Pune Gas Cylinder Blast | मोठी बातमी! पुण्यात एकाच वेळी दहा सिलेंडरचा स्फोट

On: December 27, 2023 4:30 PM
Pune Gas Cylinder Blast
---Advertisement---

Pune Gas Cylinder Blast | पुण्यात भीषण घटना घडली आहे. पुण्यातील विमान नगर भागात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचं कळतंय. एकाचवेळी दहा सिलेंडर फुटल्याने हा स्फोट झाला.

पुण्यात एकाच वेळी दहा सिलेंडरचा स्फोट

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. सिलेंडरच्या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही.

विमान नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत बेकायदेशीर रित्या सिलेंडरचा साठा करण्यात आला होता तब्बल 100 सिलेंडरचा बेकादेशीरपणे साठवण्यात आले होते. यामधील 100 पैकी 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याचं समजतंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

Ram Mandir | जमीन विकून दिली होती ‘इतक्या’ कोटींची देणगी; पहिल्या देणगीदाराला प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण

Post Office Scheme | महिलांसाठी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; फायदाच फायदा

Salman Khan Net Worth | सलमान खानच्या संपत्तीचा आकडा समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

Aishwarya Rai | अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य, म्हणाला ‘ऐश्वर्यामुळे माझ्या लेकीची”

Jio ची बंपर ऑफर!, फक्त एवढ्या रुपयांमध्ये 336 दिवस मिळणार फ्री डेटा आणि अनलिमिडेट कॉल

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now