ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; भाजप-शिंदे गटाविरोधात दिले ‘हे’ तगडे उमेदवार

On: October 26, 2024 9:00 AM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून दुसरी यादी देखील जाहीर झाली आहे. ठाकरे गटाच्या या यादीमध्ये एकूम 15 उमेदवारांचा समावेश आहे. शिंदे गटाच्या विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्याविरुद्ध ठाकरे गटाने भायखळा विधानसभा मतदारसंघातून मनोज जामसुतकर यांना उमेदवारी दिली आहे. (Uddhav Thackeray )

याआधी शिवसेनेकडून 65 उमेदवारांच्या यादीची घोषणा करण्यात आली होती. तर आता दुसरी यादी समोर आलीये. यात भाजपच्या नितेश राणेंविरोधात संदेश पारकर, यामिनी जाधव यांच्याविरूद्ध मनोज जामसूतकर, वडाळ्यामध्ये पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या श्रद्धा जाधव यांना देखील उमेदवारी दिली आहे. (Uddhav Thackeray )

ठाकरे गटाची दुसरी यादी

धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा (अज)-   राजू तडवी
जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन
बुलढाणा- जयश्री शेळके
दिग्रस – पवन श्यामलाल जयस्वाल (Uddhav Thackeray )
हिंगोली- रूपाली राजेश पाटील
परतूर- आसाराम बोराडे
देवळाली (अजा)- योगेश घोलप
कल्याण पश्चिम- सचिन बासरे
कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
शिवडी- अजय चौधरी (Uddhav Thackeray )
भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
कणकवली- संदेश भास्कर पारकर

News Title –  Uddhav Thackeray group second list  

महत्त्वाच्या बातम्या-

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची खालच्या पातळीवर टीका; संगमनेरमध्ये राजकारण पेटलं

आज मेष, वृषभसह ‘या’ राशीवर राहील शनीदेवाची कृपा!

महायुतीचा मोठा डाव! आदित्य ठाकरें विरुद्ध उतरवला ‘हा’ बडा नेता

शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चिघळवला, ‘या’ नेत्याचं टीकास्त्र

पुण्यातील ‘या’ भागात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं!

Join WhatsApp Group

Join Now