महाराष्ट्र
“रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करावं, अशी माझी इच्छा होती”
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मंत्री, आमदार पुन्हा गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. पण या गुवाहाटी दौऱ्यात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार....
उरलेले आमदारही फुटणार?, उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढलं
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आधी सूरतमार्गे शिंदे गटाचे सगळे आमदार गुवाहाटीला (Guwahati) गेले. एकनाथ शिंदेंनी सर्व....
“…म्हणून अमृता फडणवीस 100 वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत”
मुंबई | मला असं वाटतं अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण त्या खूप हिशोबत अन्न ग्रहण करतात. खुश राहतात, असं वक्तव्य योगगुरू रामदेव....
शरद पवारांचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाले ‘महाराष्ट्राची काही गावं कर्नाटकला…’
पुणे | सीमा प्रश्न सोडवण्याचा भाजपतर्फे फक्त दिखावा सुरु आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत घेत....
महिलांनी काही घातलं नाही तरी त्या छान दिसतात- रामदेव बाबा
मुंबई | योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रामदेव बाबांनी केलेल्या वक्तव्यावरून आता प्रचंड टीका होत आहे. सोशल मीडियावर त्यांचा....
नवख्या शेतकरीपुत्रानं राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्याला चारली पराभवाची धूळ
पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सकाळी साडे आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत....
शिंदे सरकार कधी कोसळणार?, शरद पवार म्हणाले…
मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या शिर्डी दौऱ्यावर गेले आहेत. या वेळेस त्यांनी सिन्नर येथे एका मंदीरात भेट दिली. यानंतर त्यांच्यावर टीका केली जात....
रविकांत तुपकरांच्या इशाऱ्यानंतर सरकार झुकलं?; घेतला मोठा निर्णय
मुंबई | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी टोकाचं पाऊल उचलतं आहे. ऐन दिवाळीत शेतकरी संकटात आला. मात्र शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू,....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिषाकडे गेले होते?; राज्यात चर्चांना उधाण
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक ज्योतिषाची भेट घेतल्याचीही चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं.....
सर्वसामान्यांना शॉक; शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मुंबई | शिंदे सरकार जनतेला मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. राज्यात लवकरच वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार आहे.....
रुपाली चाकणकरांनी धाडली नोटीस, संभाजी भिडेंनी केली ‘ही’ विनंती
मुंबई | महिला पत्रकाराला “आधी टिकली लाव मगच तुझ्याशी बोलतो”, असं म्हणणं श्रीशिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने....















