Babita Durande

Babita Durande

Budh Vakri 2026

आजचे राशिभविष्य, २६ जानेवारी २०२५ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या

On: January 26, 2025

Horoscope Today | आज २६ जानेवारी २०२५, रविवारी प्रजासत्ताक दिन असून देशभरात आज हा दिवस साजरा केला जाईल. तसेच आज माघ शुक्ल पक्ष सप्तमी तिथी....

Cyclone Eowyn Hits Britain And Ireland With 183 KMPH Winds

चक्रीवादळाचं भयानक रूप; हवामान विभागाकडून इशारा

On: January 25, 2025

Cyclone Eowyn |  उत्तर अटलांटिक महासागरात (North Atlantic Ocean) तयार झालेल्या ‘एओविन’ चक्रीवादळाने (Cyclone Eowyn) रौद्र रूप धारण केले असून, ब्रिटन (Britain) आणि आयर्लंड (Ireland)....

Turkish Man Wears Metal Cage to Quit Smoking Habit

व्यसन सोडवण्यासाठी नवऱ्याच्या डोक्यात घातला पिंजरा; बायकोने लढवली अजब शक्कल

On: January 25, 2025

Smoking Habit | धूम्रपानाच्या व्यसनातून सुटका करणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि त्यागाची आवश्यकता असते. जगभरातील अनेक लोक धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न....

ST Bus Fare Hike In Maharashtra From Today

‘…म्हणून एसटीचे दर वाढवले’; मंत्री भरत गोगावलेंनी सांगितली कारणं

On: January 25, 2025

ST Bus Fare Hike | महाराष्ट्रात एसटी बसच्या (ST Bus) भाडेवाढीवरून (Fare Hike) प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्य सरकारने (State Government) एसटी बसच्या प्रवासी....

Avoid These Food Combinations with Curd for Better Digestion

दह्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा…

On: January 25, 2025

Food Combinations | दही हा एक आरोग्यदायी (Healthy) पदार्थ असून त्याचे अनेक फायदे आहेत. दही थंड (Cooling) गुणधर्माचे असून लोक वेगवेगळ्या पदार्थांसोबत त्याचा आस्वाद घेतात.....

Supriya Sule

इंदापुरात नाराजीनाट्य, अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळेंना प्रेक्षकांमध्ये बसवलं

On: January 25, 2025

Supriya Sule l पुण्यातील इंदापुरातील (Indapur) एका सरकारी कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना स्थानिक खासदार असूनही व्यासपीठावर स्थान मिळालं नाही, यावरून नाराजीनाट्य उभं....

Transgender Suicide

पुण्यातील उच्चशिक्षित तृतीयपंथीयाचा झाला प्रेमभंग; बॉयफ्रेंडच्या घरी जात उचललं धक्कादायक पाऊल

On: January 25, 2025

Transgender Suicide l पुण्यातील एका तृतीयपंथीयाने प्रेमभंगातून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विष प्राशन करून त्यांनी आपले जीवन संपवले. रुपा देवी माहेश्वरी (Rupa....

Mahakumbh

पंतप्रधान मोदी महाकुंभमध्ये 5 फेब्रुवारीलाच शाहीस्नान का करणार?, जाणून घ्या खास कारण

On: January 25, 2025

Mahakumbh l महाकुंभला (Maha Kumbh) 13 जानेवारी 2025 पासून सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे गंगा (Ganga), यमुना (Yamuna) आणि सरस्वती....

Pune News

हिंजवडीतील वाहतूक कोंडी कायमची सुटणार, नव्या वर्षात नागरिकांना गिफ्ट

On: January 25, 2025

Pune News l हिंजवडी (Hinjewadi) मधील वाहतूक समस्येचा एकत्रितपणे सामना करण्याचा निर्णय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Pune Metropolitan Regional Development Authority – PMRDA) आणि....

Why Prasad Should Always be Taken with the Right Hand 

प्रसाद नेहमी उजव्या हातानेच का घ्यावा?, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे!

On: January 25, 2025

Prasad | हिंदू धर्मात (Hindu Dharma) पूजा आणि विधींसाठी अनेक नियम सांगितले आहेत. देवाच्या पूजेपासून ते नैवेद्याचे ताट आणि प्रसाद (Prasad ) कसा आणि कुठल्या....

Samantha Prabhu

‘मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर…’; समांथा प्रभूचा चाहत्यांना धक्का

On: January 25, 2025

Samantha Prabhu l समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) शेवटची विघ्नेश शिवनच्या (Vignesh Shivan) तामिळ चित्रपट ‘काथुवाकुला रेंदु काधल’ (Kaathuvaakula Rendu Kaadhal) मध्ये दिसली होती.....

Pune Weather update this week 

पुण्यातील थंडी गायब!, IMD ने वर्तवला पुढील हवामानाचा अंदाज

On: January 25, 2025

Pune Weather | पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात घट झाली आहे, परंतु भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department – IMD) येत्या काही दिवसांत....

Relationship

लग्नानंतर ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका; अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम

On: January 25, 2025

Relationship l लग्नाच्या सुरुवातीचा काळ हा नात्याचा पाया रचणारा काळ असतो. या काळात एकमेकांना समजून घेणे, सवयी जुळवून घेणे महत्त्वाचे असते. मात्र, याच काळात काही....

Golden Opportunity to Buy Google Pixel 8a at a Discounted Price (1)

गुगल पिक्सल 8a स्मार्टफोन खरेदीची सुवर्णसंधी; किमतीत मोठी कपात

On: January 25, 2025

Google Pixel 8a | तुम्ही जर दमदार फिचर्स आणि पॉवरफुल कॅमेरा (Powerful Camera) असलेला बजेट फोन (Budget Phone) शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.....

BSNL Activates Over 65,000 4G Towers, Promises Better Connectivity

BSNL ने उडवली Jio-Airtel ची झोप; ग्राहकांना मिळणार मजबूत सिग्नल

On: January 25, 2025

4G Towers | सरकारी टेलिकॉम कंपनी (Telecom Company) भारत संचार निगम (बीएसएनएल) च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. वेगवान इंटरनेट (Internet) आणि भारताच्या कानाकोपऱ्यात मोबाईल नेटवर्क....

Indians Citizenship

‘इतक्या’ लाख भारतीयांचा देशाला रामराम, धक्कादायक आकडेवारी समोर

On: January 25, 2025

Indians Citizenship l अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशात येणाऱ्या अवैध स्थलांतरितांवर (Illegal Immigrants) कारवाई केल्यानंतर सर्वाधिक फटका भारतीयांना बसला आहे. देश सोडून अमेरिकेत....

Binge-worthy Crime Thrillers on Prime Video

सस्पेन्स पाहून सुन्न व्हाल, ‘या’ सिरिज पाहून उडेल थरकाप

On: January 25, 2025

Prime Video | आजकाल घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याचा ट्रेंड (Trend) चांगलाच वाढला आहे. प्रेक्षकांची पसंती आणि मागणी लक्षात घेता, विविध ओटीटी....

Guillain-Barré Syndrome

गुइलेन बॅरे सिंड्रोम होण्याची कारणे, जाणून घ्या A टू Z माहिती

On: January 25, 2025

Guillain-Barré Syndrome l महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत एकूण ७३ रुग्ण सापडले असून, यातील....

Saif Ali Khan Assault Case A Twist in the Tale

ट्विस्ट वर ट्विस्ट, सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय

On: January 25, 2025

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात....

Walmik Karad Son Under Scrutiny in Mahadev Munde Murder Case

बापानंतर आता लेकाच्या अडचणीही वाढल्या; वाल्मिक कराडच्या मुलावर गंभीर आरोप

On: January 25, 2025

Walmik Karad | मागील काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरणात सतत चर्चेत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad)  अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आता त्याचा मुलगाही कायदेशीर....

Mamta Kulkarni

‘हा महादेव आणि महाकालीचा आदेश…’; ममता कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

On: January 25, 2025

Mamta Kulkarni l बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी आता पूर्णपणे अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी आज प्रयागराज महाकुंभमध्ये संन्यास घेतला आहे.....

Walmik Karad Encounter

वाल्मिक कराडच्या प्रकृतीबाबत अंजली दमानिया यांचा मोठा खुलासा!

On: January 25, 2025

Anjali Damania | संतोष देशमुख हत्याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असताना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने त्या....

Success Story

शेतकऱ्याचा ओसाड माळरानावर यशस्वी प्रयोग; घेतलं लाखोंचं उत्पन्न

On: January 25, 2025

Success Story l सांगली (Sangli) जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांपैकी एक असलेल्या कडेगाव तालुक्यात सिंचन प्रकल्पांमुळे बागायत शेती फुलू लागली आहे. याच तालुक्यातील वांगी गावाला 3600 हेक्टर....

walmik karad

वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ; एसआयटीने उचललं मोठं पाऊल

On: January 25, 2025

Walmik Karad Property l आवादा कंपनीकडून (Awada Company) दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आणि मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध यामुळे न्यायालयीन....

PM Kisan 20th Installment

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानचा 19 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?

On: January 25, 2025

PM Kisan Scheme | केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी....

Previous Next