महाराष्ट्र
“मराठ्यांना ओबीसीत घालणारचं”, जरांगे पाटलांनी पुन्हा थोपटले दंड; सरकारला दिला थेट इशारा!
Manoj Jarange | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आघाडीवर असलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. नुकतेच त्यांनी मुंबईतील....
मोठी बातमी! भाजप नेते नारायण राणेंना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल, शस्त्रक्रिया होणार
Narayan Rane Health Update | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना तब्येतीच्या कारणास्तव मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल....
कामगारांना मोठा धक्का? आता 9 तासांऐवजी 12 तास ड्युटी, कायद्यात मोठा बदल होणार!
Maharashtra Labour Law | गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि रोजगार निर्मिती वाढवण्याचा दावा करत महायुती सरकारने कामगार कायद्यात मोठा बदल केला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत....
मराठा जीआरविरोधात न्यायालयीन लढाई, ओबीसी नेत्यांनी घेतला मोठा निर्णय
Chhagan Bhujbal | मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य करून त्यानुसार हैदराबाद गॅझेटबाबतचा जीआर जारी केला आहे.....
पुणेकरांनो… मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणि वेळ जाहीर!
Pune Ganesh Visarjan | पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. पोलिस प्रशासन, मंडळे आणि स्वयंसेवक यांच्यात समन्वय साधून वेळापत्रक व....
अखेर मुहूर्त ठरला! बीड ते अहिल्यानगर रेल्वे ‘या’ तारखेपासून धावणार
Beed Ahilyanagar Railway | बीड आणि अहिल्यानगर रहिवाश्यांसाठी ऐतिहासिक क्षण जवळ आला आहे. रेल्वे मार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर अखेर भारतीय रेल्वेच्या नकाशावर झळकणार....
नागरिकांनो सावधान! ४ ते ५ सप्टेंबरदरम्यान ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार
Rain Alert | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली होती. मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भाग कोरडे राहिले होते. पण आता भारतीय हवामान....
राज्यात नवा संघर्ष! ओबीसींच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
Devendra Fadnavis | मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य केल्या. यामुळे आगामी काळात मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे,....
मराठ्यांच्या अंगावरचा गुलाल पुसायच्या आत OBC नेते कोर्टात, मोठा संघर्ष पेटणार?
Maratha vs OBC Conflict | मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करून “आपल्या मागण्या मान्य झाल्या, आपण जिंकलो” असं जाहीर केलं, पण या घोषणेनंतर २४ तासांतच....
जरांग्या तू कोण आहेस? आई-बहिणीवरुन… गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीच्या वक्तव्यांनी नवा वाद
Gunratan Sadavarte wife | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वाद पेटला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा शेवट झाला....
‘सरकारने दोन समाजात वाद लावला!’ रोहित पवारांचा थेट आरोप
Rohit Pawar | मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्यावर जीआरही काढला. पण या निर्णयावर आता आमदार रोहित....
सातारा गॅझेटियर म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर
what is satara gazetteer | सातारा गॅझेटियर हा ब्रिटिश काळातील (सुमारे 1820–1830) एक महत्त्वाचा सरकारी दस्तऐवज आहे. त्या काळात ब्रिटिशांनी महसूल वसुली, जमिनींची नोंदणी, शेतीचे....
मराठा आरक्षण GR चे पडसाद! भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार; महायुतीत वादाची ठिणगी
Maratha Reservation GR | मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणाच्या जीआरचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. सरकारने जरांगे यांच्या आठ पैकी....
‘विजय झाला, आता शांत राहा!’, जरांगे पाटलांनी मराठ्यांना असं आवाहन का केलं?
Maratha GR | मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण छेडून मोठा विजय मिळवणारे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर महत्त्वाचं....
BH नंबर प्लेटधारकांनो सावधान! रोड टॅक्स न भरल्यास रोज १०० रु. दंड लागणार
BH Number Plate | पुणे आरटीओकडून BH सीरिज (Bharat Series) नंबर प्लेट असणाऱ्या वाहनधारकांसाठी मोठा इशारा देण्यात आला आहे. गाडी खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी रोड....
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-नाशिकचा प्रवास दोन तासांनी कमी होणार
Pune-Nashik Highway | पुणेकर आणि नाशिककरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) या ३० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उन्नतीकरण होणार असून,....
पवार कुटुंबाने ओबीसींचं आरक्षण संपवलं? लक्ष्मण हाकेंच्या गंभीर आरोपांनी खळबळ
Laxman Hake | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी केलेल्या आंदोलनाचा शेवट सरकारच्या निर्णयानंतर झाला असला, तरी त्यानंतर आता राज्यातील ओबीसी....
छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध हजरत शेख मुन्तजबोद्दीन जर-जरी बक्ष यांचा ७३९ वा उरुस १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान खुलताबाद येथे सुरू आहे.....
“आतापर्यंत मराठा समाजाने गुलाल उधळला तो फक्त फडणवीसांच्या काळातच”, भाजपच्या ‘या’ नेत्याची प्रतिक्रिया
Maratha Reservation | मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.....
विजय झाला, जल्लोष झाला… पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का? जाणून घ्या सविस्तर
Maratha reservation | मराठा समाजासाठी दीर्घकाळ उपोषण करून संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांचे आंदोलन आझाद मैदानावर संपुष्टात आले. हैदराबाद गॅझेटिअर (Hyderabad Gazette)....
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार! ‘या’ ११ जिल्ह्यांसाठी रेड व ऑरेंज अलर्ट जारी
Maharashtra weather | महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर....
मराठा समाज चिंतेत! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली
Manoj Jarange Health Update | मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण मिळावे यासाठी मुंबईत उपोषण करणारे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना अखेर मोठा विजय मिळाला....
हैदराबाद आणि सातारा गॅझेटमध्ये काय फरक आहे? सरकारने ‘हे’ गॅझेट का मान्य केलं, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Hyderabad Vs Satara Gazette | हैद्राबाद गॅझेट (Gazetteer) हा निजामशाही राजवटीदरम्यान प्रसिद्ध झालेला अधिकृत दस्तऐवज आहे. 1901 साली झालेल्या जनगणनेवर आधारित हा गॅझेट तयार करण्यात....
‘जिंकलो राजेहो!’, जरांगेंनी केली घोषणा! रात्री 9 पर्यंत मुंबई खाली करणार?
Maratha Quota Victory | मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला आज अखेर निर्णायक वळण लागलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारचा अंतिम मसुदा मान्य केला....





























