महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

—
August 18, 2023

पुणे | राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) 52 दिवसांनंतर बारामतीत दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस....

पुढील काही दिवस ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

—
August 18, 2023

मुंबई | शेतकऱ्यांची चिंता आता संपणार आहे. राज्यात पावसाने मोठा ब्रेक घेतला होता. त्यानंतर पाऊस (Rain) आता पुन्हा सुरु झालेला आहे. हवामान विभागाने पुढील चार....

“अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सरकारचं मोठे वाटोळं होईल”

—
August 18, 2023

मुंबई | अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल, असं प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी म्हटलं आहे. ते गोंदियात माध्यमांशी....

बीडमध्ये धनंजय मुंडे यांना मोठा धक्का!

—
August 17, 2023

बीड | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची बीड येथे जाहीर सभा होत आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यातच....

जयंत पाटलांना भाजपची ऑफर; शरद पवारांचा खुलासा

—
August 14, 2023

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे भाऊ ईडीच्या रडारवर आले आहेत. जयंत पाटील यांचे भाऊ भगतसिंग पाटील यांना ईडीची नोटीस आली....

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार?

—
August 14, 2023

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आजारपणावर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील....

आता आधी पैसे भरा मगच मिळणार वीज!, लवकरच बसणार नवे मीटर

—
August 11, 2023

मुंबई | वीज सेवासुद्धा प्रीपेड आणि पोस्टपेड होणार आहे. त्यासाठी आता प्रत्येक घरी जुने मीटर हटवून नवे स्मार्ट मिटर (Smart Mteter) लावण्यात येणार आहेत. प्रिपेड/स्मार्ट....

Uddhav Thackeray

ठाकरे कुटुंबातील व्यक्तीबाबत शिंदे गटातील आमदाराचा खळबळजनक दावा!

—
August 11, 2023

मुंबई | शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Mla Sanjay Shirsat) यांनी मोठा दावा केला आहे. शिरसाट यांनी थेट ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार असल्याचं मोठं....

Weight Loss Drink | ‘या’ पेयाने चरबी होईल लगेच दूर

—
August 11, 2023

मुंबई | वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी तुम्हाला महागडा आहार घेण्याची गरज नाही. त्यापेक्षा फक्त 10 रुपयांमध्ये घरात वजन कमी करणारं पेय बनवून तुम्ही पातळ....

Health News

एक ग्लास दारु… आताच द्या लक्ष नाहीतर या गंभीर आजाराचा धोका!

—
August 10, 2023

मुंबई | दारू (Alchohol) आरोग्यासाठी योग्य मानली जात नाही पण तरीही काही लोक रोज दारू पितात तर काही अधूनमधून. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून जे लोक....

पोरीनं आखला बापाचा पाय तोडायचा प्लॅन, माढ्यातील घटनेनं महाराष्ट्र हादरला!

—
August 10, 2023

सोलापूर | प्रेमविवाहाला (love marriage) विरोध केल्याने एका मुलीने आपल्या वडिलांसोबत अत्यंत धक्कादायक कृत्य केलंय. या मुलीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन आपल्या वडिलांना मारहाण केली....

Eknath Shinde

राजस्थानमध्ये 19 नवे जिल्हे, महाराष्ट्रातही 22 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव?

—
August 9, 2023

मुंबई | निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे. वित्त आणि विनियोग विधेयकावर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी अनेक घोषणा....

बायको नवऱ्याला उठता बसता म्हणायची काळा!, नंतर त्याच्यावरच ठोकली केस… कोर्टाचा मोठा निकाल

—
August 9, 2023

Trending News | प्रत्येक घरात भांडणं होतातच. त्यात पती पत्नीचं भांडण (Husband Wife Clashes) ही एक सामान्य गोष्ट आहे. घराघरात नवरा बायकोची छोटी मोठी भांडणं....

जाणून घ्या पुणे मेट्रोच्या तिकीटाचे दर

—
August 3, 2023

बातम्या मिळवा तुमच्या WhatsApp वर, आत्ताच या लिंकवर क्लिक करा आणि Hi पाठवा पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सिव्हील कोर्ट ते पिंपरी चिंचवड....

“संजय राऊत यांना जाळीच्या गाडीत टाकून त्वरीत बंदोबस्त करावा”

—
July 4, 2023

मुंबई | अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकमेकांवर टीका करण्याची कुठलीही संधी नेते सोडत नसल्याचं दिसतंय. अशा वातावरणामुळे वादाला चांगलंच तोंड....

शरद पवारांना पाठिंबा वाढतोय, पाहा फोटोत काय दिसतंय!

—
July 4, 2023

सातारा | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठं बंड करुन भाजपसोबत हातमिळवणी केली, अजित पवार यांना भाजपने उपमुख्यमंत्री सुद्धा केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी कुणाची यासाठी....

“मोदीजी तुमच्या कारभाराचे धिंडवडे 33 देशात नव्हे, जगातही निघतील”

—
May 12, 2023

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोदींकडे मोठी मागणी केली आहे. आपल्या देशाची जगात....

Uddhav Thackeray

“…तर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार आणलं असतं”

—
May 11, 2023

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे. निकालात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलासा दिला असला करी घटनापीठाने या प्रकरणातील अनेक बाबींवर....

“सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निकाल”

—
May 11, 2023

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे. यावर उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा हा निकाल असल्याचं....

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका; शिंदे सरकार बचावलं

—
May 11, 2023

मुंबई | राज्यातल्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या (Eknath shinde) बाजूने लागला आहे. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंना दिलासा आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला....

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

—
May 11, 2023

मुंबई | महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे देण्याचा....

“संजय राऊतांचा स्वत:चाच उकिरडा झालाय”

—
May 8, 2023

मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर भाष्य केलं. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर....

“घर के ना घाट के अशी अजित पवारांची अवस्था”

—
May 8, 2023

मुंबई | आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ना घर के ना घाट के अशी....

“नाना पटोले म्हणजे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा प्रदेशाध्यक्ष”

—
May 8, 2023

मुंबई | नाना पटोले (Nana Patole) म्हणजे ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. पटोले हे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसकडे....

‘तुमचं जितकं वय तितका…’; राष्ट्रवादीच्या नेत्याने संजय राऊतांना झापलं

—
May 8, 2023

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) धुसफूस सुरु आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून काहींना काही वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे वातावरण तापलेलं....