Petrol-Diesel Price Today | आजपासून (1 एप्रिल) आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. यंदा एलपीजी गॅस दरवाढीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर इतर गोष्टींमध्ये मात्र महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किचिंत बदल झाल्याचं पाहायला मिळालं.
आज देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं. पण महाराष्ट्रात याच्या किंमती वाढल्या आहेत. आज महाराष्ट्रात पेट्रोल 65 पैशांनी तर डिझेल 63 पैशांनी महाग झालं आहे. तर मध्य प्रदेशात पेट्रोल 31 पैसे तर डिझेल 28 पैसे महागलं. हिमाचल प्रदेशात पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 22 पैशांनी महाग झालं आहे.
राज्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
अहमदनगर पेट्रोल (प्रति लिटर ) 104.02 तर डिझेल 90.56 प्रति लिटर
अकोला पेट्रोल (प्रति लिटर ) 104.65 तर डिझेल91.19 प्रति लिटर
अमरावती पेट्रोल (प्रति लिटर ) 104.72 तर डिझेल 91.26 प्रति लिटर
औरंगाबाद पेट्रोल (प्रति लिटर ) 105.31तर डिझेल 91.80 प्रति लिटर
भंडारा पेट्रोल (प्रति लिटर ) 104.74 तर डिझेल 91.27 प्रति लिटर
बीड पेट्रोल (प्रति लिटर ) 105.89तर डिझेल 92.37 प्रति लिटर
बुलढाणा पेट्रोल (प्रति लिटर ) 104.37 तर डिझेल 92.92 प्रति लिटर
चंद्रपूर पेट्रोल (प्रति लिटर )104.34 तर डिझेल 90.90 प्रति लिटर
धुळे पेट्रोल (प्रति लिटर )103.96 तर डिझेल 90.50 प्रति लिटर
गडचिरोली पेट्रोल (प्रति लिटर )105.43 तर डिझेल 91.94 प्रति लिटर
गोंदिया पेट्रोल (प्रति लिटर )105.38 तर डिझेल 91.89 प्रति लिटर
हिंगोली पेट्रोल (प्रति लिटर )105.35 तर डिझेल 91.86 प्रति लिटर
जळगाव पेट्रोल (प्रति लिटर )104.03 तर डिझेल 90.57 प्रति लिटर
जालना पेट्रोल (प्रति लिटर )105.83 तर डिझेल 92.29 प्रति लिटर
Petrol-Diesel Price Today in Maharashtra
कोल्हापूर (प्रति लिटर )103.97 तर डिझेल 90.54 प्रति लिटर
लातूर (प्रति लिटर )105.51 तर डिझेल 92.00 प्रति लिटर
मुंबई शहर (प्रति लिटर )104.21 तर डिझेल 92.15 प्रति लिटर
नागपूर (प्रति लिटर )103.98 तर डिझेल 90.54 प्रति लिटर
नांदेड (प्रति लिटर )106.32 तर डिझेल 92.81 प्रति लिटर
नंदुरबार (प्रति लिटर )105.43 तर डिझेल 91.92 प्रति लिटर
नाशिक (प्रति लिटर )104.91 तर डिझेल 91.41 प्रति लिटर
उस्मानाबाद (प्रति लिटर )105.26 तर डिझेल 91.77 प्रति लिटर
पालघर (प्रति लिटर )104.86 तर डिझेल 91.33 प्रति लिटर
परभणी (प्रति लिटर )106.68 तर डिझेल 93.13 प्रति लिटर
पुणे (प्रति लिटर )103.83 तर डिझेल 90.37 प्रति लिटर
रायगड (प्रति लिटर )104.06 तर डिझेल 90.56 प्रति लिटर
रत्नागिरी (प्रति लिटर )105.57 तर डिझेल 92.07 प्रति लिटर
सांगली (प्रति लिटर )104.39 तर डिझेल 90.94 प्रति लिटर
Petrol-Diesel Price Today in Maharashtra
सातारा (प्रति लिटर )104.84 तर डिझेल 91.33 प्रति लिटर
सिंधुदुर्ग (प्रति लिटर )105.75 तर डिझेल 92.24 प्रति लिटर
सोलापूर (प्रति लिटर )104.51 तर डिझेल 91.04 प्रति लिटर
ठाणे (प्रति लिटर )104.39 तर डिझेल 92.33 प्रति लिटर
वर्धा (प्रति लिटर )104.82 तर डिझेल 91.35 प्रति लिटर
वाशिम (प्रति लिटर )104.83 तर डिझेल 91.36 प्रति लिटर
यवतमाळ (प्रति लिटर )105.22 तर डिझेल 91.73 प्रति लिटर
News Title- Petrol-Diesel Price Today 1 April
महत्त्वाच्या बातम्या –
वानखेडेवर MI vs RR; मुंबई विजयाचं खातं उघडण्यास उत्सुक
भन्नाट फीचर्ससह Realme कंपनीचा स्मार्टफोन लाँच; Samsung ला मागे टाकणार
लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; LPG सिलेंडर ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त
‘या’ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल, वाचा राशीभविष्य
CSK ची हार पण धोनीचा भारी ‘पंच’, चाहत्यांचा एकच जल्लोष; ठरला ऐतिहासिक सामना






