किंग खाननं लाडक्या लेकीसाठी केलेली ‘ती’ कमेंट चर्चेत

On: January 25, 2023 7:33 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूडचा बादशाहा म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान (Actor Shahrukh Khan) याचं पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये कमबॅक झालं आहे. आपल्या दमदार अभिनयानं त्यानी सर्वांच्या मनावर राज्य केलंय.

शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट बुधवारी सर्वत्र प्रर्दशित झाला आहे. शाहरुख सोशल मीडियावर जास्त सक्रीय असतो. त्याच्या फॅन्ससाठी तो नेहमी वेगवेगळे पोस्ट शेअर करत असतो.

मात्र, त्याची लेक म्हणजे सुहाना खान (Suhana Khan) सुद्धा सोशल मीडियावर कायम आपले हाॅट आणि बाॅल्ड फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. सुहानानं नुकतंच दुबईतील पार्टीतील हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केलेत.

तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी तर कमेंट्स केल्याच मात्र तिच्या वडीलांनी म्हणजेच शाहरुख खान सुद्धा तिच्या या पोस्टवर भन्नाट अशी कमेंट केली आहे. शाहरुखनं या फोटोवर म्हटलं, ‘टू एलिगेंट बेबी याचाच अर्थ तुम्ही घरात घालता त्या पायजमाच्या अगदी विरुद्ध’.

थडोक्यात बातम्या-

जो जिता वही सिकंदर, सिकंदरच्या खेळीनं भूपेंद्रसिंहला दाखवलं आसमान

Shraddha Walkar Case| हत्येच्या ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?

‘बागेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल…’, नागपूर पोलिस आयुक्तांकडून महत्वाची अपडेट समोर

‘हे’ खाल्यानंतर तुमच्या केसांची वाढ थांबता थांबायची नाही

‘ती अजिबात प्रायव्हसी…’, पहिल्या पतीचा राखीबद्दल मोठा खुलासा

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now