Sonal.K

Sonal Kothimbire

Sharad Pawar

राजकीय वातावरण तापलं! ‘या’ कारणामुळे शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

On: September 19, 2025

Sharad Pawar | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीवरील वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण....

Laxman Hake vs Manoj Jarange

“जरांगे पाटलांनी आधी इंग्रजी शिकून Reservation चं स्पेलिंग लिहून दाखवावं”, लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

On: September 19, 2025

Laxman Hake vs Manoj Jarange | बीड जिल्ह्यातील केज आणि गेवराई येथे आयोजित महाएल्गार सभेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे....

Surya Grahan 2025

सूर्यग्रहणात काय खावं आणि काय टाळावं? जाणून घ्या वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे

On: September 19, 2025

Surya Grahan 2025 | या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. जरी हे ग्रहण भारतात प्रत्यक्ष दिसणार नसलं तरी, हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार....

Iphone 17 Pro Max Employees Gift |

आयफोन 17 साठी नागरिकांमध्ये मारामारी! BKC मध्ये ग्राहकांचा प्रचंड राडा, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

On: September 19, 2025

iPhone 17 | मुंबईच्या BKC जिओ सेंटरमधील ॲपल स्टोअरबाहेर iPhone 17 खरेदीसाठी झालेल्या गर्दीत आज गोंधळ उडाला. पहाटेपासून ग्राहकांची प्रचंड रांग लागली होती. परंतु नवीन....

Manoj Jarange Patil

जरांगे पाटलांवरील आक्षेपार्ह पोस्टने वातावरण तापलं! दोन गट आमने-सामने

On: September 19, 2025

Manoj Jarange | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्टमुळे हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे दोन गट....

Municipal Corporation Election

राज्यात 14 लाख नव्या मतदारांची भर, ‘इतके’ लाख नावे वगळली, जाणून घ्या संपूर्ण माहिती

On: September 19, 2025

Maharashtra Voter List 2025 | राज्यातील मतदारसंख्येत सात महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. 27 नोव्हेंबर 2024 ते 30 जून 2025 या कालावधीत 18.80 लाख नव्या....

Lakhpati Didi

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकार देणार बिनव्याजी 1 लाखांचे कर्ज

On: September 19, 2025

Lakhpati Didi | महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ राज्यस्तरीय शुभारंभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव (ता. फुलंब्री) येथे झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra....

Dunith Wellalage

आशिया कप 2025 मध्ये घडली अत्यंत धक्कादायक घटना! वाचून तुम्हीही थक्क व्हालं

On: September 19, 2025

Asia Cup 2025 | आशिया कप क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेच्या उदयोन्मुख खेळाडू दुनिथ वेलालागेवर (Dunith Wellalage) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 18 सप्टेंबरला अबूधाबी येथे श्रीलंका विरुद्ध....

Maharashtra Weather Update

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा इशारा! १० जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

On: September 19, 2025

Maharashtra Weather | नवरात्राच्या तोंडावर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस अद्याप अनेक भागांत सुरू....

Today Horoscope

आज १९ सप्टेंबर २०२५; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

On: September 19, 2025

Today Horoscope | मेष (Aries) : आज तुमच्यासाठी उत्साहवर्धक दिवस आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल. व्यवसायिकांना नवीन करार होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण प्रसन्न....

Ayush Komkar Murder Case

आयुष कोमकर खून प्रकरणात ‘या’ लेडी डॉनचा संबंध? पोलीस तपास सुरु

On: September 18, 2025

Ayush Komkar Murder Case | पुण्यातील तरुण आयुष कोमकरच्या खुनानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. 5 सप्टेंबर रोजी झालेल्या या घटनेमागे टोळीयुद्ध आणि सूडराजकारणाचे संकेत तपासात....

PUC Rate Hike

वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी! पीयूसी दरात ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ होणार?

On: September 18, 2025

PUC Rate Hike | महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) काढण्यासाठी लागणारे दर लवकरच 16 ते 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.....

Eknath Shinde

राहुल गांधींनी भाजपवर केले मतचोरीचे आरोप; एकनाथ शिंदे यांनी दिलं प्रतिउत्तर

On: September 18, 2025

Eknath Shinde | लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी (Rahul gandhi) पुन्हा एकदा मतचोरीचे गंभीर आरोप करत भाजप आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) थेट निशाणा....

Maratha Reservation

हैदराबाद गॅझेटसंदर्भात हायकोर्टाने घेतला सर्वात मोठा निर्णय!

On: September 18, 2025

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महत्वाचा टप्पा गाठला गेला आहे. हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) लागू करण्यासंदर्भात सरकारने काढलेल्या जीआरला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई....

Maharashtra Govt Car Policy (1)

राज्यातील मंत्री व अधिकाऱ्यांना ‘इतक्या’ लाखांची कार खरेदी करता येणार, सरकारचा मोठा निर्णय

On: September 18, 2025

Maharashtra Govt Car Policy | महाराष्ट्र सरकारच्या अर्थ विभागाने नवीन वाहन खरेदीबाबतची नियमावली जाहीर केली आहे. 17 सप्टेंबर 2025 पासून लागू झालेल्या या आदेशानुसार, अधिकाऱ्यांच्या....

Navratri 2025

नवरात्रीत ‘या’ ५ चुका टाळा, नाहीतर देवी होईल नाराज!

On: September 18, 2025

Shardiya Navratri 2025 | शारदीय नवरात्रीचा पवित्र उत्सव 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची उपासना केली जाते. शास्त्रानुसार, या....

GST Rate Cut 2025

आनंदाची बातमी! 22 सप्टेंबरपासून ‘या’ वस्तू स्वस्त होणार

On: September 18, 2025

GST Rate Cut 2025 | सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 22 सप्टेंबर 2025 पासून देशभरात नवे जीएसटी दर लागू होणार....

Sanjay Raut

‘मिस्टर फडणवीस, शिवसेनेच्या नादाला लागू नका!’, संजय राऊतांचा थेट इशारा

On: September 18, 2025

Sanjay Raut | उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरणारे आरोप केले आहेत. मुंबईतील बेस्टच्या डेपोंच्या भूखंडावर भाजप....

Pune Crime Firing

पुणे हादरले! घायवळ टोळीकडून कोथरूडमध्ये गोळीबार, पुढं घडलं भयंकर

On: September 18, 2025

Pune Crime Firing | पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा धुमाकूळ सुरूच असून, कोथरुड परिसरात पुन्हा एकदा भररस्त्यावर गोळीबार झाला. किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचं....

Gold and Silver Price

सोने-चांदी खरेदीची सुवर्णसंधी! जाणून घ्या आजचे दर

On: September 18, 2025

Gold and Silver Price | जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25....

MHADA Lottery 2025

पुण्यात म्हाडाचं घर घेतायं ? तर जाणून घ्या लॉटरीचा फॉर्म भरण्यासाठी किती रुपये लागतील

On: September 18, 2025

Pune MHADA Lottery | पुण्यातील म्हाडा मंडळाने ६१६८ घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यापैकी १९८२ घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध होणार....

Rain Alert

पुढील २४ तास धोक्याचे! महाराष्ट्रावर हवामानाचे मोठे संकट, हवामान विभागाचा गंभीर इशारा

On: September 18, 2025

Rain Alert | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यभर पावसाचा जोर कायम असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची....

Laxman Hake

आता दांडके नाही तर कोयते काढू, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा

On: September 18, 2025

Laxman Hake | हिंगोलीत पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. कळमनुरी येथे झालेल्या ओबीसींच्या (OBC) एल्गार मोर्च्यात लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जोरदार....

Firing in Kothrud

पुणे पुन्हा गँगवॉरने हादरले; ‘या’ टोळीकडून भररस्त्यात गोळीबार, एकजण गंभीर जखमी

On: September 18, 2025

Firing in Kothrud | पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाच्या घटनांनी डोके वर काढले आहे. नुकतीच आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरवर (Ayush Komkar) झालेल्या भीषण हल्ल्याची धक्‍कादायक....

Today Horoscope

आज १८ सप्टेंबर २०२५; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

On: September 18, 2025

Today Horoscope | मेष (Aries) : आज तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. कार्यालयात वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.....

Previous Next