Marathi News

Amol kolhe

“…ती चूक असेल तर 10 वेळा मला पक्षात येण्यासाठी निरोप का पाठवता?”

March 5, 2024

Amol kolhe | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना धारेवर धरलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर....

Rani Mukerji daughter Adiras video goes viral

अभिनेत्री राणी मुखर्जीची मुलगी पहिल्यांदाच आली समोर, क्यूट व्हिडीओ होतोय व्हायरल

March 5, 2024

Rani Mukerji | अभिनेत्री राणी मुखर्जी बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दुर आहे. सध्या ती कुटुंबात जास्त व्यस्त झाली आहे. राणीची (Rani Mukerji) मुलगी आदिरा ही कधीच....

Amol Kolhe reply to Ajit Pawar

अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा खुलासा!

March 5, 2024

Amol Kolhe | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (4 मार्च) शिरूर मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांच्यावर निशाणा साधत टीका केली....

France Abortion Law

गर्भपाताला घटनात्मक अधिकार! ‘या’ देशाचं मोठं पाऊल; असं करणारा ठरला जगातील पहिला देश

March 5, 2024

France Abortion Law | सोमवारी फ्रान्सच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनादरम्यान एका ऐतिहासिक निर्णयाची घोषणा झाली. फ्रान्सच्या खासदारांनी संविधानात महिलांच्या गर्भपाताचा अधिकार सामाविष्ट करणारे विधेयक मंजूर केले....

Team India

टीम इंडियाच्या माजी कोचच्या घरी पोलिसांचा छापा; पैशांनी भरलेली बॅगेसह ‘इतके’ कोटी जप्त

March 5, 2024

Team India | टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.....

Kangana Ranaut

वाद चिघळला! कंगनाचे गंभीर आरोप अन् इमरान हाश्मीचे चोख प्रत्युत्तर

March 5, 2024

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना रनौत तिच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असते. ती सातत्याने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून बॉलिवूड कलाकारांना लक्ष्य करत असते. आता तिला अभिनेता इमरान हाश्मीने....

Arvind Kejriwal

केजरीवाल सरकारकडून महिलांना मोठं ‘गिफ्ट’, दिल्लीच्या अर्थसंकल्पात रामराज्याची चर्चा

March 5, 2024

Arvind Kejriwal | दिल्ली सरकारने महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. अर्थसंकल्प सादरीकरणानंतर ही पत्रकार परिषद....

WPL 2024

WPL मध्ये RCB च्या शिलेदाराचा गगनचुंबी षटकार पण झालं मोठं नुकसान!

March 5, 2024

WPL 2024 | सध्या महिला प्रीमिअर लीगचा (WPL 2024) थरार रंगला आहे. स्पर्धेतील 11 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला.....

Lok Sabha Election

अश्लील व्हिडीओ व्हायरल! तिकीट मिळूनही भाजप खासदाराची निवडणुकीतून माघार

March 5, 2024

Lok Sabha Election | उत्तर प्रदेशातील भाजप खासदार उपेंद्र सिंह रावत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. अश्लील व्हिडीओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर त्यांनी सोमवारी....

MS Dhoni

IPL 2024 सुरू होण्यापूर्वी धोनीची मोठी घोषणा; क्रिकेट वर्तुळात खळबळ

March 5, 2024

MS Dhoni | जगातील सर्वोत लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या 17 व्या आवृत्तीला सुरुवात होण्यासाठी फक्त 19 दिवस उरले आहेत. सलामीचा सामना महेंद्रसिंग....

katrina kaif

कतरिना होणार आई?; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

March 4, 2024

Katrina Kaif | 2024 च्या सुरुवातीपासून बाॅलिवूडमधील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. तर काही कलाकारांच्या घरी नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. या शिवाय मागील आठवड्यात....

Asim Sarode on MLA Disqualification Case

असीम सरोदेंच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!

March 4, 2024

Asim Sarode | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर होत आपल्या सोबत 40 आमदारांना घेत भाजपशी युती करत नवीन सरकार स्थापन केलं....

Amol kolhe

“तीन पक्ष फिरुन आलेल्या बोलघेवड्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारु नयेत”

March 4, 2024

Ajit Pawar vs Amol Kolhe | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. काका पुतण्यामध्ये आता वाद निर्माण झाला. पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगानं अजित....

Sharad Pawar Ajit Pawar Nawab Malik

शरद पवार आणि अजित पवार परत एकत्र येणार?, अजित पवारांनी अखेर खरं सांगूनच टाकलं

March 4, 2024

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आणि राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार आता वेगळे झाले आहेत. राष्ट्रवादी ही आता अजित पवार यांची झाली आहे.....

Supriya Sule

बारामती मतदारसंघाबाबत भाजपच्या महिला नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट!

March 4, 2024

Baramati Assembly Election | बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Assembly Election) सध्या चर्चेत आहे. बारामती लोकसभेकडे (Baramati Assembly Election) राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. नुकताच....

Ajit Pawar

“फडणवीस अजित पवारांना तुरुंगात पाठवणार होते पण…”

March 4, 2024

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना अजूनही टार्गेट केलं जातं. त्यातच शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी देखील त्यांना मोठा दिलासा मिळाला....

Mahashivratri 2024 Special

शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची ‘ही’ आहे योग्य पद्धत!

March 4, 2024

Mahashivratri 2024 Special | हिंदू धर्मात भगवान शिवाची विशेष प्रकारे पूजा केली जाते. लवकरच प्रसन्न होणाऱ्या देवतांमध्ये भगवान शिव पहिल्या क्रमांकावर आहेत. म्हणून त्यांना ‘भोलेनाथ’....

Manoj Jarange

‘माझी मान कापली तरीही…’; मनोज जरांगे पाटील चांगलेच भडकले

March 4, 2024

Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी सोलापूरमध्ये जात उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे.....

Dhananjay Munde

बीडकरांसाठी धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा!

March 4, 2024

Zaheer Khan | आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनीधी आपल्या तालुक्यात तसेच जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करताना दिसत आहेत. बीडमध्ये....

actor Dharmendra post

‘अच्छा तो हम चलते हैं…’, धर्मेंद्र यांच्या पोस्टने चाहते चिंतेत

March 4, 2024

Dharmendra | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी एक काळ गाजवला आहे. अनेक सुपरहीट चित्रपटात काम करत त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांवरच....

Aishwarya Rai spotted with family

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्याची कुटुंबासोबत धमाल; व्हिडीओ तूफान व्हायरल

March 4, 2024

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत. पाहायला गेलं तर, बच्चन कुटुंबातील कुणीच यावर अधिकृत....

Weather Alert

महाराष्ट्राच्या ‘या’ भागात पुन्हा पाऊस बरसणार!

March 4, 2024

Weather news | राज्यातील वातावरणामध्ये गेल्या आठवड्यापासून अचानक बदल होत आहेत. विदर्भ आणि खान्देशात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. मराठवाड्यामध्येही काही भागात पाऊस (Weather news)....

Manoj Jarange Patil

“बायकोला सांगितलंय आलो तर तुझा नाहीतर…”, मनोज जरांगे यांच्या ‘संघर्षयोद्धा’चा टीझर रिलीज

March 4, 2024

Manoj Jarange Patil Movie | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांना भाजपने चांगलंच घेरलं होतं.....

अनंत अंबानींच्या घड्याळाची मार्क झुकरबर्गच्या पत्नीला पडली भुरळ, व्हिडीओ तूफान व्हायरल

March 4, 2024

Anant ambani watch | काही दिवसांपासून भारतामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाची चर्चा आहे. नुकताच त्यांचा शाही प्री-वेडिंग सोहळा पार पडला आहे. याची....

Previous Next