Marathi News
सर्वसामान्यांसाठी म्हाडाची खास ऑफर, केली मोठी घोषणा
MHADA | मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. मात्र वाढत्या घराच्या किमती आणि कठीण अर्ज प्रक्रिया यामुळे अनेकांचं हे स्वप्न अपुरंच राहतं. अशातच म्हाडा....
नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार? महत्वाची माहिती समोर
Nitish Kumar | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एनडीएला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा नितीशकुमार (Nitish Kumar) हेच सर्वात....
“मी पेट्रोल आणून देतो आताच मरा…”, ‘या’ जिल्ह्यातील नायब तहसीलदाराचा शेतकऱ्याला सल्ला
Tehsildar Controversy | बुलढाणा जिल्ह्यातून समोर आलेली घटना राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणारी ठरली आहे. शेताला रस्ता मिळत नसल्याने आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी तहसील कार्यालयात गेलेल्या....
बिहार विजयाचं हरियाणा कनेक्शन, महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या नेत्याची धक्कादायक पोस्ट
Bihar Election Results | बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. एनडीएने दणदणीत विजय मिळवताना महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजप सर्वाधिक....
शरद पवारांना एकापाठोपाठ २ सर्वात मोठे धक्के!
Sharad Pawar | नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतराचा वेग वाढल्याने मित्रपक्षदेखील एकमेकांना धक्के देताना दिसत आहेत. महायुती....
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? तर घरच्या घरी बनवा नैसर्गिक क्रीम
Winter Skincare | हिवाळा सुरु होताच वातावरणातील गारवा वाढतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो. चेहरा कोरडा पडणे, खाज येणे, निस्तेजपणा आणि त्वचेची....
EPFO कडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा!
EPFO News | संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाकडून (EPFO) एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी पीएफ खाते हा सर्वांत....
बिहार निवडणुकीत Gen Z उमेदवारांची जोरदार एंट्री; कोण आघाडीवर, कोणाला फटका?
Bihar election Gen Z | बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये Gen Z उमेदवार हे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहेत. 25 ते 30 वयोगटातील अनेक तरुणांनी....
बिहार निवडणूक 2025! मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव पिछाडीवर
Bihar Election Results 2025 | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये मोठ्या उलथापालथीची चिन्हे दिसू लागली आहेत. बिहारमधील सर्वात चर्चित चेहरा....
राज्यात थंडीचा कडाका वाढला; ‘या’ भागातील तापमानात मोठी घसरण
Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात अखेर हिवाळ्याने दमदार हजेरी लावली असून, राज्यातील बहुतांश भागात तापमानात लक्षणीय घसरण नोंदवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या....
बिहार निवडणुकीत १०,००० रुपयांनी ‘गेम’ पलटला! राजकीय वर्तुळात चर्चा
Bihar Election 2025 | बिहार विधानसभा निवडणुकीत महिलांना मिळालेल्या सरसकट आर्थिक मदतीचा राजकीय समीकरणांवर किती मोठा प्रभाव पडू शकतो, याचे स्पष्ट चित्र आता समोर आले....
बिहारमध्ये असं एक गाव, जिथे एकही पुरुष राहत नाही; कारण जाणून थक्क व्हाल!
Bihar unique village | बिहारमधील बांका जिल्ह्यात एक असं अनोखं गाव आहे, जे सध्या राज्यभर नाही तर देशभर चर्चेत आलं आहे. या गावाचं नाव आहे....
बिहारच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे शिवदीप लांडे विजयी होणार का? वाचा सविस्तर बातमी
IPS Shivdeep Lande | बिहार विधानसभा निवडणूक 2025 चा निकाल जाहीर होत असताना सर्वाधिक चर्चा जर कोणाची होत असेल, तर ती आहे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि....
बिहार निवडणुकीच्या पहिल्या कलांमध्ये कोण आघाडीवर? पाहा आकडेवारी
Bihar Election Result 2025 | बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतमोजणीला आज अधिकृतपणे सुरुवात झाली असून राज्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. 243 जागांसाठीची मतमोजणी....
पुरुषांनी मासिक पाळीच्या वेदना अनुभवल्या पाहिजेत, ‘या’ अभिनेत्रीचं वक्तव्य तुफान चर्चेत
Rashmika Mandanna | अभिनेत्री रश्मिका मंदानाने केलेल्या एका विधानावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. “पुरुषांनी एकदा तरी मासिक पाळीचा त्रास अनुभवायला हवा,” असं....
आज बिहार निवडणुकीचा निकाल! कोणाच्या हाती सत्ता जाणार? जाणून घ्या सविस्तर
Bihar Election Result 2025 | महिनाभर रंगलेल्या प्रचंड राजकीय संघर्षानंतर अखेर बिहारच्या 243 विधानसभा जागांचे भवितव्य आज ठरणार आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए की....
पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू
Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दोन ट्रक आणि एका कारचा झालेल्या....
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी सेवा बंद राहणार
HDFC Bank Alert | एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेने जाहीर केले आहे....
दिल्ली स्फोट प्रकरणी खोली क्रमांक ४ आणि १३चे कनेक्शन समोर; असा ठरला प्लॅन
Delhi Blast Investigation | दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटप्रकरणी तपास करणाऱ्या एजन्सींना आता काही मोठे पुरावे हाती लागले आहेत. या प्रकरणात अल फलाह विद्यापीठातील (Al....
हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो! जाणून घ्या कारणे आणि उपाय
Heart Attack in Winter | हिवाळ्याची चाहूल लागली की थंडीबरोबर अनेक आजारही वाढतात. विशेषतः हृदयविकाराचे प्रमाण या काळात वाढताना दिसते. डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन....
सोने झालं स्वस्त, चांदी महागली! जाणून घ्या आजचे ताजे दर
Today Gold Rate | लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. काही दिवसांपासून स्थिर असलेले दर आता पुन्हा वाढू लागले....
आनंदाची बातमी! ‘या’ सरकारी बँकेने होम लोन केलं स्वस्त
Canara Bank | कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील सरकारी मालकीच्या कॅनरा बँकेने (Canara Bank) आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR)....
उद्या 14 नोव्हेंबरला ‘या’ कारणास्तव शाळा, कॉलेज, ऑफिसला सुट्टी राहणार!
Public Holiday | बालदिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र यंदा काही भागांमध्ये शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना प्रत्यक्ष सुट्टी जाहीर करण्यात आली....





























