Babita Durande

Babita Durande

Snapchat

Snapchat वापरकर्त्यांनो लक्ष द्या! ‘या’ फीचरसाठी मोजावे लागणार पैसे

On: October 7, 2025

Snapchat | सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅटने आपल्या लोकप्रिय ‘मेमरीज’ फिचरवर शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१६ पासून हे फिचर पूर्णपणे मोफत होते, पण आता....

Health News

दारूमध्ये कोला अन् सोडा मिसळत असाल तर सावधान; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

On: October 7, 2025

Health News | अनेक लोक दारू पिताना त्यात कोला किंवा सोडा मिसळतात, विशेषतः व्हिस्की किंवा व्होडकामध्ये (Vodka) एनर्जी ड्रिंक्स मिसळून पिण्याची सवय अनेकांना असते. दारूचा....

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबद्दलचा निर्णय बदलला; केली मोठी घोषणा

On: October 7, 2025

Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ (Tariff) धोरणाबद्दल नेहमीच अनिश्चितता असते. या धोरणाविरोधात अनेक देश आता मैदानात उतरताना दिसत आहेत.....

Maharashtra Cabinet

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी महत्त्वाची अपडेट समोर

On: October 7, 2025

Maharashtra Cabinet | राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक भागांमध्ये शेती, घरे आणि पायाभूत सुविधा (Infrastructure) उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून....

Pune News

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद

On: October 7, 2025

Pune News | पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन आणि....

MHADA Lottery 2025

घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची मोठी घोषणा

On: October 4, 2025

MHADA Lottery | स्वतःचं घर असावं ही प्रत्येक सर्वसामान्याची पहिली इच्छा असते. मात्र, वाढत्या घरांच्या किमतींमुळे अनेकांना हे स्वप्न पूर्ण करणं कठीण असतं. घरांच्या महागाईमुळे....

Farmer Scheme

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पोस्टाच्या ‘या’ योजनेमुळे गुंतवणूक दुप्पट होणार

On: October 4, 2025

Farmer Scheme | भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक आजही बचतीसाठी पोस्ट ऑफिसच्या योजनांवर जास्त विश्वास ठेवतात. सुरक्षितता आणि खात्रीशीर परतावा हे दोन प्रमुख घटक....

Pune Traffic News

पुण्यातील बाणेरमधील वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला; पुणे महापालिकेने घेतला ‘हा’ निर्णय

On: October 4, 2025

Pune News | पुण्यातील बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी नागरिकांसाठी गंभीर समस्या ठरत आहे. अरुंद रस्त्यांमुळे येथील रहिवाशी आणि वाहनचालक दैनंदिन जीवनात मोठ्या त्रासाला सामोरे जात....

Maharashtra Politics

राजकीय भूकंप! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का

On: October 4, 2025

Maharashtra Politics | सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणारी घटना घडणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि पुणे विभाग पदवीधर आमदार अरुण....

Gautami Patil Accident Case

गाैतमी पाटीलला अटक होणार? ‘त्या’ प्रकरणी चंद्रकांत पाटलांचा थेट पोलिसांना फोन

On: October 4, 2025

Gautami Patil | पुण्यात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीचा झालेल्या अपघाताने मोठं वादळ निर्माण झालं आहे. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार....

Mumbai Water Cut

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘इतक्या’ दिवस पाणीकपात होणार

On: October 4, 2025

Mumbai Water Cut | मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने जाहीर केले आहे की, ७ ऑक्टोबरपासून ९ ऑक्टोबरपर्यंत शहरातील काही....

IMD Weather Update

महाराष्ट्रावर तिहेरी संकट; IMD चा ‘हा’ सर्वात मोठा धोका, काय होणार?

On: October 3, 2025

IMD Weather Update | भारतात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागान (IMD)ने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या समुद्र क्षेत्रात तीन वेगवेगळे....

Pune TCS layoff 2025

पुणे TCS मधील नोकरदारांना धक्का! कंपनीने घेतला मोठा निर्णय

On: October 3, 2025

Pune TCS layoff 2025 | देशातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सध्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत आहेत. बदलत्या ग्राहक मागण्या, ऑटोमेशनचा....

Sanjay Raut

बाळासाहेबांच्या डेडबॉडीच्या आरोपाने खळबळ! रामदास कदमांनंतर आता संजय राऊत यांचा घणाघात

On: October 3, 2025

Sanjay Raut | गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात नेते रामदास कदम (Ramdas kadam) यांनी शिवसेना ठाकरे गटावर आणि पक्षप्रमुख उद्धव....

Pune TCS Layoffs

पुणे TCS मध्ये तडकाफडकी २५०० कर्मचाऱ्यांचे राजीनामे! नेमकं काय घडलं?

On: October 3, 2025

Pune TCS Layoffs | टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील कर्मचारी कपातीचा वाद सध्या पुण्यातून जोर धरत आहे. अलीकडेच पुण्यातील TCS ऑफिसमधून २५०० कर्मचाऱ्यांना अचानक नोकरीवरून....

Mahayuti

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंकडून लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा!

On: October 3, 2025

Ladki Bahin Yojana | दसरा मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून....

Pune One Card

पुणेकरांसाठी मोठी बातमी! आता फक्त एकाच कार्डवर मिळणार बस आणि मेट्रोचा प्रवास

On: October 3, 2025

Pune One Card | पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर आता अधिक सोपा होणार आहे. नागरिकांना बस आणि मेट्रो प्रवासासाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याचा त्रास लवकरच संपणार आहे.....

Pune Municipal Corporation

तरुणांसाठी सुवर्णसंधी! पुणे महापालिकेत ‘इतक्या’ पदांसाठी मेगा भरती सुरु

On: October 1, 2025

Pune Municipal Corporation Recruitment | पुणे महानगरपालिकेत (PMC) कनिष्ठ अभियंता पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमुळे शहरातील आणि राज्यभरातील अनेक तरुण....

Nilesh Ghaywal

निलेश घायवळच्या अडचणीत मोठी वाढ, ‘या’ कारणामुळे बसला 38 लाखांचा फटका

On: October 1, 2025

Nilesh Ghaiwal | पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोथरूडमधील गोळीबारानंतर त्याने थेट परदेशात पळ काढल्याची माहिती समोर आली असून, सध्या....

UPI Credit Line

UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ ऑक्टोबरपासून बंद होणार ‘हे’ खास फीचर्स

On: October 1, 2025

UPI Payment New Rule | भारतामधील डिजिटल व्यवहार सोप्पं करत असलेल्या UPI सेवेत १ ऑक्टोबर २०२५ पासून एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन....

vijay thalapathy

मुख्यमंत्री साहेब, सूड घ्यायचा असेल तर माझ्यावर घ्या; विजय थलपथीचं भावनिक आवाहन

On: October 1, 2025

vijay thalapathy | तमिळनाडूतील करूर येथे शनिवारी ‘तमिळ वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाच्या सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अभिनेते आणि टीव्हीके प्रमुख....

LPG Gas Price Hike

दसरा-दिवाळीपूर्वी महागाईचा मोठा दणका, सिलिंडरच्या किंमतीत ‘इतक्या’ रुपयांची वाढ

On: October 1, 2025

LPG Gas Price Hike | दसरा आणि दिवाळी सारख्या मोठ्या सणांच्या अगोदरच नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी....

Suryakumar Yadav

‘आम्हाला आधीच अंदाज होता की पाकिस्तान…’; सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा

On: September 30, 2025

India vs Pakistan | आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडियाने रविवार २८ सप्टेंबर रोजी ऐतिहासीक विजय मिळवला. पाकिस्तान सोबतच्या या अंतिम सामन्यानंतर टीम....

Nilesh Ghaywal

निलेश घायवळचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस! पोलिसांनाही बसला धक्का

On: September 30, 2025

Pune Crime News | गुन्हेगारी क्षेत्रात बस्तान मांडलेल्या निलेश घायवळचा (Nilesh Ghayhwal) अजून एक गुन्हा समोर आला. तो पासपोर्ट घोटाळ्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. हत्या,....

Marathwada Rain Havoc

वढू गावातील दोन आजींचा दिलदारपणा; लेकराप्रमाणे सांभाळलेल्या गायी केल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दान

On: September 30, 2025

Marathwada Flood | मराठवाड्यातील पूरस्थितीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती उद्ध्वस्त झाली, घरे पाण्यात गेली तर हजारो कुटुंबं बेघर झाली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा....

Previous Next