
Aditi Rathod
भारताचा ‘हिटमॅन’ आता ‘फिटमॅन’! रोहित शर्माने कमी केले तब्बल 10 किलो वजन
Rohit Sharma। भारतात क्रिकेटला प्रचंड महत्त्व आहे. क्रिकेटप्रेमींची आपल्याकडे काहीच कमी नाहीये आणि जेवढ प्रेम क्रिकेटवर आहे तेवढच प्रेम क्रिकेटपटुंवरही आहे. त्यांची खेळण्याची शैली असो....
विराट-रोहितबाबत ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
Rohit Sharma। गेल्या महिन्यात भारताने आशिया चषक जिंकला. आणि आता भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होणार आहे. मार्च २०२५ मध्ये भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा झाली असून,....
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पीक विम्यात होणार महत्वाचे बदल
Pik Vima Yojana। गेल्या काही काळापासून भारतात मोठ्या प्रमाणावर हवामान बदल होताना दिसत आहे. काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टी. यावेळी पावसाने मोठा धुमाकुळ....
HDFC ने ग्राहकांना दिली मोठी गुड न्यूज; दिवाळीआधी बँकेने घेतला मोठा निर्णय
HDFC Bank Loan | यंदा ऑक्टोबर महिन्यात दिवाळी आली आहे आणि सण म्हंटल्यावर खर्च आणि खरेदी आलीच. दरम्यानच सर्वात मोठी बँक HDFC च्या ग्राहकांसाठी मोठी....
ऐन निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रातील ‘या’ ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
Maharashtra Elections | गेल्या आठ नऊ महिन्यापासून फडणवीस सरकारकडून प्रशासकीय पातळीवर मोठे बदल कारण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका येणार असून, अशा निवडणुकीच्या वातावरणात....
शैक्षणिक धोरणात मोठा बदल होणार! समिती नेमली जाणार
Maharashtra SCERT Updates | दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं होतं. आता शालेय शिक्षणातील मूल्यमापन पद्धतीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य शैक्षणिक....
नोकरदारांनो… तुमच्या खात्यावरील PF बॅलन्स जाणून घ्यायचायं? तर ‘या’ नंबरवर मिस्ड कॉल द्या
EPFO | तुम्ही EPFO, म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. तुम्हाला जर PF बॅलेन्स आणि शेवटच्या ठेवीसारखी....
आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! ‘या’ ५ नियमांत मोठे बदल, लवकरात लवकर अपडेट करा
Aadhaar card Update | आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकाचं ओळखपत्र आहे आणि जवळपास सगळ्या कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. ऑक्टोबर 2025 पासून आधार कार्डसंबंधित काही....
सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठा बदल! ८व्या वेतन आयोगात HRA, TA चा फॉर्म्युला बदलणार
8th Pay Commission | 2016 मध्ये स्थापित झालेला सातवा वेतन आयोग आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे सध्या आठव्या वेतन आयोगाच्या चर्चेला जोर आला आहे. आठव्या....
‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! दिवाळी बोनस जाहीर
Government Employee | दरवर्षी दिवाळीच्या आधी शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. अशातच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना रेल्वे विभागाकडून....
आधार कार्ड अपडेट करणे झाले महाग! जाणून घ्या काय आहेत नवीन दर
Aadhaar Card Update | आजच्या डिजिटल युगात जवळपास सगळ्या गोष्टी ऑनलाईन केल्या जात आहेत. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा मग बँक खात्यासंबंधित कामं असेल,....
महाराष्ट्रात चक्रीवादळ? पुढील २४ तासात वातावरणात ‘हे’ मोठे बदल होणार
Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात वादळ आणि अतिवृष्टीची शक्यता निर्माण झाली आहे अशी माहिती MWF (Maharashtra Weather Forecast) ने दिली आहे. उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीत कमी....
मारुती सुझुकी डिझायर खरेदीची सुवर्णसंधी! ही लोकप्रिय सेडान झाली ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त
Maruti Suzuki Dzire Car | सध्या देशभरात सणासुदीचं वातावरण आहे. भारतात सणाच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करण्याची पद्धत आहे. काही लोक कार, लॅपटॉप, फ्रिज सारख्या मोठ्या....
‘या’ विभागात नोकरीची सुवर्णसंधी! पगार थेट 50,000 ते 1,60,000 पर्यंत मिळणार
NHIDCL Recruitment | भारतात मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत. व्यवसाय, सरकारी सुविधा आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक या सगळ्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे. अशातच NHIDCL कडून या....
PF धारकांसाठी गुड न्यूज! कोट्यवधी सदस्यांना EPFO ने दिला दिलासा
PF Fund Law | नागरिकांना पीएफ फंडमधून लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने पैसे काढता यावे यासाठी EPFO (Employees’ Provident Fund Organisation) नवीन सुविधा सुरू करणार....
NPS मध्ये होणार मोठे बदल! 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू
Nps | निवृत्ती म्हटलं की आपल्याला आठवते ती म्हणजे बचत. पण महागाईच्या आजच्या काळात फक्त बचत करणे पुरेसे नाही. लोक निवृत्तीसाठी बँकेत पैसे बचत करणे,....
‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा!
Chris Woakes Retirement | २०२५ हे रिटायरमेंटचे वर्ष आहे असे म्हणण्यास हरकत नाही. या वर्षात मोठ्या खेळाडूंनी आपल्या खेळापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच....
सरकारचा महिला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता महिला करू शकता अर्ध्या किंमतीत ट्रॅक्टर खरेदी
Goverment Scheme | शासनाकडून नेहमीच महिलांसाठी नवनवीन उपक्रम आणि योजना राबवल्या जात असतात. महिलांनी पुढे येऊन आपले योगदान देशाच्या प्रगतीत देणे हे प्रत्येक जबाबदार समाजासाठी....
टीम इंडियाच्या विजयानंतर बिग बी कडाडले! अमिताभ बच्चन यांनी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरला केलं ट्रोल
India vs Pakistan | क्रिकेटची कोणतीही मॅच असली तरी भारत – पाकिस्तान सामन्यासारखा रोमांच कोणत्याही दुसऱ्या मॅचमध्ये पाहायला मिळणार नाही. काल 28 ऑक्टोबरला भारत –....
रेल्वेची मोठी खुशखबर! दिवाळी-दसरा स्पेशल रेल्वेचे वेळापत्रक जाहीर
Railway News | आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. 2 ऑक्टोबर ला दसरा आणि 18 ऑक्टोबर ला दिवाळी असून शनिवार 25, मंगळवार 28 ऑक्टोबर दरम्यान छठ....
उद्या २८ सप्टेंबरला ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी!
Maharashtra Rain Alert | रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात २८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई....
सोलापूरकरांनो सावध राहा! पावसाचा रेड अलर्ट जारी
Solapur Red Alert | मराठवाड्यानंतर सोलापूरकरांसाठी देखील चिंताजनक बातमी समोर आली आहे. गेल्या काही कालावधीत महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात पूर आणि अतिवृष्टी पाहायला भेटली. अनेक जिल्ह्यांना....
राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय! टपाल विभागात नवा बदल लागू, जाणून घ्या सविस्तर
Postal service | पिंपरी-चिंचवडची टपाल सेवा आता अधिक सुलभ आणि सोयीस्कर झाली आहे. पुणे शहर पिंपरी चिंचवड (PCMC) शहरात पूर्व विभागाच्या माध्यमातून चिंचवड पूर्व टपाल....
बँक खातेदारकांना RBI ने दिला सर्वात मोठा दिलासा; घेतला मोठा निर्णय
RBI | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठे पाऊल उचलले आहे. ग्राहकांच्या सोईसाठी आणि बॅंकचे काम सुरळीत व्हावे यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मृत....
बांधकाम कामगारांसाठी खूशखबर! ‘या’ योजनेत मिळणार लाखो रुपयांचे थेट फायदे, अशाप्रकारे करा नोंदणी
Construction Workers | भारत हा विकसनशील देश आहे. सध्या देशभरात मोठ्या प्रमाणावर कामं चालू आहे. सोयी सुविधा आणि व्यवसायामुळे शहरांमध्ये बांधकामाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.....





























