बॉलिवूडमधील ‘छोटे नवाब’ सैफ अली खानवर 16 जानेवारीला प्राणघातक हल्ला झाला होता. या घटनेनंतर चोर सैफ अली खानच्या घरी कसा पोहोचला,....

एकट्या करीना कपूरची एकूण संपत्ती किती?, आकडा वाचून थक्क व्हाल!

On: January 25, 2025

Kareena Kapoor | सध्या पतौडी कुटुंब फार चर्चेत आहे. नुकताच सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आहे. एका अज्ञात इसमाने त्याच्या घरात घुसून हा हल्ला....

shefali jariwala

‘ही’ अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणीच झाली सुरु, नवऱ्यासोबत ‘ते’ कृत्य करतानाचा व्हिडीओ व्हायरल

On: January 25, 2025

Entertainment News | कांटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवाला आजही या गाण्यामुळे ओळखली जाते. शेफाली सध्या अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावर....

rajpal yadav

प्रसिद्ध कॉमेडियन राजपाल यादववर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू

On: January 25, 2025

Rajpal yadav | बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडीयन अभिनेता राजपाल यादव याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजपाल यादवच्या वडिलांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी....

salman khan

“सिगारेटचे चटके दिले शिवाय शारीरिक…”, प्रसिद्ध अभिनेत्रीचा सलमानबाबत मोठा खुलासा

On: January 25, 2025

Salman Khan | अभिनेता सलमान खान याचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. मात्र, ऐश्वर्यासोबतच्या त्याच्या नात्याची चर्चा आजही होत असते. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात....

pimpri chinchwad

पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणीला बाथरुममध्ये नेऊन… ट्रूथ अँड डेअर गेममध्ये हरल्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

On: January 24, 2025

Pimpri-Chinchwad | पिंपरी-चिंचवड मधील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. एका १७ वर्षीय मुलीवर २२ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत अत्याचार केल्याची संतापजनक घटना....

mumbai

दारुबंदीबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आता ‘या’ 17 शहरांमध्ये मिळणार नाही दारु!

On: January 24, 2025

Mumbai | दारु हा अनेकांसाठी जीव की प्राण असतो. संध्याकाळ झाली की अनेकांची पावलं दारुच्या दुकानाकडे वळू लागतात. कुणी कुणी तर दिवसभर टल्ली असतं. दारुमधून....

zeenat aman

“मी प्रेग्नेंट असताना माझा नवरा दुसऱ्या महिलेसोबत…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा गौप्यस्फोट!

On: January 24, 2025

Zeenat Aman | बॉलिवूड गाजवले पण खऱ्या आयुष्यात मात्र तिला तिच्याच नवऱ्याने फसवले. एक अशी दिग्गज अभिनेत्री जी आजही तिच्या आगळ्यावेगळ्या पण क्लासी स्टाईल स्टेटमेंटमुळे....

monalisa

व्हायरल गर्ल मोनालिसा अडकणार लग्नबंधनात?, ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने दिली ऑफर

On: January 24, 2025

Monalisa | प्रयागराजमध्ये तब्बल 144 वर्षांनी महाकुंभ मेळावा भरला आहे. यासाठी देश-विदेशातून साधू-संतांनी हजेरी लावली आहे. यंदाच्या महाकुंभ मेळ्याचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. तसेच,....

saif ali khan

आताची सर्वात मोठी अपडेट!, सैफ अली खान हल्ला प्रकरणात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती

On: January 23, 2025

Saif Ali Khan | बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी (16 जानेवारी) प्राणघातक हल्ला झाला. सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका चोराने....

aishwarya rai

जया बच्चनचे ‘ते’ शब्द ऐकताच ऐश्वर्या रायच्या डोळ्यात खळकन् आलं पाणी

On: January 23, 2025

Aishwaya Rai | बॉलिवूडमधील बच्चन परिवार नेहमीच चर्चेत असतो. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयामुळे तर जया बच्चन यांच्या सौंदर्य आणि सोज्वळ स्वभावामुळे हा परिवार नेहमीच प्रकाशझोतात....

Previous Next