Pune News | पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये (Water Tanks) आवश्यक विद्युत व स्थापत्यविषयक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाणीपुरवठा कधी आणि कुठे बंद?
या कामांमुळे शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी पाणीपुरवठा (Water Supply) उशिरा आणि कमी दाबाने सुरू होईल. पुणे महानगरपालिकेने (PMC) नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे आणि आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पर्वती एमएलआर (MLR) टाकी अंतर्गत येणारे भाग: गुलटेकडी (Gultekadi), बुधवार पेठ (Budhwar Peth), काशेवाडी (Kashewadi), क्वार्टर गेट रस्ता परिसर (Quarter Gate Road area), गंज पेठ (Ganj Peth), भवानी पेठ (Bhavani Peth), नाना पेठ (Nana Peth), लोहियानगर (Lohianagar), सोमवार पेठ (Somwar Peth), अरुण वैद्य स्टेडियम परिसर (Arun Vaidya Stadium area), घोरपडे पेठ (Ghorpade Peth), पर्वती दर्शन (Parvati Darshan), मुकुंदनगर (Mukundnagar).
पर्वती एचएलआर (HLR) टाकी अंतर्गत येणारे भाग: सहकारनगर (Sahakar Nagar), पद्मावती (Padmavati), बिबवेवाडी (Bibwewadi), मुकुंदनगरचा भाग (Part of Mukundnagar), महर्षीनगर (Maharshi Nagar), गंगाधाम (Gangadham), चिंतामणीनगर (भाग १ व २) (Chintamani Nagar – Part 1 & 2), लेक टाऊन (Lake Town), शिवतेजनगर (Shivtejnagar), अपर व लोअर इंदिरानगर (Upper & Lower Indira Nagar), शेळके वस्ती (Shelke Vasti), महेश सोसायटी (Mahesh Society), प्रेमनगर (Premnagar), आंबेडकरनगर (Ambedkar Nagar), डायस प्लॉट (Dias Plot), ढोले मळा (Dhole Mala), सॅलिसबरी पार्क (Salisbury Park), गिरिधर भवन (Giridhar Bhavan), ठाकरे वसाहत (Thackeray Vasahat), पर्वती गावठाण (Parvati Gavthan), भाग्योदय नगर (Bhagyoday Nagar), शिवनेरीनगर (Shivneri Nagar), मिठानगर (Mitha Nagar), कुमार पृथ्वी सर्वे क्र. ४२ (Kumar Prithvi Survey No. 42), कोंढवा खुर्द (Kondhwa Khurd), साईबाबानगर (Saibaba Nagar).
पर्वती एलएलआर (LLR) टाकी अंतर्गत येणारे भाग: शहरातील सर्व पेठा (All Peths), दत्तवाडी परिसर (Dattwadi area), राजेंद्रनगर (Rajendra Nagar), लोकमान्यनगर (Lokmanya Nagar), डेक्कन परिसर (Deccan area), शिवाजीनगर परिसर (Shivaji Nagar area), स्वारगेट परिसर (Swargate area).
लष्कर ते खराडी परिसरातील पाणीपुरवठा खंडित
लष्कर (Lashkar) जलकेंद्र भाग: संपूर्ण रामटेकडी औद्योगिक क्षेत्र (Ramtekdi Industrial Area), हेवन पार्क (Heaven Park), गोसावी वस्ती (Gosavi Vasti), शंकर मठ (Shankar Math), वैदूवाडी (Vaiduwadi), रामनगर (Ramnagar), आनंदनगर (Anandnagar), हडपसर गावठाण (Hadapsar Gavthan), सातववाडी (Satavwadi), गोंधळेनगर (Gondhalenagar), ससाणेनगर (Sasanenagar), काळेपडळ (Kalepadal), मुंढवा (Mundhwa), माळवाडी (Malwadi), सोलापूर रस्ता डावी बाजू (Solapur Road Left Side), केशवनगर (Keshavnagar), मांजरी बुद्रूक (Manjari Budruk), शेवाळवाडी (Shewalwadi), बी. टी. कवडे रस्ता (B.T. Kawade Road), भीमनगर (Bhimnagar), बालाजीनगर (Balaji Nagar), विकासनगर (Vikas Nagar), कोरेगाव पार्क (Koregaon Park), ओरिएंट गार्डन (Orient Garden), साडेसतरानळी (Sadesataranali), महंमदवाडी रस्ता उजवी बाजू (Mohammedwadi Road Right Side), संपूर्ण हांडेवाडी रस्ता (Handewadi Road), फुरसुंगी (Fursungi), उरुळी देवाची (Uruli Devachi), भेकराईनगर (टँकरद्वारे पाणी बंद) (Bhekrainagar – Tanker water closed), हाय सर्व्हिस (High Service), बेकर हिल (Baker Hill), रेसकोर्स (Race Course), ठाकरसी टाकी (Thakarsi Tank), कॅम्प (Camp), ससून (Sassoon).
चतुःशृंगी (Chaturshringi) टाकी अंतर्गत येणारे भाग: औंध (Aundh), बोपोडी (Bopodi), भोईटे वस्ती (Bhoite Vasti), पुणे विद्यापीठ परिसर (Pune University Area), चिखलवाडी (Chikhali), खडकी (Khadki), आनंद पार्क (Anand Park), सानेवाडी (Sanewadi), आंबेडकर वसाहत (Ambedkar Vasahat), संकल्प पार्क (Sankalp Park), सकाळनगर (Sakal Nagar), चव्हाणनगर (Chavan Nagar), अभिमानश्री सोसायटी (Abhimanshree Society), नॅशनल (National), सिंघ सोसायटी (Singh Society), औंधगाव परिसर (Aundh Gaon Area).
नवीन व जुने होळकर जलकेंद्र (Holkar Water Centre) अंतर्गत येणारे भाग: मुळा रस्ता (Mula Road), खडकी कॅन्टोन्मेंट परिसर (Khadki Cantonment Area), हरीगंगा सोसायटी (Hariganga Society) इत्यादी.
पाषाण पंपिंग (Pashan Pumping) व सुस गोल टाकी (Sus Gol Tank) परिसर अंतर्गत येणारे भाग: गणराज चौक (Ganraj Chowk), पॅनकार्ड रस्ता (Pancard Road), वीरभद्रनगरचा काही भाग (Part of Virbhadra Nagar), समर्थ कॉलनीचा काही भाग (Part of Samarth Colony).
English Title- Pune Water Supply Shut Before Diwali






