महाराष्ट्र

“हा फूलस्टॉप नसून कॉमा आहे, अजूनही काहीही होऊ शकतं”

—
April 18, 2023

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार सोबत घेऊन भाजप सोबत सत्ता स्थापन....

“बिचारा दादा, काहीही झालं तरी माझ्या भावावर त्याचं खापर फोडता”

—
April 18, 2023

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजप प्रवेशावरून चाललेल्या गदारोळाला पूर्णविराम दिल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता....

सर्वसंचारी गिरीश बापट

मुळातच लोकांप्रती कणव आणि सामाजिक कार्याची आवड असल्याने, घरातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तुत्वाने गिरीशभाऊ राजकारणात पुढे आले. मोठी पदे मिळवूनही अगदी शेवटपर्यंत त्यांनी साधेपणा....

“मला एकट्यालाच आता भाजपविरोधात लढावं लागेल”

—
April 18, 2023

मुंबई | काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर जाउन भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी....

अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारलं, म्हणाले…

—
April 18, 2023

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार सोबत घेऊन भाजप सोबत सत्ता स्थापन करेल....

“जीवात जीव असे पर्यंत राष्ट्रवादीत राहणार, स्टँप पेपरवर लिहून देऊ का?”

—
April 18, 2023

मुंबई | मी कुठेही जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) हा एक परिवार आहे आणि आम्ही परिवार म्हणूनच एकत्रित काम करू, असं स्पष्टीकरण विधानसभेचे विरोधी पक्ष....

भाजपसोबत जाणार का?, अखेर अजित पवारांनी केलं स्पष्ट

—
April 18, 2023

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. या सर्व चर्चांवर....

“राजकारणाचा चिखल केलाय, एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावा”

—
April 18, 2023

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सध्या वेगळा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावरून महाराष्ट्रातील राजकारण....

‘माझ्याकडे पक्की माहिती आहे’; संजय राऊतांचा मोठा दावा

—
April 18, 2023

मुंबई | माझी पक्की माहिती आहे की ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या सर्व खोट्या आहेत. भाजप (BJP) जाणीवपूर्वक अफवा आणि वावड्या उठवत आहे आणि....

sharad pawar

अजित पवार भाजपसोबत जाणार का?; शरद पवार स्पष्टच बोलले

—
April 18, 2023

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असून अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याचं बोललं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.....

आत्ताची मोठी बातमी! अजित पवार यांनी उचललं पहिलं मोठं पाऊल

—
April 18, 2023

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजप सह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी अजित पवार अस्वस्थ....

सर्वात मोठी बातमी; अजित पवारांच्या कट्टर समर्थक आमदाराचं मोठं वक्तव्य

—
April 17, 2023

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असून अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आज अजित पवार यांनी त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द....

“शरद पवारांच्या परवानगीने अजित पवार भाजपमध्ये जातील”

—
April 17, 2023

अमरावती | आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्या परवानगीनेच अजित पवार (Ajit....

गिरीश बापट म्हणजे राजकारणातला बाप माणूस!

—
April 17, 2023

भाऊंनी अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना खूप ताकद दिली, त्यांना मोठं केलं, त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी कधी कधी टोकाला जाऊन मदत करण्याचा प्रयत्न....

“अजित पवार 2024 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार”

—
April 17, 2023

मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर रिपाइंचे....

Narendra Modi

मोदींना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही- शरद पवार

—
April 17, 2023

पुणे| मोदी सरकारच्या (Modi Government) निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाला असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केला आहे. यावरून देशातील वातावरण तापल्याचं....

‘येत्या 15 दिवसांत महाराष्ट्रात…’; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

—
April 17, 2023

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठा दावा केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पुण्यात एका पुस्तक....

राज ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना झापलं, म्हणाले…

—
April 17, 2023

मुंबई | महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला....

जिओच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज; कंपनीने आणला सर्वात स्वस्त प्लॅन

—
April 17, 2023

मुंबई | रिलायन्स जिओच्या (Jio) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी एक मस्त आणि जबरदस्त प्लान आणला आहे. जिओने (Jio) आपल्या रिचार्ज प्लानमध्ये....

‘एक माणूसही भाडखाऊ नाही…’; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं

—
April 17, 2023

नागपूर | महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) नागपूरमध्ये वज्रमूठसभा पार पडली. या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केंद्र सरकारवर तसेच राज्य सरकारवर सडकून....

‘कुछ तो मजबुरीयाँ रही होंगी’; जंयत पाटलांचं अजित पवारांसमोर मोठं वक्तव्य

—
April 17, 2023

मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल सध्या विविध चर्चा रंगत आहे. अजित पवार (Ajit Pawar) केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे भाजपसोबत जाणार असल्याच्या....

मुलगी कशी हवीये?; आदित्य ठाकरेंनी अखेर सांगितलं

—
April 15, 2023

मुंबई | आदित्य ठाकरे लग्न कधी करणार? हा प्रश्न अनेकदा चर्चेत येत आहे, यावर आदित्य ठाकरेंनी खळखळून हसत उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी नुकतंच....

संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; राजकीय वर्तुळात खळबळ

—
April 15, 2023

मुंबई | विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा डाव आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे, असा घणाघात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी....

‘वसुधैव कुटुंबकम’ अंघोळीची गोळीतर्फे छायाचित्र प्रदर्शन

—
April 13, 2023

पुणे | हवामान (Weather) बदलाचे पडसाद सामान्य माणसापर्यंत येऊन पोहचले आहे. यावर वेळीच उपाय केले तर वसुधैव कुटुंबकम सत्यात उतरू शकते. उन्हाळयात पडणाऱ्या पावसामुळे हवामान....

अजित पवार भडकले; काँग्रेस नेत्याला दिला थेट इशारा

—
April 13, 2023

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात पुन्हा शाब्दिक मतभेद सुरु झाले आहेत. नाना पटोले यांनी गोंदियातील स्थानिका राजकारणावरुन....