Marathi News

तुमचा मित्र तुमच्या प्रेमात वेडा झाला आहे का? हे जाणून घेण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

April 13, 2024

Relationship Tips l कोणतेही नाते मजबूत आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, जे की निभावणे थोडे कठीण असते. तसेच प्रेमामध्ये प्रेम, विश्वास आणि....

Petrol-Diesel Price Today 13 April

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधनदर

April 13, 2024

Petrol-Diesel Price Today | राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे....

Infinix Smartphone

कमी बजेटवाल्यांसाठी आनंदाची बातमी; भन्नाट फीचर्ससह Infinix Note 40 Pro 5G सीरीज लाँच

April 13, 2024

Infinix Smartphone l Infinix कंपनीने कमी बजेटमधील स्मार्टफोन सीरीज लाँच केली आहे. या सीरिजला Infinix Note 40 Pro 5G असे नाव दिले आहे. या मालिकेअंतर्गत....

Realme P1 5G Sale Offer

Realme च्या ‘या’ 5G फोनवर तब्बल इतक्या हजारांचा मिळणार डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर्स

April 13, 2024

Realme P1 5G Sale Offer | सध्या 5G फोन वापरकर्ते अधिक आहेत. प्रत्येकालाच आपल्याकडे स्मार्टफोन असावा, अशी इच्छा असते. पण, स्मार्टफोन घ्यायचा म्हटल्यावर खिसाही जास्त....

Rain Alert

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट!

April 13, 2024

Maharashtra Weather Update | या आठवड्यात विदर्भासह मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे. काही भागात अवकाळी पाऊस पडून गेला आहे. आज पुन्हा हवामान बिघडणार असल्याचा....

JEE Advanced 2024 Registration Date

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! JEE 2024 च्या वेळापत्रकात बदल, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

April 13, 2024

JEE Advanced 2024 Registration Date l विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) 2024 साठी नोंदणीचे वेळापत्रक....

IPL 2024 Points Table Update

दिल्लीने विजय मिळवून पॉईंट टेबलचे बदलवले आकडे; हे आहेत टॉप 4 संघ

April 13, 2024

IPL 2024 Points Table Update l आयपीएल 2024 च्या 26 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. लखनौच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या....

Rishabh Pant DRS Controversy

भर मैदानात ऋषभ पंत पंचासोबत भिडला; नेमकं काय घडलं?

April 13, 2024

Rishabh Pant DRS Controversy l ऋषभ पंतची गणना अत्यंत शांत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. पंत अनेकदा मैदानावर हसताना दिसतो. मात्र, लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स....

PBKS vs RR Pitch Report

राजस्थानचे शिलेदार पंजाबचा धुव्वा उडवण्यास सज्ज; आज रंगणार PBKS vs RR सामना

April 13, 2024

PBKS vs RR Pitch Report l आयपीएल 2024 च्या 27 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. राजस्थानला शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव....

Today Horoscope

या राशीच्या व्यक्तीने फसवणुकीपासून सावध राहावे

April 13, 2024

Today Horoscope l मेष :- तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल. जनसंपर्कात भर पडेल. जोडीदाराची साथ मिळेल. शुभ....

Mumbai Indians

दिनेश कार्तिकची बॅटिंग पाहून भरमैदानात रोहित म्हणाला असं काही की…, व्हिडीओ व्हायरल

April 12, 2024

Mumbai Indians | आयपीएल 2024 चा हंगाम सुरू आहे. यंदाच्या आयपीएलकडं क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे. प्रत्येक आय़पीएलमध्ये अनेकदा अशा काही गोष्टी घडतात त्याची सदैव चर्चा होते.....

Amethi loksabha Election

सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, उचललं मोठं पाऊल

April 12, 2024

Sangli Congress | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे राज्याच्या राजकारणात जे अपेक्षित नव्हतं तेच घडू लागलं आहे. सांगलीत काँग्रेस (Sangli Congress) पक्षाच्या अडचणीत आता आणखी....

Jasprit Bumrah

आरसीबी विरुद्ध विकेट्सचा ‘पंच’, बूमराहने पटकावली पर्पल कॅप

April 12, 2024

IPL 2024 | मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल (12 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना झाला. आयपीएलच्या 17 व्या मोसमातील हा 25 वा....

Sushmita Sen

11 अफेअर्स करत विवाह न करता अभिनेत्री झाली आई, कारण आलं समोर

April 12, 2024

Sushmita Sen | मनोरंजन विश्वामध्ये अनेकदा अभिनेते आणि अभिनेत्री उशीरा विवाहबंधनात अडकतात. मात्र काही अभिनेते आणि अभिनेत्री अशा देखील आहेत. त्या पन्नाशी गाठायला आल्या तरीही....

IPL 2024 Orange Cap Holder Highest Run Scorer Ranking

विराटकडे असलेली ऑरेंज कॅप ‘या’ खेळाडुकडे जाणार?, टॉप 5 मध्ये कोण?

April 12, 2024

IPL 2024 Orange Cap | आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 25 वा सामना काल (12 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवला गेला. मुंबई....

Nitesh Rane Tweet

“निवडून द्या अन्यथा…”, नितेश राणेंची सरपंचांना धमकी

April 12, 2024

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. राज्याच्या राजकारणात अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत. अनेक उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचार करताना सभा....

‘लेकीच्या आंधळ्या प्रेमापोटी….’; रूपाली ठोंबरेंनी शरद पवारांना दाखवला आरसा

April 12, 2024

Rupali Patil | राजकारणात नाते-संबंध यापलीकडेही राजकारणाला अधिक महत्व दिलं जातं. याचा प्रत्यय या लोकसभा निवडणुकीत दिसून येत आहे. राज्यात सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत....

Ahmednagar

पुण्यातील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत केलं भयंकर कृत्य, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!

April 12, 2024

Pune News | पुणे विद्येचं माहेर घर म्हणून जगभरात ओळखलं जात आहे. विद्येच्या माहेर घरात विद्यार्थ्यांला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान काही....

Lok Sabha Election 2024 Jalgaon Bjp Candidate

जळगावात भाजप उमेदवार बदलणार?, उमेदवारीसाठी ‘या’ नेत्यानं गाठली दिल्ली

April 12, 2024

Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपासह महाविकास आघाडीमध्येही सध्या नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसतंय. तिकीट न मिळाल्याने....

arbaaz khan

दुसऱ्यांदा लग्न करुनही मन भरे ना; अभिनेता अरबाज खान तिसऱ्यांदा चढणार बोहल्यावर?

April 12, 2024

Arbaaz Khan | बाॅलिवूड अभिनेता अरबाज खानने अलीकडेच दुसऱ्यांदा विवाहगाठ बांधली. वयाच्या 56 व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढलेल्या अरबाज खानने त्याची गर्लफ्रेंड शूरा खानसोबत नुकतंच....

Kgf Star Yash Rejected Ravana roll In Ramayana

‘केजीएफ’ स्टार यशने तब्बल इतक्या कोटींची ऑफर धुडकावली?,’या’ भूमिकेसाठी दिला नकार

April 12, 2024

Kgf Star Yash | दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटाचं शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. प्रभू श्रीराम, माता सीता, हनुमान आणि रावण यांची....

Jasprit Bumrah

जसप्रीत बुमराहचा जलवा, केला ‘हा’ मोठा पराक्रम

April 12, 2024

Mumbai Indians | आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची पहिल्या तिन्ही सामन्यामध्ये खराब कमगिरी पाहायला मिळाली होती. मात्र चौथ्या आणि पाचव्या सामन्यामध्ये....

Mobile Recharge Hike after Lok Sabha Elections

सर्वसामान्यांना दणका!, लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच रिचार्ज महागणार

April 12, 2024

Mobile Recharge Hike | लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे देशासह राज्यातील वातावरण तापलं आहे. लोकसभेचा निकाल 4 जूनरोजी लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सर्वसामान्यांची....

Aadhaar Card

आधार कार्डमध्ये जन्मतारीख चुकलीये?,’असं’ करा दुरुस्त

April 12, 2024

Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डमध्ये तुमची माहिती चुकीची असल्यास ती दुरुस्त करण्याचा सल्ला दिला जातो. कारण, आधार कार्ड जवळपास सर्वच ठिकाणी महत्वपूर्ण मानले जाते.....

Sujat Ambedkar Health

प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव सुजात आंबेडकर रूग्णालयात दाखल!

April 12, 2024

Sujat Ambedkar Health | प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांना तळपत्या उन्हाचा त्रास झाला आहे. सध्याचं ऊन हे मानवाच्या शरीरासाठी धोकादायक आहे. सुजात आंबेडकर....

Previous Next