‘या’ कुटुंबाने सिनेमा पाहण्यासाठी थिएटरच केलं बुक!

On: January 10, 2023 7:12 PM
---Advertisement---

मुंबई। बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Actor Ritesh Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा(Actress Genelia D’souza) यांच्या ‘वेड’ चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्रला वेड लावलं आहे. या चित्रपटाचं दिगदर्शन स्वतः रितेश देशमुख यांनी केलं असून हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 ला संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

वेड चित्रपट बाॅक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. या सोबत आलेल्या इत्तर चित्रपटांची वाइट आवस्था झाली म्हणायला काही हारकत नाही. चित्रपट प्रर्दर्शित होण्यापूर्वी भरपूर प्रमोशन्स देखील करण्यात आलं होतं.

एवढंच नाहीतर बॅाक्सऑफिसवर वेड या चित्रपटाने भक्कम कमाई सुद्दा केली. या चित्रपाटाचं वेड तरुणांना तर लागलंच होतं मात्र आता राजकारणातील मंडळी सुद्दा याच्या प्रेमात पडले आहेत.

वेड या चित्रपटाने राजकारणातील सगळ्यांनाच भूरळ घातली आहे. राज ठाकरे यांच्या पत्नीला वेड हा चित्रपट पाहायचा होता. त्यामुळे त्यांनी अख्ख चित्रपटगृहच बूक केल्याचं समोर आलं.

रितेश आणि जेनेलिया या दोघांनी ठाकरे कुटुंबासोबत हा चित्रपट पाहिला. यावेळी बोलत असताना त्या म्हणाल्या की, मला सगळ्यात जास्त आनंद झाला. जेनेलिया देशमुखला दोन मुलं झाली. दहा-बारा वर्षांपूर्वी तीचं लग्न झाल्याचं तिच्या चेहऱ्यावर कुठंही दिसत नाही. जेनेलिया या खूप सुंदर अभिनेत्री आहेत. तिनं पुन्हा अभियनाकडं वळावं, असं मी तिला नेहमी सांगत होते.

थोडक्यात बातम्या-

‘आम्ही काय मूग गिळून बसलेलो नाही’; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट समोर!

ऑस्करसाठी ‘द काश्मीर फाईल्स’ ची निवड!

…तर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे राहणार नाही- उल्हास बापट

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता!

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now