Marathi News

Poonam Pandey is alive

मोठी बातमी! पूनम पांडे जिवंत आहे, स्वत: समोर येत केला मोठा खुलासा

February 3, 2024

Poonam Pandey alive | अभिनेत्री पुनम पांडे हीचे काल (2 फेब्रुवारी) निधन झाल्याची बतमी सर्वत्र पसरली होती. मात्र, आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पुनम....

“तो पैसा राजकीय पक्षांच्या फंडात…”, राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

February 3, 2024

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अनेक वर्षांपासून टोलवर होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. त्यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेकदा भेट घेतली. माझा....

BJP

गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदाराकडून मोठा खुलासा!

February 3, 2024

Ganpat Gaikwad Firing | राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. कधी पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार होतो, तर कधी सत्ताधारी नेते एकमेकांचा सूड....

Manoj Jarange Patil

“राज ठाकरे मराठ्यांविरोधात कधी बोलायला लागले?”

February 3, 2024

Manoj Jaranage Patil | अंतरवाली सराटीहून मनोज जरांगे पाटील (Manoj Jaranage Patil) यांनी दीड कोटी बांधवांना सोबत घेत मुंबईकडे कूच केली होती. मात्र त्यांना वाशी....

Ganpat Gaikwad firing on Mahesh Gaikwad

भाजप आमदाराची दबंगगिरी, पोलिस ठाण्यातच शिंदे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या; नेमकं काय घडलं?

February 3, 2024

Ganpat Gaikwad Firing | कल्याण डोंबिवली शहरात काल (2 फेब्रुवारी) मोठा राडा झाला. भाजप आमदाराने (Ganpat Gaikwad Firing) थेट पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याने खळबळ माजली....

Nanded City

नांदेड सिटीतील नागरिकांना मोठा दिलासा, पीटी ३ अर्ज भरण्याबाबत पुणे महापालिकेची मोठी माहिती

February 2, 2024

Nanded City : पुण्यातील नांदेड सिटी भागातील नागरिकांना पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) आकारण्यात आलेल्या मिळकत करामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कर आकारणीबाबत संभ्रम....

Eknath Shinde

एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट!

February 2, 2024

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम गेल्या काही महिन्यांपासून दौऱ्यावर आहेत. शिवाय नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते रोजच राज्यातील अनेक भागात दौरा करत असतात. मुख्यमंत्री....

Maharashtra

महाविकास आघाडीबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

February 2, 2024

Prakash Ambedkar | राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मोदी सरकारला मात देण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र येऊन मोदी सरकारविरोधात लढताना दिसत आहेत. अनेक महिन्यांपासून....

पूनम पांडेचा मृत्यू म्हणजे अफवा?; मोठी अपडेट समोर

February 2, 2024

Poonam Pandey | अभिनेत्री पुनम पांडेच्या जाण्याने सगळीकडेच एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी म्हणजेच (02 फेब्रवारी) रोजी 32 व्या वर्षी पुनमने अखेरचा श्वास घेतला.....

Poonam Pandey big revelation

“एक ओळख असावी यासाठी मी कॉन्ट्रोव्हर्सी केली…”पूनम पांडेच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

February 2, 2024

Poonam Pandey | अभिनेत्री पुनम पांडेचं (Poonam Pandey) आज (2 फेब्रुवारी) निधन झालं आहे. तिच्या अचानक जाण्याने  सर्वांनाच धक्का बसला आहे. बॉलीवुडमधील कलाकार सह चाहत्यांकडून....

Cervical Cancer Free Vaccine from Govt

पूनम पांडेचा मृत्यू झाला ‘त्या’ आजाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला मोठा निर्णय

February 2, 2024

Cervical Cancer Free Vaccine | अभिनेत्री पुनम पांडेचा (Poonam Pandey) सरव्हायकल कॅन्सरमुळे वयाच्या 32 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. पुनमच्या मॅनेजरने आज (2 फेब्रुवारी) सोशल....

poonam pandey

32 व्या वर्षी पुनम पांडे सोडून गेली ‘एवढ्या’ रूपयांची संपत्ती, आकडा वाचून तुम्ही सुद्धा व्हाल थक्क!

February 2, 2024

Poonam Pandey | अभिनेत्री पुनम पांडेने वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर सेमिन्यूड फोटोशूटमुळे चर्चेत असणाऱ्या पुनमला गर्भाशयाचा....

IRDAI Insurance

गुडन्यूज! आरोग्य विमा खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

February 2, 2024

IRDAI Insurance | (1 फेब्रुवारी) रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आहे. आता दुसऱ्याच दिवशी अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. विमा नियामक प्राधिकरणाने (IRDAI....

Sharad Pawar

‘शरद पवारांना जाणता राजा म्हणतो पण…’; ठाकरे कुटुंबातील व्यक्तीचं वक्तव्य चर्चेत

February 2, 2024

Sharad Pawar | थोर पुरुषांची तुलना अनेक राजकीय नेत्यांशी होताना दिसत आहे. काही दिवसांआधी आयोध्येमध्ये श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. यावेळी या सोहळ्याला संबोधित करत असताना....

Manoj Jarange

‘मनोज जरांगे पाटील फसवले गेले’; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

February 2, 2024

Raj Thackeray | मराठा समाज गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी दोन कोटी मराठा बांधव सोबत घेत अंतरवाली सराटीहून....

poonam pandey

गोव्यातील व्हिडीओ शेअर करत पुनम पांडे म्हणाली “माझं जीवन…”

February 2, 2024

Poonam Pandey | अभिनेत्री पुनम पांडे कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. मात्र आज (02 फेब्रुवारी) रोजी सकाळी तिच्या अधिकृत अकाउंटवरुन तिच्या निधनाच्या पोस्टमुळे....

Eknath Shinde Surgery

मोठी बातमी! एकनाथ शिंदे रूग्णालयात दाखल

February 2, 2024

Eknath Shinde Surgery | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या कामात सतत व्यस्त असल्याचं अनेकदा पाहिलं आहे. ते राज्यभरात दौरे करत असताना कमालीचे....

Samrudhhi Highway Accident

समृद्धी महामार्गावर भयानक अपघात; बसची ट्रकला धडक,16 प्रवासी गंभीर जखमी

February 2, 2024

Samrudhhi Highway Accident | समृद्धी महामार्गावरील अपघातसत्र थांबण्याचं काही नाव घेईना. 1 फेब्रुवारी रात्री दोन वाजता एका लक्झरी बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला....

Chhagan Bhujbal

“तुम्ही ज्या शिवसेनेत शिकलात त्या इन्स्टिट्यूटचा मी सिनियर प्रोफेसर होतो”

February 2, 2024

Chhagan Bhujbal | काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  हे चांगलेच चर्चेत आहेत. सध्या ते भाजपच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चांना....

Munawar Faruqui

‘बिग बॉस 17’चा विजेता Munawar Faruqui तुरुंगात जाणार?; नेमकं प्रकरण काय?

February 2, 2024

Munawar Faruqui | डोंगरीच्या मूनव्वर फारुकी (Munawar Faruqui ) याने बिग बॉस 17 चा विजेता होत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. बिग बॉसमध्ये सामील होताच....

Gold-Silver Rate Today

बजेटनंतर सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर

February 2, 2024

Gold-Silver Rate Today | 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावर्षी सरकारने शेतकरी, महिला, आरोग्य तसेच इतर घटकांसाठी मोठ्या....

Poonam Pandey 

मृत्यूनंतर पुनम पांडेच्या वैवाहिक आयुष्याबाबत झाला सर्वात मोठा खुलासा!

February 2, 2024

Poonam Pandey  | अभिनेत्री पुनम पांडेने (Poonam Pandey) आज (2 फेब्रुवारी) जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिचं निधन झालं. गेल्या कित्येक दिवसांपासून....

Cervical Cancer Poonam Pandey Death Reason

पूनम पांडेला नेमका कोणता आजार झाला होता?, मोठी माहिती आली समोर

February 2, 2024

Cervical Cancer | अभिनेत्री पुनम पांडेने (Poonam Pandey) वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी आज (2 फेब्रुवारी) जगाचा निरोप घेतला. गेल्या कित्येक दिवसांपासून ती कर्करोगाशी झुंज....

Sharad mohol case Shocking claim of Swati Mohol

‘…त्या दोघांपासून जीवाला धोका’; स्वाती मोहोळचा खळबळजनक दावा

February 2, 2024

Sharad mohol case | पुण्यातील गुंड शरद मोहोळ (Sharad mohol case) याची त्याच्याच घरासमोर गोळ्या झाडून 5 जानेवारी रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुख्य....

Poonam Pandey Death

पूनम पांडेचा झाला मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

February 2, 2024

Poonam Pandey Death | कायमच वादाच्या भोवऱ्यात राहणारी अभिनेत्री पुनम पांडेने आज (2 फेब्रुवारी) जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिचे निधन झाले.....

Previous Next