एका बॉयफ्रेंडसाठी दोघींमध्ये जोरदार भांडण; हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

On: February 14, 2025 2:44 PM
Viral Video of Girls Fight Over Boyfriend in Dehradun 
---Advertisement---

Viral Video | मुलींमध्ये भांडणे होणे नवीन नाही. मुलींच्या भांडणांचे अनेक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत असतात. ‘माझ्या बॉयफ्रेंडसोबत गुलुगुलु करशील तर धोपटीन ना,’ असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

मैत्रिणींमध्ये तुफान राडा

आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘माझ्या बॉयफ्रेंडसोबत गुलुगुलु करशील तर धोपटीन ना’ हा डायलॉग आठवतो? या व्हिडिओमध्ये (Viral Video) आलियाचा (Alia Bhatt) हाच अवतार दिसला. कारण दोन तरुणी एकाच मुलावरून एकमेकींशी भांडल्या. भररस्त्यात केस ओढण्यापासून ते लाथाबुक्क्यांपर्यंत, सगळ्याचा वापर करत त्यांनी गोंधळ घातला. प्रेम मिळवण्यासाठी लोक काय करू शकतात, याचे हे उदाहरण आहे.

घटना आणि व्हिडिओ

ही धक्कादायक घटना देहरादूनच्या (Dehradun) रायपूर परिसरात घडली. दोन तरुणी रस्त्यावर एकमेकींशी भांडताना दिसल्या. भांडणाचे कारण एक तरुण होता. दोघीही त्याला आपला बॉयफ्रेंड (Boyfriend) म्हणत होत्या.

व्हायरल (Viral) झालेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) एक मोकळे मैदान दिसत आहे, जिथे 3-4 मुली आहेत. त्यापैकी दोघी एकमेकींचे केस ओढत आहेत, लाथा मारत आहेत आणि खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

भांडणात एका मुलीचे कपडेही फाटले, तरीही त्या थांबायला तयार नव्हत्या. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी मध्यस्थी करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या ऐकायला तयार नव्हत्या. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल (Viral) होत असून सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. (Viral Video)

Title : Viral Video of Girls Fight Over Boyfriend in Dehradun 

 

Join WhatsApp Group

Join Now