MNS | विधानसभा निवडणुकीसाठी मनसे देखील मैदानात उतरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 7 उमेदवारांची नावे आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात जाहीर केली होती. त्यानंतर, ठाण्यातील कल्याणमध्ये आमदार राजू पाटील यांच्या कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांनी ठाणे व कल्याण ग्रामीणमधील 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. आता मनसेची दुसरी यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 45 उमेदवारांची नावे आहेत. (MNS)
विशेष म्हणजे, या निवडणुकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.अमित ठाकरेंना मुंबईतील माहीम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.तर, संदीप देशपांडे यांना वरळी मतदारसंघातून आणि बेलापूरमधून गजानन काळेंना उमेदवारी मिळाली आहे.
मनसेची दुसरी उमेदवारी यादी
१) राजू पाटील- कल्याण
२) अमित ठाकरे – माहीम
3) शिरीष सावंत-भांडुप
4) संदीप देशपांडे-वरळी
5) अविनाश जाधव- ठाणे शहर
6) संगिता चेंदवणकर – मुरबाड
7) किशोर शिंदे- कोथरूड
8) साईनाथ बाबर-हडपसर
9) मयुरेश वांजळे- खडकवासला
10) प्रदीप कदम-मागाठाणे
11) कुणाल माईनकर-बोरिवली
12) राजेश येरुणकर-दहिसर (MNS)
13) भास्कर परब-दिंडोशी
14) संदेश देसाई-वर्सोवा
15) महेश फरकासे-कांदिवली पूर्व
16) वीरेंद्र जाधव – गोरेगाव
17) दिनेश साळवी-चारकोप
18) भालचंद्र अंबुरे- जोगेश्वरी पूर्व
19) विश्वजित ढोलम-विक्रोळी
20) गणेश चुकल- घाटकोपर पश्चिम
21) संदीप कुलथे-घाटकोपर पूर्व
22) माऊली थोरवे-चेंबूर
23) जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर
24) निलेश बाणखेले-ऐरोली
25) गजानन काळे-बेलापूर
26) सुशांत सूर्य राव-मुंब्रा-कळवा
27) विनोद मोरे- नालासोपारा
28) मनोज गुळवी-भिवंडी-पश्चिम
29) संदीप राणे – मीरा भाईंदर
30) हरिश्चंद्र खांडवी- शहापूर
30) हरिश्चंद्र खांडवी- शहापूर
31) महेंद्र भानुशाली-चांदिवली
32) प्रमोद गांधी-गुहागर
33) रवींद्र कोठारी-कर्जत-जामखेड (MNS)
34) कैलास दरेकर-आष्टी
35) मयुरी म्हस्के-गेवराई
36) शिवकुमार नगरले-औसा
37) अनुज पाटील-जळगाव
38) प्रवीण सुर- वरोरा
39) रोहन निर्मळ- कागल
40) वैभव कुलकर्णी- तासगाव-कवठे महाकाळ
41) महादेव कोंगुरे-सोलापूर दक्षिण
42) संजय शेळके-श्रीगोंदा
43) विजयराम किंकर-हिंगणा
44) आदित्य दुरुगकर-नागपूर दक्षिण
45) परशुराम इंगळे-सोलापूर शहर, उत्तर (MNS)
News Title : MNS Second Candidate List
महत्वाच्या बातम्या –
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; पाहा कुणा-कुणाला मिळालं तिकीट?
आज सिद्धी योगात 12 पैकी ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव!
“माझे गुरु मला घरी बोलवायचे आणि ते मला…”, कुस्तीपटू साक्षी मलिकच्या खुलाशाने खळबळ!
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार; एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार?






