Babita Durande

Babita Durande

Kareena Kapoor statement about Saif Ali Khan Attack

‘त्या रात्री त्याने…’; करीना कपूरच्या जबाबातून धक्कादायक खुलासा समोर

On: January 18, 2025

Kareena Kapoor | बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी अज्ञाताने केलेल्या चाकू हल्ल्यामागे (Knife Attack) चोरीचा उद्देश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सैफची पत्नी....

Rakhi Sawant

‘सैफ अरे तू इतका करोडपती आहेस, मग…’; राखीचा सैफ अली खानला सल्ला

On: January 18, 2025

Rakhi Sawant l बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या रात्री त्याच्या राहत्या घरी हल्ला (Attack) झाला. घरात चोरी (Theft) करण्यासाठी आलेल्या व्यक्तीशी....

Saif Ali Khan attacked by thief  admitted to Lilavati Hospital

शुद्धीवर आल्यावर सैफने सर्वात पहिले डॉक्टरांना विचारला ‘हा’ प्रश्न

On: January 18, 2025

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या चोराने (Thief) त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीररित्या जखमी (Seriously Injured) झाला. हल्लेखोराने....

Kolhapur Crime

फलटण हादरलं! उसाच्या शेतात सापडला अर्धवट अवस्थेतील मृतदेह

On: January 18, 2025

Crime News l फलटणमधील (Phaltan) विडणी (Vidani) येथे उसाच्या शेतात (Sugarcane Field) एका अज्ञात महिलेचा (Unknown Woman) अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.....

Kolhapur Murder Case

थरकाप उडवणारी घटना! मित्राचा चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं, धक्कादायक कारण समोर

On: January 18, 2025

Kolhapur Murder Case | कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (Kolhapur Murder Case) तालुक्यातील कौलगे (Kaulge) येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका....

Chanakya Niti

‘या’ ठिकाणी कधीही गप्प बसू नका, नाहीतर तुम्ही मूर्ख ठराल

On: January 18, 2025

Chanakya Niti l  आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी (Wise) आणि विद्वान (Scholar) पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांनी आखलेल्या धोरणांना (Policies) “चाणक्य नीती” (Chanakya....

Saif Ali Khan

सैफ अली खानच्या हॉस्पिटलचा खर्च समोर, सोशल मीडियावर कागदपत्र व्हायरल

On: January 18, 2025

Saif Ali Khan Attack | बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरी चाकू हल्ला (Knife Attack) होऊन ५३ तास....

Trupti Desai Sensational Allegation

“फडणवीसांनी मुंडेंच्या मैत्रीखातर करुणा शर्माला अनेकदा विमानाने माहेरी सोडलं”

On: January 18, 2025

Trupti Desai | बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने (Santosh Deshmukh Murder Case) राज्यातील राजकीय वातावरण (Political Atmosphere) तापले....

RSS to hold a meeting with BJP Ministers in Mumbai

संघाची भाजप मंत्र्यांसाठी ‘पाठशाला’; मोदीनंतर आता संघ देणार कानमंत्र

On: January 18, 2025

RSS | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिर्डीतील (Shirdi) पक्षाच्या अधिवेशनात (Convention) भाजप मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा (Expectations) सांगितल्या होत्या. त्यानंतर पंतप्रधान....

Mahakumbh

महाकुंभमधील 95 वर्षीय अघोरी बाबाची धक्कादायक भविष्यवाणी, म्हणाले ‘येणारा काळ हा’

On: January 18, 2025

Mahakumbh l प्रयागराज (Prayagraj) महाकुंभच्या (Mahakumbh) मैदानात एका अघोरी साधूने येणाऱ्या काळाबद्दल अनेक भाकिते वर्तवली आहेत. ९५ वर्षीय बाबा कालपुरुष हे त्यांच्या कठोर तपसाधना (Penance)....

Weather update

कसं असेल आजचं हवामान?, IMD ने दिली महत्त्वाची अपडेट

On: January 18, 2025

Weather Update l केरळ (Kerala) लगतच्या किनारपट्टीजवळ (Coastal Area) अरबी समुद्राच्या (Arabian Sea) आग्नेयेला (Southeast) चक्राकार वाऱ्यांची (Swirling Winds) स्थिती निर्माण झाली आहे. तर उत्तरेकडील....

NEET Protest

इंटरनेटवर टाइमपास करणाऱ्यांची आकडेवारी समोर, बघून तुम्हालाही धक्का बसेल

On: January 18, 2025

Internet Users | भारतातील इंटरनेट युजर्स (Internet Users) दररोज सरासरी ९० मिनिटे ऑनलाइन (Online) असतात. ग्रामीण भागाच्या (Rural Area) तुलनेत शहरातील (Urban Area) युजर्समध्ये हा....

Maharashtra

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर जाणार!

On: January 18, 2025

Devendra Fadnavis l राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या २० ते २४ जानेवारी या काळात दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. ते १९....

Walmik Karad Bail

जेल की बेल?, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

On: January 18, 2025

Walmik Karad | बीडमधील (Beed) मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) राज्यभर गाजत आहे. या प्रकरणातील आरोपींना (Accused) पोलिसांनी....

TV Actor Aman Jaiswal Death in road accident 

टीव्ही इंडस्ट्रीमधून धक्कादायक बातमी, 23 वर्षाच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू

On: January 18, 2025

Aman Jaiswal Death | टीव्ही अभिनेता अमन जैस्वालचा (Aman Jaiswal Death) शुक्रवारी (17 जानेवारी) मुंबईतील जोगेश्वरी (Jogeshwari) भागात झालेल्या भीषण अपघातात (Accident) मृत्यू (Death) झाला. अवघ्या....

saif ali khan

सैफवरील हल्ल्यावर बोलताना अभिनेत्रीने दाखवलं हिऱ्याचं घड्याळ, नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं

On: January 18, 2025

Saif Ali Khan l दाक्षिणात्य अभिनेता (South Indian Actor) नंदामुरी बालकृष्ण (Nandamuri Balakrishna) यांच्यासोबत ‘दाबिडी दिबीडी’ (‘Dabidi Dibidi’) गाण्यात बोल्ड डान्स (Bold Dance) केल्याने प्रकाशझोतात....

Mumbai News Missing Files from Municipal Corporation

‘त्या 700 फायली गायब’; माहिती अधिकारातून धक्कादायक बाब समोर

On: January 18, 2025

Mumbai News | महापालिकेच्या (Municipal Corporation) इमारत बांधकाम प्रस्ताव (Building Construction Proposal) विभागातून २०१५ पासून तब्बल ७०० फायली (Files) गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली....

Working President

शिंदेसेनेला अनपेक्षित धक्का; भाजपची नवी खेळी

On: January 18, 2025

Working President l भारतीय जनता पक्षाने (BJP) प्रथमच ‘कार्याध्यक्ष’ पद निर्माण केले असून, ते पद आमदार रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित....

Saif Ali Khan

सैफ अली खानच्या हल्लेखोराबाबत धक्कादायक माहिती समोर!

On: January 18, 2025

Saif Ali Khan l अभिनेता सैफ अली खानवरील (Saif Ali Khan) हल्ल्याप्रकरणी (Attack Case) सीसीटीव्ही फुटेजमधून (CCTV Footage) नवीन माहिती समोर आली आहे. हल्लेखोर तब्बल....

Missi Roti included in TasteAtlas list of Worlds Worst Dishes in the world

सर्वात वाईट पदार्थांच्या यादीत भारतातील पदार्थाचा समावेश, तुम्हीही खात असाल तर सावधान

On: January 18, 2025

Worlds Worst Dishes | जगभरातील खाद्यपदार्थांची (Food Items) क्रमवारी (Ranking) लावणाऱ्या “टेस्टअटलास”ने (TasteAtlas) नुकतीच जगातील सर्वात वाईट खाद्यपदार्थांची (Worlds Worst Dishes) यादी जाहीर केली आहे.....

Saif Ali Khan Attack

‘थँक यू डॉक्टर्स, मला…’; सैफ अली खानचा डॉक्टरांशी पहिला संवाद

On: January 18, 2025

Saif Ali Khan l घरफोडीच्या (Burglary) उद्देशाने घरात शिरलेल्या चोराच्या हल्ल्यात (Attack) जखमी (Injured) झालेला अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याने त्याच्यावर उपचार....

Shaktipeeth Expressway

शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध, विशाल पाटलांचा थेट सरकारला इशारा

On: January 18, 2025

Shaktipeeth Expressway l कोल्हापूरला (Kolhapur) वगळल्यानंतर आता सांगली (Sangli) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. “शक्तीपीठ महामार्गातून ज्या पद्धतीने कोल्हापूर वगळलं, त्याच पद्धतीने सांगली....

Torres Scam

टोरेस घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर!

On: January 18, 2025

Torres Scam l टोरेस घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing) मोठी कारवाई करत मुंबईतील (Mumbai) हवाला ऑपरेटर अल्पेश खारा (Alpesh Khara) (वय ५४)....

Saif Ali Khan Attack

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर गुन्हेगाराने केलं असं काही की…, तपासात गुंता वाढला

On: January 18, 2025

Saif Ali Khan Attack l अभिनेता सैफ अली खानवर चोरीच्या उद्देशाने त्याच्या राहत्या घरी झालेल्या हल्ल्याच्या घटनेला (Attack Incident) ४८ तास उलटून गेले आहेत. मात्र,....

Beed Crime

बीडमध्ये चाललंय काय?, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर ‘या’ घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे

On: January 18, 2025

Beed Crime l बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोन सख्ख्या भावांची हत्या (Murder of Two Brothers), महिला सरपंचाला खंडणीची मागणी....

Previous Next