Marathi News

Mumbai Indians

रोहित शर्मा का घेत नाही मुंबई इंडियन्ससोबत वाकडं?, मोठं कारण आलं समोर

February 7, 2024

IPL 2024 | आयपीएल 2024 (IPL 2024) काही दिवसातच सुरू होणार आहे. यंदाच्या हंगामाचा लिलाव देखील झाला आहे. कोट्यवधी रुपयांनी परदेशी खेळाडू विकत घेण्यावरून यंदाच्या....

Tejaswini Pandit post on ncp issue

‘बेईमानी ओळखते…’; प्रसिद्ध अभिनेत्रीची थेट अजित पवारांवर टीका

February 7, 2024

Tejaswini Pandit | महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अगोदर शिवसेना पक्ष फुटला. मग खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय यायलाच जवळपास दोन वर्षे लागली. तेच....

Sharad Pawar

मोठी बातमी! शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव

February 7, 2024

Sharad Pawar | निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar)....

Seema Haider

सीमा हैदरची राजकारणात एन्ट्री?; ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर

February 7, 2024

Seema Haider | प्रेमासाठी पाकिस्तानवरुन भारतात आलेली सीमा हैदर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होती. प्रेमासाठी भारतात पळून आल्यापासून सीमा हैदर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम....

Ajit Pawar

अजित पवारांचं ठरलंय, ‘या’ बड्या नेत्याला पाडणार म्हणजे पाडणारच; पवार कुटुंबातील व्यक्ती मैदानात

February 7, 2024

Shirur Assembly Election | आगामी लोकसभा निवडणुकांचे (Shirur Assembly Election) वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून आहेत. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक....

Rohit Pawar

“आम्हाला भीती नाही, आमच्याकडे…”, रोहित पवारांनी अजित पवारांना सुनावलं

February 7, 2024

Rohit Pawar | निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालानं राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीनं पक्ष स्थापन केला. त्याच्याच हातातून पक्ष गेला. निवडणूक आयोगाविरोधात राष्ट्रवादी....

Ankita Lokhande

‘तुम्हाला निर्मात्यासोबत झोपावं लागेल…;’ Ankita Lokhande ने सांगितला कास्टिंग काऊचचा प्रकार

February 7, 2024

Ankita Lokhande | प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ‘बिग बॉस 17’ मुळे चर्चेत होती. हा शो आता संपला आहे. मूनव्वर फारूकीने बाजी मारत बिग....

Amol Kolhe

“महाराष्ट्राला दिल्लीकडून मिळणारा दगा नवा नाही, कालही आणि आजही…”

February 7, 2024

Amol Kolhe | केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी (NCP Crisis) असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं....

ankita lokhande

प्रसिद्ध अभिनेत्याकडून शरिर सबंधाची मागणी, अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा

February 7, 2024

Ankita Lokhande | प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेनी छोट्या पडद्यावरुन पदार्पण केलं. ‘पवित्र रिशता’ या हिंदी मालिकेतून अंकिता घराघरात झळकली. अंकिताच्या अभिनयामुळे प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं. सोशल....

Vasant More

‘कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतात’; वसंत मोरेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसने खळबळ

February 7, 2024

Vasant More | मनसेने (Mns) पुणे लोकसभेसाठी जोरदार मोर्चाबांधणी केली आहे. पुणे लोकसभेसाठी राज ठाकरे स्वत: दौरे करत आहेत. तसेच राज ठाकरे यांनी अमित ठाकरे....

Esha Deol

ईशा देओल आणि भरत तख्तानीच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर!

February 7, 2024

Esha Deol | अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol Divorce) आणि भरत तख्तानी यांनी वर्षांचा सुखी संसार मोडला आहे. त्यांनी घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला....

Doctor Strike

राज्यातील निवासी डॉक्टरांचा गंभीर इशारा; सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या

February 7, 2024

Doctor Strike | राज्यातील निवासी डॉक्टरांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. राज्य सरकारशी वाटाघाटी फिसकटल्यातर, आज (7 फेब्रुवारी) संपावर जाण्याचा इशारा डॉक्टरांनी (Doctor Strike....

Sharad Pawar

घड्याळ चिन्हाआधी शरद पवारांच्या पक्षाचं होतं ‘हे’ चिन्ह!

February 7, 2024

NCP Party Symbol भाजपसोबत गेल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पक्ष आणि चिन्हावर (NCP Party Symbol) दावा केला होता. याचा निकाल 6 फेब्रुवारी रोजी....

“जो आपला झाला नाही, तो जनतेचा काय होणार”

February 7, 2024

NCP Party Symbol | गेल्या काही महिन्यांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदार आणि खासदारांसह  शिवसेना आणि भाजपसोबत युती केली होती. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी....

Esha Deol Divorce

घटस्फोटानंतर भरत तख्तानीबाबत Esha Deol ने केला मोठा खुलासा!

February 7, 2024

Esha Deol Divorce | गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री ईशा देओलच्या (Esha Deol Divorce) घटस्फोटाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. ईशा देओल....

Pune News

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

February 7, 2024

Pune News | फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. हळूहळू उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मात्र कडक उन्हाळा अद्याप सुरूही झाला नाही की, तेच पाण्याच्या समस्या....

NCP

‘…हे चुकीचं आहे’; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

February 7, 2024

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं (NCP) नाव आणि चिन्हावर अखेर निवडणूक आयोगाने निकाल दिला. या निकालानुसार घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष (NCP) हा अजित पवार यांना....

NCP Crisis

“काकांनी उभा केलेला पक्ष हिसकावणं सोप्प आहे पण…”

February 7, 2024

NCP Crisis | राज्यात मोठा राजकीय स्फोट झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचाही ‘शिवसेना’सारखाच खेळ खंडोबा झाला आहे.....

Sambhajiraje Chhatrapati

कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर!; संभाजीराजे छत्रपती नॉट रीचेबल

February 7, 2024

Sambhajiraje Chhatrapati | लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यापुर्वीच राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटासह विरोधी पक्षाकडूनही यासाठी रणनीती आखली....

Narayan Rane

इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे गोंधळले, दिलं भलतंच उत्तर

February 7, 2024

Narayan Rane |  केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना राज्यसभेमध्ये भाजप खासदार कार्तिकेय शर्माने इंग्रजीत प्रश्न विचारला असता नारायण....

Manoj Jarange

“…तर आम्ही उपकार विसरणार नाही”, भुजबळांनी मनोज जरांगेंना केली ‘ही’ विनंती

February 7, 2024

Chhagan Bhujbal | मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एका बाजूला मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सराकारकडे....

CSMT Station

मुंबईतील CSMT रेल्वे स्थानकात चोरी; स्वच्छतागृहातील 12 लाख रुपयांचे साहित्य लंपास

February 7, 2024

CSMT Station | सोशल मीडियाच्या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अनोखा प्रकार राज्यातील प्रतिष्ठित रेल्वे स्थानकातून समोर आला....

Crime News

77 वर्षीय वृद्धाला 22 वर्षीय तरुणीसोबत मैत्री पडली महागात; बंगल्यावर घडलं भयंकर कांड

February 7, 2024

Crime News | मैत्री अन् हत्या अंगावर काटा आणणारी घटना गोव्यात घडली. गोव्यातील 77 वर्षीय वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी....

Sachin Dhas

“हे आधीच पाहिलंय”, मास्टर ब्लास्टर आणि बीडचा ‘सचिन’, IPL फ्रँचायझीकडून खास कौतुक!

February 7, 2024

Sachin Dhas | अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात कहर माजवणाऱ्या सचिन दासचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मराठमोळ्या सचिन दासने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या या खेळीची तुलना....

Hockey

लग्नाचे आमिष दाखवले! महिला खेळाडूसोबत शरीरसंबंध; भारताच्या हॉकीपटूवर बलात्काराचा गुन्हा

February 7, 2024

Hockey | भारतीय हॉकी संघाचा स्टार बचावपटू वरुण कुमार याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने बंगळुरू येथील....

Previous Next