मनोरंजन

OM Puri

‘मी प्रेग्नेंट असताना…’, ओम पुरींच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव

—
April 10, 2025

Om Puri l दिवंगत अभिनेते ओम पुरी (om puri) यांचं खासगी आयुष्य किती गुंतागुंतीचं होतं, याचा धक्कादायक खुलासा त्यांच्या पहिल्या पत्नी सीमा कपूर (seema kapoor) ....

Bobby Deol

बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन शूट करताना अस्वस्थ झाली ‘ही’अभिनेत्री!

—
April 10, 2025

Bobby Deol l ‘आश्रम’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये पम्मीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली मराठमोळी अभिनेत्री अदिती पोहणकर हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या अभिनय प्रवासातील....

bhagyashree

“शूटिंग सुरु असताना सलमान मला म्हणाला प्लीज, कर ना”; अभिनेत्रीच्या खुलाशाने बॉलिवूड हादरलं

—
April 9, 2025

Bhagyashree | १९८९ मध्ये सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) यांनी ‘मैने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) या चित्रपटातून तरुण पिढीला एक अजरामर प्रेमकहाणी दिली. चित्रपटातील सलमान....

saie tamhankar

‘ही’ मराठमोळी अभिनेत्री करणार इमरान हाश्मीसोबत काम, ट्रेलरचा सोशल मीडियावर धूमाकुळ

—
April 9, 2025

Saie Tamhankar | अ‍ॅक्शन आणि वास्तव घटनांवर आधारित ‘ग्राउंड झिरो’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.....

Salim Akhtar

चित्रपटसृष्टीतून दुःखद बातमी समोर; प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन

—
April 9, 2025

Salim Akhtar | बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अनेक यशस्वी चित्रपटांचे निर्माते सलीम अख्तर (Salim Akhtar) यांचे ८ एप्रिल रोजी निधन झाले.....

Phule Movie Controversy

‘फुले’ चित्रपटावरून वाद पेटला! कोणी केला जातीयवादाचा आरोप?

—
April 9, 2025

Phule Movie Controversy l ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘फुले’ या बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपटावर वादाची छाया पडली आहे. चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष....

kareena Kapoor

“हो, साइज मॅटर करते”, पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल करीनाचा बोल्ड खुलासा, बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण

—
April 8, 2025

Kareena Kapoor | जेव्हा कधी बॉलिवूडमधील कोणती अभिनेत्री थेट आणि उघडपणे बोलते, असा विषय निघतो, तेव्हा करीना कपूर (Kareena Kapoor) हे नाव हमखास पुढे येतं.....

Sohail Khan

घटस्फोटानंतर सोहेल खानसोबत दिसणारी ‘मिस्ट्री गर्ल’ कोण?

—
April 8, 2025

बॉलिवूड अभिनेता सोहेल खान पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. IPL 2025 दरम्यान वानखेडे स्टेडियमबाहेर सोहेल खान एका तरुणीसोबत स्पॉट झाला असून, त्यांच्या....

‘पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं?’; जुही चावलाने दिलं ट्रोलर्सना उत्तर

—
April 8, 2025

Juhi Chawla | बॉलिवूडची (Bollywood) एकेकाळची आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) आजही तिच्या हास्यामुळे आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सध्या....

Sonu Sood

पत्नीच्या अपघाताने हादरला सोनू सूद; ‘त्या’ एका गोष्टीमुळे वाचले प्राण, केले महत्त्वाचे आवाहन

—
April 8, 2025

Sonu Sood l अभिनेता सोनू सूद याची पत्नी सोनाली सूद यांच्या कारचा काही दिवसांपूर्वी नागपुरात भीषण अपघात झाला होता. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला....

Chhaava Box Office Earns 612 Cr

बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘छावा’चाच बोलबाला, सलमानच्या ‘सिकंदर’कडून सपशेल निराशा?

—
April 8, 2025

Chhaava Box Office | विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शित होऊन 53 दिवस उलटले असतानाही बॉक्स ऑफिसवर आपली कमाई टिकवून ठेवली आहे. ‘सिकंदर’ आणि ‘जाट’सारख्या चित्रपटांच्या स्पर्धेतही....

bollywood star kids

बॉलिवूडमधील टॉप 7 श्रीमंत Gen-Z स्टारकिड्सच्या संपत्तीचा आकडा समोर

—
April 7, 2025

Bollywood Star Kids | बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची चमक कायम राहते, पण काही स्टारकिड्स असे आहेत जे आपल्या वैयक्तिक संपत्तीतूनही चर्चेत आले आहेत. एका अलीकडील माहितीनुसार, बॉलिवूडमधील....

“मी ड्रग्स आणि सेक्सच्या…”, प्रसिद्ध कॉमेडियनचा धक्कादायक खुलासा

—
April 7, 2025

Russell Brand | प्रसिद्ध ब्रिटिश कॉमेडियन आणि अभिनेता रसेल ब्रँड याच्यावर बलात्कार व लैंगिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी नुकत्याच दिलेल्या....

Ayushmann Khurrana , Tahira Kashyap

अभिनेता आयुष्यमान खुरानावर दु:खाचा डोंगर, पत्नीला 7 वर्षांनंतर पुन्हा…

—
April 7, 2025

Tahira Kashyap | प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेते आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांची पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) हिला स्तनाच्या कर्करोगाचे (Breast Cancer) पुनरागमन झाले आहे.....

युझवेंद्र चहलची गर्लफ्रेंड अखेर समोर?; हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

—
April 7, 2025

Yuzvendra Chahal | भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि आरजे महवाश (RJ Mahvash) यांच्यातील कथित नात्याच्या चर्चांना पुन्हा एकदा....

tahira kashyap

आयुष्यमान खुराणाच्या पत्नीचा गौप्यस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाली…

—
April 7, 2025

Tahira Kashyap | अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांची पत्नी आणि लेखिका-दिग्दर्शिका ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) हिला पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. २०१८....

Rashmika Mandanna

रश्मिका मंदानाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले; केलं प्रचंड ट्रोल

—
April 7, 2025

Rashmika Mandanna l साऊथ आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या केंद्रस्थानी आली आहे. वाढदिवसाच्या दिवशी तिने स्वतःसाठी....

neena gupta

“लिप-टू-लिप किसिंग सीननंतर पूर्ण रात्र मी…”, नीना गुप्तांनी केला ‘तो’ खुलासा!

—
April 7, 2025

Neena Gupta | चाळीसहून अधिक वर्षांपासून अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या नीना गुप्ता (Neena Gupta) या आजही वेब सीरिजच्या माध्यमातून चर्चेत असतात. छोट्या पडद्यापासून मोठ्या....

shweta tiwari

रीलच्या नादात श्वेता तिवारीने कॅमेऱ्यासमोरच केलं असं काही, पहा व्हायरल व्हिडीओ!

—
April 7, 2025

Shweta Tiwari | टीव्ही इंडस्ट्रीत दीर्घ काळापासून सक्रिय असलेली श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आता ४४ वर्षांची झाली असूनही तिचा ग्लॅमर आणि लोकप्रियता अजिबात कमी झालेली....

Mithun Chakraborty

‘राम राज्य’ आणि ९ टक्के हिंदू? मिथुन चक्रवर्तींच्या विधानामुळे राजकीय वादळ!

—
April 7, 2025

Mithun Chakraborty l बॉलिवूडमधून राजकारणात प्रवेश करणारे अभिनेते व भाजप नेते मिथुन चक्रवर्ती पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. “राज्यात 9 टक्के हिंदू....

Zapuk Zupuk Song

‘झापुक झुपूक’ गाणं रिलीज! सूरज चव्हाणचा ‘डीजे क्रेटेक्स’च्या तालावर धिंगाणा!

—
April 5, 2025

Zapuk Zupuk Song l ‘तांबडी चामडी’नंतर मराठी रॅप सीन पुन्हा एकदा गरम झाला आहे, आणि यावेळी कारण ठरतंय ‘झापुक झुपूक’ या आगामी मराठी सिनेमाचं टायटल....

madhuri dixit

माधुरी दीक्षित ‘सडपातळ’ म्हणून तिच्यासोबत…? प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या वक्तव्याने उडाली खळबळ!

—
April 5, 2025

Madhuri Dixit l बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही कायम चर्चेत राहिली आहे. आज ती वैवाहिक आयुष्यात आनंदी असूनही, तिच्या तरुणपणी काही गोष्टी....

Panchayat Season 4

‘पंचायत’ प्रेमींसाठी आनंदाची बातमी! सीझन ४ ची रिलीज डेट अखेर ठरली!

—
April 5, 2025

Panchayat Season 4 l ओटीटीवर लोकप्रिय ठरलेल्या ‘पंचायत’ वेब सीरिजच्या चौथ्या भागाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. प्राईम व्हिडीओने (Prime Video) ‘पंचायत’ सीझन 4 ची अधिकृत....

Vilas Ujawane

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

—
April 5, 2025

Entertainment News | मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे (Dr. Vilas Ujawane) यांचं निधन झालं....

‘मी श्रीदेवीसमोर नग्न…’; अनिल कपूर यांनी पहिल्यांदाच केला खुलासा

—
April 4, 2025

Anil Kapoor | ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत अनेक धाडसी आणि वेगळे चित्रपट केले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे १९९१ साली....

Previous Next