Marathi News
बाप्पा गेले गावी, राज्यात पावसाचं होणार पुन्हा आगमन; कुठे-कुठे बरसणार?
Maharashtra Weather News | गणेश आगमनाच्या दिवशी राज्यात जोरदार पाऊस बरसला होता. आता गणेश विसर्जन झाले आहे. इतक्या दिवस विश्रांतीवर गेलेला पाऊस आता पुन्हा परतणार....
“राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला हवे”; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Anil Bonde | कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. भाजपने त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. याचदरम्यान, शिवसेना....
आजचा दिवस संकटांचा, पदोपदी राहावं लागणार सावध;.. ही रास तुमची तर नाही?
Horoscope Today | आजचा दिवस काही राशीच्या व्यक्तींसाठी आव्हानात्मक असणार आहे. आजच्या दिवशी तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड....
पुण्यात भाजपला मोठा झटका, माजी आमदाराने केला शरद पवार गटात प्रवेश
Sharad Pawar Group | विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. मात्र, त्यापूर्वीच भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपला पश्चिम महाराष्ट्रातून मोठा धक्का बसला.....
रेल्वेत होतेय बंपर भरती, तरूणांनो सरकारी नोकरीची संधी गमावू नका!
Railway Job 2024 | बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. युवकांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची नवी संधी असणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan....
आज ‘या’ राशींवर राहील स्वामींची अपार कृपा, आर्थिक चणचण संपणार!
Today Horoscope | आज 18 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील उदय तिथी व पौर्णिमा आहे. पहाटे 8 वाजून 05 मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी चालेल, त्यानंतर प्रतिपदा....
पुण्यात गणपती मिरवणुकीला येताय? तर या ठिकाणी करा गाड्या पार्क, मेट्रोचं काय?
Pune Ganesh Visarjan l आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेकजण पुणे शहरात मिरवणुक पाहायला येत असतात. मात्र भाविकांची यावेळी मोठी गैरसोय होत असते. मात्र यंदाच्या....
‘या’ अभिनेत्रीने पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केला; स्वतः दिली कबुली
Bollywood News l सिनेसृष्टीतील आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनेकजण प्रचंड प्रयत्नशील असतात. मात्र याच सिनेइंडस्ट्रीत अनेकांचा प्रवास हा अतिशय संघर्षपूर्ण असतो. मात्र या दरम्यान कित्येक....
मला मुख्यमंत्री व्हायचंय…; अजित पवारांच्या मनातील गोष्ट आली ओठावर
Ajit Pawar l आगामी विधासभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात जागा वाटपाचा मुद्दा चांगलंच चर्चेत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित....
ना इंटरनेट, ना कॉलिंग..Jio चं नेटवर्क गायब; नेमकं काय झालं?
Jio Network Down | मागच्या काही महिन्यांपूर्वी जिओने आपल्या इंटरनेटच्या दरात वाढ केली. तसेच, मोबाइल रीचार्ज प्लॅन देखील वाढवण्यात आले. यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात आपले....
दिल्लीचा कारभार पाहणार ‘या’ महिला मुख्यमंत्री!
Delhi New CM l आज दिल्लीतील राजकीय गदारोळ अधिक तीव्र झाला आहे. आतिशी मार्लेना या दिल्लीचे नवे मुख्यमंत्री असणार असा निर्णय आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ....
सोनं पुन्हा 75 हजारांवर, चांदीही सुसाट; आज काय आहेत भाव?
Gold-Silver Rate Today | गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदी या दोन्ही धातूने आघाडी घेतली आहे. या सप्टेंबर महिन्यात सोनं सुसाट आहे. चांदीचे दर देखील तेजीत....
‘या’ 5 राशींना अनंत चतुर्दशी पावणार, बाप्पा देणार सुख-समृद्धी!
Today Horoscope | आज 17 सप्टेंबररोजी अनंत चतुर्दशी आहे. आजचा हा शुभ दिवस काही राशीसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. 10 दिवस विराजमान असलेले बाप्पा आज....
PM मोदींचा आज वाढदिवस, 600 हून अधिक भेटवस्तूंचा होणार लिलाव
Narendra Modi Birthday | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 17 सप्टेंबररोजी वाढदिवस आहे. आज ते आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. देशभरातून मोदींना....
..तर बंद होऊ शकते SSY खाते; सुकन्या समृद्धी योजनेत झाला महत्वाचा बदल
Sukanya Samriddhi Yojana | केंद्र सरकारकडून मुलींसाठी देशभरात सुकन्या समृद्धी योजना राबवली जाते. भविष्यातील मुलींच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली. आता....
आज अनंत चतुर्दशी, ‘या’ राशींवर राहणार गणपती बाप्पाची कृपा!
Today Horoscope | आज 17 सप्टेंबर रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी मंगळवारी रात्री 11 वाजून 45 पर्यंत राहील, त्यानंतर पौर्णिमा....
दीपिकाचा लेकीसोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
Deepika Padukone | बाॅलिवूडमधील सर्वाेत्कृष्ट जोडप्यांपैकी दीपिका आणि रणवीर सिंग यांची एक जोडी आहे. ऑनस्क्रिन असो किंवा ऑफस्क्रिन त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. दोघेही....
पितृ पक्षात ‘या’ गोष्टी करा; होतील सर्व इच्छा पूर्ण
Pitru Paksha 2024 l अनंत चतुर्दशीच्या दिवसापासूनच म्हणजेच उद्यापासून (17 डिसेंबर) पितृपक्ष सुरु होणार आहे. या दरम्यान आपल्या पूर्वजांची आणि पितरांची पूजा केली जाते. पितृपक्षाला....
…तर हा नेता महाविकास आघाडीच्या वळू- रेड्यांना चाबकाने फोडून काढणार
Maharashtra l राज्याच्या राजकारणात दररोजच आरोप- प्रत्यारोपाचं सत्र सुरु आहे. अशातच आज गलीच्या शिराळा येथील रयत क्रांती कार्यालयाच्या उद्घाटन पार पडलं. या उद्घाटनावेळी भाजपचे आमदार....
राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस; ‘या’ आमदाराची जीभ घसरली
Rahul Gandhi l विधानसभा निवडणूक जवळ येताच राज्याच्या राजकारणात गदारोळ माजला आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या....
शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय, ‘या’ नेत्याची जहरी टीका
Sharad Pawar l राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे शरदचंद्र....
स्वित्झर्लंड विसरा, हनीमूनसाठी बेस्ट आहेत भारतातील ‘ही’ 4 ठिकाणं!
Travel News | अनेकांना स्वित्झर्लंडबद्दल एक वेगळंच आकर्षण असतं. पण, स्वित्झर्लंडप्रमाणेच किंवा त्यापेक्षाही अधिक सुंदर ठिकाणे ही आपल्या भारत देशात आहेत. मात्र, या ठिकाणाबद्दल फार....
राज्य सरकार धनगर, धनगड संदर्भात मोठा निर्णय घेणार! आता यापुढे…
Dhangar Reservation l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धनगड आणि धनगर एकच आहेत असा जीआर काढणार....






























