Helpline Numbers l जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय झाला आहे. या घटनेमुळे अनेक पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण असून, सरकारकडून मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारचा 24×7 हेल्पलाईन नंबर :
राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मंत्रालय – 022-22027990
हा नंबर 24×7 कार्यरत असून, काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांबद्दल माहिती, संपर्क व मदतीसाठी वापरता येईल. श्रीनगरहून मृतदेह मुंबईला आणण्याची तयारीही सुरू असून, सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.
श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालय – नियंत्रण कक्ष :
0194-2483651 / 0194-2463651 / 0194-2457543
WhatsApp: 7006058623 / 7780805144 / 7780938397
Helpline Numbers l जिल्हानिहाय हेल्पलाईन क्रमांक :
धाराशिव जिल्हा :
02472-227301 / 225618
मोबाईल: 9665031744
Email: [email protected]
अमरावती जिल्हा :
जिल्हा नियंत्रण कक्ष: 0721-2662025
अनिल भटकर (निवासी जिल्हाधिकारी): 9421747777
सुरेंद्र रामेकर (आपत्ती व्यवस्थापन अधिकारी): 9545463450
पुणे जिल्हा :
020-26123371
9370960061
या क्रमांकांवर कश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी तत्काळ संपर्क साधावा, जेणेकरून गरजेनुसार मदत लवकर पोहोचू शकेल. काश्मीरमध्ये अडकलेले अनेक पर्यटक सध्या श्रीनगर व आसपासच्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, लवकरच त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याचे काम सुरू आहे.






