Rashmika Mandanna | बहुचर्चित ‘छावा’ (Chhava) या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) अखेर बुधवारी (२२ जानेवारी) प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाची (Movie) उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिकेत तर रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंच्या (Maharani Yesubai) भूमिकेत दिसणार आहे.
ट्रेलरमधील (Trailer) दोघांच्याही भूमिका प्रेक्षकांना (Audience) आवडल्या असून, रश्मिकाच्या (Rashmika Mandanna) तोंडी असलेले संवाद (Dialogue) विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
मुंबईतील (Mumbai) प्लाझा थिएटरमध्ये (Plaza Theater) पार पडलेल्या ट्रेलर लाँच (Trailer Launch) सोहळ्यात रश्मिकाने (Rashmika Mandanna) एक असे वक्तव्य केले ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. “आता मी खुशाल निवृत्त होऊ शकते,” असे ती म्हणाली. तिच्या या वक्तव्यामुळे अवघ्या २८ व्या वर्षी, करिअरच्या (Career) शिखरावर असताना रश्मिका अभिनयातून (Acting) निवृत्ती (Retirement) घेणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
“दक्षिणेतून (South) आलेल्या मुलीला येसूबाईंची (Yesubai) भूमिका मिळणं ही खूप मोठी गोष्ट”
ट्रेलर लाँच (Trailer Launch) दरम्यान रश्मिकाने तिला मिळालेल्या या भूमिकेबद्दल (Role) दिग्दर्शक लक्ष्मण उटेकरांचे (Laxman Utekar) आभार मानले. “माझ्यासाठी ही अत्यंत आदराची बाब आहे. दक्षिणेतून (South) आलेल्या मुलीला महाराणी येसूबाई भोसलेंची (Maharani Yesubai Bhosale) भूमिका साकारायला मिळणं ही खूप मोठी आणि खास गोष्ट आहे.
यापेक्षा आयुष्यात मला आणखी काहीच नको. मी लक्ष्मण सरांनाही सांगितलं की ‘छावा’मधील (Chhava) या भूमिकेनंतर मी आनंदाने रिटायर (Retire) होऊ शकते. मी पटकन रडणारी नाही पण हा ट्रेलर पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. विकी (Vicky) यामध्ये देवाप्रमाणेच दिसतोय,” अशा शब्दांत रश्मिकाने (Rashmika Mandanna) आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘छावा’मध्ये दिसणार रश्मिकाचा दमदार अभिनय
रश्मिकाचा हा पहिलाच ऐतिहासिक (Historical) चित्रपट (Movie) असून, तिने साकारलेली महाराणी येसूबाईंची (Maharani Yesubai) भूमिका प्रेक्षकांच्या (Audience) नक्कीच पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.
Title : Will Rashmika Mandanna Retire After Chhava Actress Statement Sparks Speculation






