Marathi News
पुणे अपघात प्रकरणात ट्विस्ट; ‘मी शांत बसणार नाही, सगळी नावं..’, अटकेत असलेल्या डॉक्टरचा मोठा इशारा
Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरणी आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. आरोपी मुलाच्या ब्लड टेस्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनमधील डॉक्टर अजय तावरे सध्या....
“…याचा अर्थ असा होत नाही की मी इस्लामचा स्वीकार करेल”, गौरी खानचं मोठं वक्तव्य
Shahrukh Khan-Gauri Khan | गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरूख आणि त्याचं कुटुंब हे आयपीएलमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. यंदाची आयपीएल 2024 हे वर्ष अनेक कारणाने....
‘ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरच्या…’; सुषमा अंधारेंचा खळबळजनक दावा
Pune Accident | पुणे अपघात प्रकरणी सध्या पोलिस कोठडीमध्ये असलेले ससून येथील डॉक्टर अजय तावरे यांच्याबद्दल ठाकरे गटाने धक्कादायक दावा केला आहे. आरोपी अल्पवयीन मुलाचे....
स्वतःच्या घरातील 8 जणांना कुऱ्हाडीने… बातमी वाचून काळजाचा थरकाप उडेल
Crime News | मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला. ग्राम बोदल कछार गावात बुधवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ही भयानक घटना घडली. एकाच कुटुंबातील....
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी, ‘या’ सेवेत बँकेकडून मोठा बदल
HDFC SMS Alert | एचडीएफसी बँकच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही जर या बँकेचे ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी महत्वाची अपडेट समोर आलीये.....
कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी माहिती, डॉक्टरनेच दिला ‘तो’ धक्कादायक सल्ला
Pune Hit And Run Case | कल्याणीनगर अपघात प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. कल्याणीनगर कार दुर्घटनेतील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचं....
लेकाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने डॉक्टरला… कल्याणीनगर अपघात प्रकरणी नवी माहिती उघड
Pune Porsche Car Accident | पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी रोजच धक्कादायक खुलासे होत आहेत. या अपघात प्रकरणी पुण्यातील ससून रुग्णालय देखील अडचणीत सापडलं आहे.....
प्रियांका-निकच्या वयाबद्दल प्रियांकाच्या आईने केलं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
Priyanka-Nick | प्रियांका चोप्रा-निक जोनस (Priyanka-Nick) हे हॉलिवूडमधील चर्चेत असणारं कपल आहे. प्रियंका-निक (Priyanka-Nick) ही जोड नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. प्रियंका आणि....
पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना नवा आदेश; मंत्री-आमदार-खासदार सगळेच अडचणीत!
Pune Porsche Accident l देशभर पुणे हिट अँड रन प्रकरण चांगलच गाजलं आहे. कारण या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. कल्याणीनगर पोर्शे कार....
…म्हणून अभिनेता इम्रान खानने केला घटस्फोट; तब्बल 5 वर्षांनी केला खुलासा
Imran Khan Divorce l अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान सध्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता इम्रान खानचा अवंतिका मलिकपासून 2021 मध्ये घटस्फोट झाला....
तुला पाहिजे तेवढे पैसे घे; कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट
Pune Accident l पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने एका दुचाकीला उडवले. यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू....
मनोज जरांगे विरोधात ‘त्या’ तरुणाने असं काय केलं?…म्हणून बसला बेदम चोप
Manoj Jarange l राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याबद्दल एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट केली होती. अशातच....
मासिक पाळीदरम्यान ‘या’ अभिनेत्रींना होतो प्रचंड त्रास; केली मोठी मागणी
Bollywood Actress on Periods l मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. कारण हार्मोनल बदलांमुळे पाठ, पोट आणि कंबर यामध्ये प्रचंड वेदना होतात. त्यामुळे....
कॅशबॅकपासून बिल भरण्यापर्यंत, या 4 बँकांनी बदलले क्रेडिट कार्डचे नियम; काय परिणाम होणार?
New Rule l आजकाल नागरिक क्रेडिट कार्डचा वापर जास्त प्रमाणात करतात. अगदी तिकीट बुकिंग करण्यापासून ते घराचे भाडे आणि मुलांची शालेय फी भरण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी....
कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद
Kalicharan Maharaj l नाशिकमध्ये भद्रकाली परिसरात असलेल्या साक्षी गणेश येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने कालीचरण महाराजांच्या व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी कालिचरण महाराजांनी....
या राशीच्या व्यक्तींनी आज भांडणात सहभाग घेऊ नका
Today Horoscope l मेष:- कामाच्या ठिकाणी अधिकार वाणीने वागाल. घरगुती वातावरण चांगले राहील. व्यावसायिक चिंता मिटू शकतील. व्यावसायिक प्रगती साधता येईल. शुभ अंक ७, शुभ....
..तर तुम्हीही ठरू शकता उष्माघाताचे बळी; ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी
Heat Stroke | राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमान आता चाळीशीच्याही पार गेलं आहे. विदर्भामध्ये तर उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. येथे 47 पेक्षाही अधिक तापमान नोंदवलं....
‘या’ तारखेपूर्वी आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करून घ्या; अन्यथा..
Pan card Aadhaar Linking | आधारकार्ड हे पॅनला लिंक (Pan card Aadhaar Linking) करण्यासाठी वर्षभरापासून नागरिकांना संधी देण्यात आली होती. मात्र तरीही अद्याप नागरिकांना आपलं....
“सुप्रिया सुळे आमच्या लीडर होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे..”; शरद पवार गटात राजकीय भूकंप
Sharad Pawar Group | सध्या लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच शरद पवार....
मोठी बातमी! अग्रवाल पिता-पुत्राला ‘इतके’ दिवस पोलिस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Porsche Car Accident | पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कोर्टाने अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा....
“शरद पवारांना शिवसेना संपवायचीये”, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Sanjay Shirsat | गेल्या काही महिन्यांआधी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात उभी फूट पडली. दोन्ही पक्ष आणि गट एकमेकांविरोधात लढले आहेत. यामुळे....
Hrithik Roshan सोबत पुन्हा रोमांन्स करणार अमिषा पटेल?; स्वत:च केला मोठा खुलासा
Ameesha Patel | 2000 साली आलेला ‘कहो ना प्यार है’ चित्रपट प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांनी या....





























