महाराष्ट्र
पुढील २४ तास धोक्याचे! हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather Update | राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि आरोग्यावर होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने....
“त्यांना मतदान करूच नका!” निवडणुकीच्या ४८ तास आधी मनोज जरांगे पाटलांचा आदेश
Manoj Jarange Patil | राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले आहे. १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी....
मुंबईत मतदानावर बहिष्कार! महापालिका निवडणूक धोक्यात?
Voting Boycott in Mumbai | महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक....
महाराष्ट्रातील शाळांना सलग ५ दिवस सुट्टी मिळणार?; पाहा काय आहे कारण
Maharashtra School Holiday | महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या आठवड्यात राज्यातील बहुतांश शाळांना सलग पाच दिवस सुट्टी मिळण्याची....
“माझ्याकडून काही चुका झाल्या…” बड्या नेत्याने सोडली साथ; शरद पवारांना मोठा धक्का
Sharad Pawar | राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.....
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार 3000 रुपये; सरकारने घेतला मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा....
जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा!
Zilla Parishad Election 2026 | महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाला अतिरिक्त वेळ....
ठाकरे सेनेच्या ‘त्या’ बड्या नेत्याला अटक होणार? फडणवीसांच्या विधानाने खळबळ
Devendra Fadnavis | राज्यातील कोव्हीड घोटाळ्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा इशारा दिला आहे. कोव्हीड काळातील घोटाळ्यांप्रकरणी ठाकरेंच्या सेनेतील एका....
‘त्या’ बाबतीत उद्धव ठाकरेंचा काय संबंध? देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर केला हल्लाबोल
Devendra Fadnavis | महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असून नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी समृद्धी....
मुंबई कुणी लुटली आणि मराठी माणूस बाहेर का गेला? फडणवीसांनी सर्व पुरावेच मांडले!
Devendra Fadnavis | मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. “मुंबई कुणी लुटली?” आणि “मराठी माणूस मुंबईबाहेर का गेला?”....
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! घरभाडे भत्त्याबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय
Government Employees | महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी घरभाडे भत्ता (HRA) संदर्भात महत्त्वाचा आणि दिलासादायक शासन निर्णय समोर आला आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना....
राज्यावर तिहेरी संकट! ‘या’ भागात अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert | जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा अनिश्चित आणि गोंधळात टाकणारे ठरत आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये एकाच वेळी थंडी, ऊन आणि अवकाळी....
राजकारणात खळबळ! शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने-सामने
Dombivli Election Clash | राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना राजकीय वातावरण अधिकच तापत चाललं आहे. प्रचाराच्या धामधुमीत आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, अनेक....
दुर्दैवी! वडिलांचा चेहराही न पाहिलेल्या लेकीचं अंत्यदर्शन; पत्नीच्या सुटलेल्या आक्रोशाने आभाळ फाटलं
Pramod Jadhav | देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर जीव धोक्यात घालणाऱ्या भारतीय जवानांच्या आयुष्यातील वेदनादायी वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. सातारा जिल्ह्यातून अशीच मन हेलावून टाकणारी....
प्रभाग ९ चा ‘विकास पॅटर्न’! अजितदादा पवारांच्या हस्ते प्रगती अहवालाचे प्रकाशन
Ajit Pawar | पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा....
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! योजनेबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana | राज्य सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली योजना ठरत आहे. या योजनेंतर्गत पात्र....
शिवसेना शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का! उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन तयार
Uddhav Thackeray | राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून मतदानाला अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील २९ महापालिकांसाठी....
तळीरामांचा घसा कोरडा राहणार! महाराष्ट्रात ‘या’ ४ दिवशी ड्राय डे असणार
Dry Day in Maharashtra | महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक काळात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सलग चार....
लाडक्या बहिणींना लागली लॉटरी! महायुतीच्या वचननाम्यात मोठ्या घोषणा
Mahayuti | आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना-रिपाई या महायुतीने आपला अधिकृत वचननामा प्रसिद्ध केला आहे. या वचननाम्यात विशेषतः मुंबईतील महिला मतदारांना केंद्रस्थानी....
बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! हॉलतिकीट वाटप ‘या’ तारखेपासून सुरु होणार
HSC Exam 2026 | बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या....
सावधान! पुढील ७२ तास धोक्याचे; महाराष्ट्रासह वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा!
Weather Update | राज्यासह देशभरात सध्या हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. कधी थंडी तर कधी पावसाची परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांना हवामानाच्या चढउतारांचा सामना....
प्रभाग ९ : राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रगती अहवाल आणि ‘जनहितनामा’ होणार प्रसिद्ध
NCP Ward 9 | प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राबवण्यात आलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेणारा प्रगती अहवाल आणि नागरिकांच्या अपेक्षांवर आधारित पुढील वाटचालीचा....
‘या’ दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, सरकारने घेतला मोठा निर्णय
Public Holiday | मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून राज्यभरात निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. येत्या गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व....
प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सोसायट्यांचे मोठे बळ; विरोधकांचे धाबे दणाणले
NCP Pune News | पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राबवण्यात आलेल्या जनसंवाद दौऱ्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध....
भाजपमध्ये राजकीय भूकंप! ३२ जणांची एकाच वेळी हकालपट्टी
BJP | राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपकडून मोठी आणि धक्कादायक कारवाई करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या बंडखोरीनंतर भाजपने कठोर भूमिका....




























