thodkyaatdigital

Chanakya Niti about Beautiful Wife

सुंदर बायको देखील ठरू शकते अडचणीचं कारण; आयुष्य होईल उद्ध्वस्त!

On: February 7, 2025

Chanakya Niti | अनेक पुरुषांना सुंदर पत्नी हवी असते, परंतु आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या मते, सुंदर पत्नी (Beautiful Wife) पतीसाठी संकट (Problem) बनू शकते.....

Sangli News 4 Year Old Girl Raped and Murdered Body Hidden in a Box

सांगली हादरली! 4 वर्षीय चिमुकलीसोबत शेजाऱ्याकडून भयंकर कृत्य, मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला

On: February 7, 2025

Sangli News | सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील (Jat Taluka) करजगे (Karajage) गावात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका नराधमाने 4....

Akshay Kumar

अक्षय कुमार मालामाल; मुंबईतील आणखी एक आलिशान फ्लॅट विकला

On: February 7, 2025

Akshay Kumar | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) मुंबईतील वरळी (Worli) परिसरातील एक आलिशान फ्लॅट (Luxurious Flat) विकला आहे. या विक्रीतून त्याला मोठी कमाई....

MSRTC Bus Fare Increase

बसमध्ये सुट्या पैशांची कटकट मिटणार; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

On: February 7, 2025

MSRTC | एसटी महामंडळाने (MSRTC) तिकीट दरात वाढ केल्यानंतर सुट्या पैशांवरून (Change) प्रवासी आणि वाहकांमध्ये (Conductor) वाद वाढले आहेत. हे वाद टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने सर्व....

Motherson Sumi Wiring Q3 Profit Falls 17%, Revenue Up 9%

मदरसन सुमी वायरिंगचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर, शेअर उसंडी घेणार का?

On: February 6, 2025

Motherson Sumi Wiring | मदरसन सुमी वायरिंग  कंपनीने ६ फेब्रुवारीच्या संध्याकाळी आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा १७% नी घसरून....

Udit Narayan in Controversy Again, Another Video of Kissing a Female Fan Goes Viral!

KISS अन् कॉन्ट्रोवर्सी, उदित नारायण पुन्हा वादात, आणखी एक व्हिडीओ तुफान व्हायरल!

On: February 6, 2025

Udit Narayan | बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या चर्चेत आहेत. चर्चेत राहण्याचे कारण म्हणजे नुकताच व्हायरल झालेला त्यांचा एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये गायक एका....

Tea Price Increase

चहाप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी, चहाच्या कपामुळे खिशावर येणार भार

On: February 6, 2025

Tea Price Increase | चहाप्रेमींना दरवाढीचा फटका बसत आहे, चहा विक्रेत्यांनी चहाच्या दरात प्रति कप 1 ते 2 रुपयांची वाढ केली आहे. किरकोळ बाजारात, चहाची....

Ajit Pawar Calls Chhagan Bhujbal  

अजित पवारांचा थेट छगन भुजबळांना फोन, दिलगिरी व्यक्त करत म्हणाले…

On: February 6, 2025

Ajit Pawar | महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजीनाट्य सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मंत्रिमंडळ विस्तारात डावलले गेल्याने त्यांनी....

Stock Market Declines Ahead of RBI Rate Decision

गुंतवणूदार धास्तावले, शेअर बाजारात घसरण; आरबीआयचा मोठा निर्णय येण्याची शक्यता

On: February 6, 2025

Stock Market | भारतीय शेअर बाजारात आज मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पतधोरण समितीच्या (MPC) महत्त्वाच्या दरनिर्णयाच्या पूर्वसंध्येला गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरी दिसून....

India-US relations Indian Deportees Shackled by US Officials

अमेरिकेनं भारतीय नागरिकांना हातपाय बांधून परत का पाठवलं?, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं खरं कारण

On: February 6, 2025

India-US relations | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. याचाच भाग म्हणून अमेरिकेत अनधिकृतरित्या राहणाऱ्या काही भारतीय नागरिकांना....

Squid Game Season 3 Release Date Announced  

स्क्विड गेम सीझन 3 ‘या’ दिवशी रिलीज होणार; कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

On: February 6, 2025

Squid Game Season 3 | नेटफ्लिक्सने (Netflix) बहुप्रतिक्षित स्क्विड गेम सीझन 3 (Squid Game Season 3) च्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा केली आहे. हा सीझन 27....

Karuna Sharma Accuses Walmik Karad of Assault in Front of Dhananjay Munde

‘वाल्मिक कराडने मला चुकीचा स्पर्श केला, तेव्हा धनंजय मुंडेही…’; करूणा शर्मांच्या आरोपाने खळबळ

On: February 6, 2025

Karuna Sharma | बीडमधील (Beed) राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी (Murder Case) वाल्मिक कराडवर मोक्का (Mokka)....

How to Grow Money Plant Faster Simple Tips and Tricks

मनी प्लांटची काळजी कशी घ्यावी?, ‘या’ सोप्या टिप्स वापरून वाढवा घराची समृद्धी

On: February 6, 2025

Money Plant | मनी प्लांट घरात लावणे हा अनेकांचा आवडता छंद आहे. काही लोक घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मनी प्लांट लावतात, तर काही लोक वास्तुशास्त्रानुसार (Vastu....

Why Red Roses are Given to Express Love Know the Interesting Story Behind It

…म्हणून प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाबच देतात, जाणून घ्या ‘रोज डे’चा इतिहास

On: February 6, 2025

Red Rose | प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व असते, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि लाल रंग (Red Colour) हा प्रेमाचा रंग म्हणून ओळखला जातो. व्हॅलेंटाईन....

karunda munde

कोर्टाचा मोठा निर्णय; धनंजय मुंडेंना करूणा शर्मा यांना द्यावे लागणार ‘इतके’ लाख रूपये

On: February 6, 2025

Dhananjay Munde | राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसला असून, वांद्रे फॅमिली कोर्टाने त्यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवले आहे. करुणा शर्मा यांनी....

Marcus Stoinis retirement Big Setback for Australia  

‘या’ खेळाडूची तडकाफडकी क्रिकेटमधून निवृत्ती, चाहत्यांना बसला धक्का

On: February 6, 2025

Marcus Stoinis retirement | ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोयनिस याने तडकाफडकी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती....

What to Do When You Are Cheated in Love Know These Tips

प्रेमात धोका मिळाल्यावर काय करावं? जाणून घ्या, ‘हे’ उपाय

On: February 6, 2025

Cheated in Love | प्रेमात पडलेली व्यक्ती जेव्हा आपल्या प्रेयसीकडून फसवणूक होते, तेव्हा केवळ त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटते असे नाही, तर तो तिला कधीही....

Dhananjay Munde Gets Court Setback Trupti Desai Demands Resignation

‘धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा भरत आलाय’; तृप्ती देसाईंनी केली मोठी मागणी

On: February 6, 2025

Trupti Desai | राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा यांचा दावा मान्य करत त्यांना दरमहा 2 लाख....

मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडेंना न्यायालयाचा मोठा झटका

On: February 6, 2025

Dhananjay Munde | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. वांद्रे फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा यांच्या बाजूने....

PMGKAY Data Sharing to Remove Ineligible Beneficiaries

मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ लोकांना मिळणार नाही रेशन

On: February 6, 2025

PMGKAY | केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन (Free Ration) घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे लोक....

Ahmedabad Plane Crash

बाबा रामदेव यांना न्यायालयाचा सर्वात मोठा झटका!

On: February 6, 2025

Baba Ramdev | केरळमधील (Kerala) पलक्कड (Palakkad) जिल्ह्यातील न्यायालयाने योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि आचार्य बालकृष्ण (Acharya Balkrishna) यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable Warrant) जारी....

Beed News Youth Brutally Beaten for Watching News Related to Munde and Karad

“मुंडे साहेब आणि वाल्मिक अण्णांच्या बातम्या पाहिल्या तर…” ; आरोपीच्या मित्रांची तरुणाला बेदम मारहाण

On: February 6, 2025

Beed News | बीड जिल्ह्यातील धारूर (Dharur) येथे एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मसाजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील....

Shirish Maharaj More Family Reacts to Discussions on His Suicide

‘शिरीष महाराजांनी एक आवाज दिला असता तर…’; देहूकर हळहळले

On: February 6, 2025

Shirish Maharaj More | जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांच्या आत्महत्येने अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येची....

Shirish Maharaj More Suicide Note Reveals Huge Debt

‘युद्धातून पळ काढणाऱ्या…’; शिरीष महाराज मोरेंनी चिठ्ठीतून मित्रांना केली ‘ही’ विनंती

On: February 6, 2025

Shirish Maharaj More | जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, प्रसिद्ध शिव व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांच्या आत्महत्येने अवघी देहू....

Amy Jackson Shares Bold Photo on Birthday, Sparks Pregnancy Rumours

‘सिंग इज ब्लिंग’ फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई?, ‘ते’ फोटो तूफान व्हायरल

On: February 6, 2025

Amy Jackson | ‘सिंग इज ब्लिंग’, ‘2.0’, ‘ॲक्शन जॅक्सन’, ‘एक दिवाना था’ अशा चित्रपटांतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री एमी जॅक्सनने (Amy Jackson) ३१ जानेवारीला तिचा ३३....

PreviousNext