खेळ
‘मी श्रेयस अय्यरच्या मुलांची आई, माझं त्याच्याशी लग्न झालंय…’; ‘या’ अभिनेत्रीचा दावा
Shreyas Iyer | ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री एडिन रोज (Edin Rose) हिनं अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत क्रिकेटपटू श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) असलेल्या प्रेमाची जाहीर कबुली....
फ्री… फ्री… फ्री! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा थरार आता फुकटात पाहता येणार
IND vs ENG | क्रिकेटप्रेमींनो, आनंदाची बातमी आहे. 20 जूनपासून भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिकेला सुरुवात होत आहे. हा....
टेस्ट क्रिकेटमध्ये ऐतिहासिक बदल! ICC चा नवा फॉर्म्युला जाहीर
ICC New Rule | कसोटी क्रिकेटचा थरार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे अधिक रंगतदार झाला असतानाच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) एक ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 2027-29....
विराट कोहली मॅचदरम्यान खातो ‘हे’ खास चॉकलेट, एका पॅकची किंमत वाचून थक्क व्हाल
Virat Kohli chocolate | भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat kohli) केवळ त्याच्या बॅटिंगसाठीच नाही तर फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. मैदानावर झपाट्याने धावणारा आणि प्रत्येक चेंडूला प्रतिसाद....
RCB ला मोठा धक्का? BCCI कडून 1 वर्षाच्या बंदीची शक्यता!
RCB Ban | आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाच्या आनंदात अचानक दुःखाची छाया पडली आहे. संघाच्या विजय मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याने ११....
“मी श्रेयस अय्यरच्या मुलांची आई” – अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य
Shreyas Iyer | बिग बॉस 18 मधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री ईडन रोज (Actress Eden Rose) हिने नुकत्याच एका मुलाखतीत भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरबाबत (Shreyas Iyer)....
विराट कोहलीला धक्का: ‘या’ कारणामुळे थेट पोलिसांत तक्रार दाखल
Virat Kohli Complaint | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ऐतिहासिक विजयानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे क्रिकेटच्या जल्लोषाला गालबोट लागले आहे. ४ जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने....
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का! ‘या’ दिग्गजाने घेतली निवृत्ती
Piyush Chawla Retirement | टीम इंडियासाठी आणखी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर, आता आणखी....
IPL च्या पंचांचा पगार ऐकून व्हाल थक्क! जाणून घ्या एका सामन्याचं मानधन किती?
IPL Umpires Salary | क्रिकेटमध्ये नेहमी खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाची चर्चा होते. मात्र, प्रत्येक सामन्याचा निर्णय आणि निष्पक्षतेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पंचांबद्दल फार कमी बोललं....
चेंगराचेंगरी भोवली! RCB च्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याला अटक
RCB Stampede Arrest | बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ निष्पाप क्रिकेट चाहत्यांचा मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. रॉयल....
RCB चा मोठा निर्णय! मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार प्रत्येकी ‘इतक्या’ लाखांची मदत
RCB | आयपीएल 2025 चं विजेतेपद पटकावल्यानंतर RCB संघासाठी आनंदाचा क्षण ठरलेला होता. मात्र, त्या विजयानंतरच्या आनंद सोहळ्यात चक्क ११ चाहत्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना....
बंगळूरु घटनेने विराट कोहलीला धक्का: ११ जणांच्या मृत्यूवर दिली पहिली प्रतिक्रिया
Virat Kohli | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान घडलेली चेंगराचेंगरीची घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ठरली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.....
१८ वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबीची मोठी घोषणा!
RCB IPL 2025 | रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाने अखेर आयपीएल (IPL) २०२५ चे विजेतेपद पटकावत आपला १८ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. या ऐतिहासिक....
IPL जिंकली RCB आणि मालामाल झाले मुकेश अंबानी, कमावले हजारो कोटी रुपये
Mukesh Ambani IPL Earnings | इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ चा अंतिम सामना ३ जून रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) यांच्यात नरेंद्र....
चॅम्पियन RCB झाली करोडपती, पराभूत पंजाबवरही पैशांचा पाऊस; कोणाला किती मिळाले?
RCB Champion Earnings | 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने अखेर आयपीएल ट्रॉफी जिंकत आपल्या चाहत्यांना आनंदाचा क्षण दिला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर....
‘या’ ३ मोठ्या चुकांमुळे पंजाब किंग्जचं विजेतेपदाचं स्वप्न अपुरं राहणार? जाणून घ्या ‘त्या’ चुका
Punjab Kings vs RCB | आयपीएल 2025 अंतिम टप्प्यात पोहोचले आहे आणि आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)....
गेम चेंजर टॉस! मोदी स्टेडियमवर कोणता स्कोअर ठरतो गेम पालटणारा? जाणून घ्या आकडेवारी!
IPL 2025 Final | आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याचा महासंग्राम आज संध्याकाळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi stadium) पार पडणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)....
पावसामुळे IPL फायनल रद्द झाल्यास ‘हा’ संघ ठरणार विजेता! जाणून घ्या नियम
RCB vs PBKS | आयपीएल 2025 स्पर्धेची अंतिम लढत 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (RCB vs PBKS)....
पावसामुळे मुंबई विरुद्ध पंजाब सामना रद्द झाला तर फायनलमध्ये कोण? जाणून घ्या संपूर्ण गणित
IPL 2025 | आयपीएल 2025 च्या प्लेऑफ फेरीत थरारक वातावरण पाहायला मिळत आहे. 1 जून रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर-2 सामना होणार आहे, ज्यामध्ये....
मुंबई-गुजरात एलिमिनेटर रद्द झाल्यास ‘हा’ संघ बाहेर! नियमांचा मोठा फटका बसणार
IPL 2025 Eliminator | आयपीएल 2025 हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि सर्वांच्या नजरा लागल्या आहेत एलिमिनेटर सामन्यावर. गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स....


























