हल्ल्याच्या रात्री काय घडलं?; सैफ अली खानने केला मोठा खुलासा

On: January 24, 2025 10:49 AM
Insurance Company
---Advertisement---

Saif Ali Khan |  बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर त्याच्याच वांद्रे (Bandra) येथील घरात घुसून झालेल्या हल्ल्याप्रकरणी (Attack Case) पोलिसांनी (Police) तपासाला वेग दिला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) नुकताच सैफचा (Saif) जबाब (Statement) नोंदवला असून, त्यात हल्ल्याच्या (Attack) दिवशीचा संपूर्ण थरार उघडकीस आला आहे.

हल्ल्याच्या रात्री नेमके काय घडले?

१६ जानेवारीच्या मध्यरात्री बांगलादेशी (Bangladeshi) घुसखोर (Infiltrator) आरोपी मोहम्मद शहजाद (Mohammad Shahzad) हा सैफच्या घरात बाथरूमच्या (Bathroom) खिडकीतून (Window) घुसला होता. तो काही मजले (Floors) पायऱ्यांनी (Stairs) चढून गेला आणि नंतर खिडकीतून (Window) आत शिरला. हल्लेखोर सैफचा (Saif) धाकटा मुलगा जहांगीरच्या (Jehangir) बेडरूमच्या (Bedroom) दिशेने जात असतानाच सैफ (Saif Ali Khan) आणि त्याच्यात झटापट (Scuffle) झाली.

सैफचा जबाब (Statement)

“महिला मदतनीस (Maid) एलियामाचा (Eliyama) आवाज ऐकून मी आणि करीना (Kareena) ११ व्या मजल्यावरील (Floor) बेडरूममधून (Bedroom) बाहेर आलो. जहांगीरच्या (Jehangir) बेडरूममध्ये (Bedroom) हल्लेखोर (Attacker) होता आणि जहांगीर (Jehangir) खूप रडत होता. मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता आमच्यात झटापट झाली. मी त्याला पकडून ठेवले होते, पण सुटण्यासाठी त्याने माझ्यावर चाकूने (Knife) हल्ला केला,” असे सैफने(Saif Ali Khan) आपल्या जबाबात (Statement) म्हटले आहे.

सैफने कशी केली स्वतःची सुटका?

“हल्लेखोराने (Attacker) माझ्या हातावर (Hand), पाठीवर (Back) आणि मानेवर (Neck) वार केले. तरीही मी त्याला ढकलून दिले आणि जहांगीरची (Jehangir) बेडरूम (Bedroom) बंद केली.

घरातील सर्व कर्मचारी (Staff) जहांगीरला (Jehangir) घेऊन १२ व्या मजल्यावर (Floor) गेले. रमेश (Ramesh), हरी (Hari), पासवान (Paswan) आणि रामू (Ramu) हे जहांगीरच्या (Jehangir) बेडरूममध्ये (Bedroom) गेले, पण तोपर्यंत हल्लेखोर (Attacker) पसार झाला होता. त्यानंतर त्याचा संपूर्ण घरात शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेर मी रिक्षा पकडून हॉस्पिटलमध्ये (Hospital) गेलो,” असेही सैफने आपल्या जबाबात (Statement) नमूद केले आहे.

पोलिसांचा (Police) तपास सुरू

यापूर्वी पोलिसांनी (Police) करीना कपूर (Kareena Kapoor) आणि घरातील कर्मचाऱ्यांचे (Staff) जबाब नोंदवले होते. आता सैफचा   जबाब नोंदवल्यानंतर पोलीस (Police) तपासाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. आरोपीला (Accused) आधीच अटक (Arrest) करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

Title : Saif Ali Khan Statement Recorded in Attack Case  

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now