Randeep Hooda | रणदीप हुडा अडकला लग्नबंधनात, पाहा व्हिडीओ

On: November 29, 2023 8:55 PM
---Advertisement---

मुंबई | अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड लिन लैशरामसोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये रानदीपच्या लग्नाच्या चर्चा होत्या. सध्या त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Randeep hooda and lynn laishram wedding 

या व्हिडीओमध्ये रणदीप हुडा पांढऱ्या कपड्यात दिसत आहे. त्याने डोक्यावर सोनेरी बॉर्डर असलेला पांढरा फेटा घातला आहे, जो अगदी वेगळ्या पद्धतीने बांधला आहे. रणदीपने त्याच्या कपड्यांवर पांढऱ्या रंगाची शाल घातली आहे. तर वधू लिन लैश्राम पूर्णपणे मणिपुरी ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने खूप वजनदार सोन्याचे दागिने घातले आहेत.

रणदीप हुडा अडकला लग्नबंधनात

रणदीप आणि लैश यांच्या लग्नाचे विधी इम्फाळमधील चुमथांग शन्नपुंग रिसॉर्टमध्ये सुरू आहेत. अभिनेता रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम येथे पारंपारिक मेईतेई विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधत आहेत.

रणदीप आणि लैश यांचा विवाहसोहळा इम्फाळमधील चुमथांग शन्नपुंग रिसॉर्टमध्ये सुरू आहे. अभिनेता रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम येथे पारंपारिक मेईतेई विवाहसोहळ्यात लग्नगाठ बांधतात.

कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

लग्नाचे काही फोटोही समोर आले आहेत. त्यांच्यावर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. चाहत्यांसोबतच कलाकारांनीही नवीन वधूवराला शुभेच्छा दिल्या आहेत. आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. हा विवाह चुमथांग शान येथे पारंपारिक पद्धतीने हा विवाह पार पडला.

महत्त्वाच्या बातम्या- 

ठाकरे गट मोठ्या अडचणीत; ‘ती’ एक चूक पडू शकते महागात

Maharashtra Weather Alert | हवामान विभागाकडून ‘या’ भागांना अलर्ट जारी

Animal Movie | रणबीर कपूरच्या ‘Animal’ चित्रपटाला रिलीजपूर्वीच मोठा झटका!

शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! ‘या’ शेतीसाठी मिळतंय एकरी 4 लाखांचं अनुदान

Nashik Heavy Rainfall | शेतात पाऊल ठेवताच बळीराजा ढसाढसा रडला, समोर बघितलं तर दिसलं…

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now