Marathi News
खुशखबर! कोट्यवधी तरुणांना बँकेत मिळणार नोकरी, जाणून घ्या सविस्तर
Bank Jobs 2024 | देशभरातील कोट्यवधी तरुणांना आता थेट बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. देशातील बँका पदवीधरांना नोकऱ्या देणार आहे. ही नोकरी अप्रेंटिसच्या स्वरुपात....
बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त कोणता?, जाणून घ्या पूजेला लागणारे साहित्य व मंत्र
Ganesh Chaturthi 2024 | आज 7 सप्टेंबररोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. देशभरात मंडळे बाप्पाच्या स्वागतासाठी सजली आहेत. घरोघरी सुंदर सजावट करण्यात आली आहे. आज....
आज ‘या’ 4 राशींवर राहील बाप्पाची कृपा, सर्व मनोकामना होतील पूर्ण
Ganesh Chaturthi 2024 | आज 7 सप्टेंबररोजी देशभरातील नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात घरी आणतील. आज बाप्पाचे दणक्यात स्वागत केले जाईल. आज गणेश चतुर्थीचा....
विनेश फोगाट राजकीय मैदान गाजवणार, कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताच मिळालं विधानसभेचं तिकीट
Vinesh Phogat | माजी कुस्तीपटू विनेश फोगाट हीने आता राजकारणात एंट्री घेतली आहे. तिने काल (6 सप्टेंबर) नवी दिल्लीत कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. विनेशसोबत भारतीय....
गणपती बाप्पाच्या आगमनाने संकटे होतील दूर, ‘या’ राशींचे येणार सुवर्णदिवस
Horoscope Today | आज 7 सप्टेंबररोजी ‘गणेशोत्सव’ सणाला सुरुवात होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी ‘श्री गणेश चतुर्थी’ साजरी केली जाते. चतुर्थी तिथी....
“… म्हणून आम्ही सारखे दिल्लीत जातो”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
Eknath Shinde | विधानसभा निवडणुकीचं बिगूल आता येत्या काही दिवसात वाजणार आहे. त्यामुळे राज्यात राजकीय पक्षाचे नेते तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहिण....
‘किती वेळा नवरे बदलले तू…’; एकनाथ खडसे संतापले
Eknath Khadse | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला, पण खडसेंचा भाजप प्रवेश अजूनही वेटिंगवरच....
कॅन्सरने त्रस्त असलेल्या हिना खानला झाला आता ‘हा’ आजार!
Hina Khan l ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खान सध्या कठीण काळातून जात आहे. कारण अभिनेत्री हीनाला ब्रेस्ट कॅन्सर या आजारासोबतच आणखी एका....
गौतमी पाटीलसोबत घडला भयानक प्रकार!
Gautami Patil | महाराष्ट्रात गौतमी पाटीलची चांगलीच क्रेझ आहे. दिवसेंदिवस गौतमीची फॅन फाॅलोइंग सुद्धा वाढताना दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी गौतमी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर कायम....
…XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही; पंकजा मुंडे असं कोणत्या नेत्याला म्हणाल्या
Pankaja Munde l राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपमध्ये जे पी....
कोरोनापेक्षाही धोकादायक आजार; शरीराचा ‘हा’ भाग करतोय खराब
Health Update l मागील काही वर्षात कोरोनाने अवघ्या जगभरात कहर केला होता. त्यानंतर मंकीपॉक्स या आजाराने देशात थैमान घातल आहे. मात्र आता मंकीपॉक्सची वाढती रुग्णसंख्या....
भाजपने ‘या’ 4 नेत्यांवर टाकली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी!
Maharashtra l राज्यभर विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात सर्वच राजकीय पक्ष दंग आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मोठे आव्हाने घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. अशातच....
रामदास कदम यांना घरातूनच मिळणार मोठा झटका!
Ramdas Kadam l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांना....
पिवळ्या दातामुळे चारचौघांत होतंय हसू?, लगेच ‘हा’ उपाय करा, हिऱ्यासारखी येईल चमक
Tips for Whitening Teeth | आपल्या चेहऱ्याचा रंग किंवा चेहऱ्याची रचना आपल्याला सुंदर बनवत नाही. तर, आपल्या चेहऱ्यावरचे गोड हास्य आपल्याला सुंदर बनवत असते. मात्र,....
अदानींना लागणार जवळपास 60 हजार कोटींची लॅाटरी
Adani Group | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अदानी समूहाच्या मेगा प्रोजेक्टला महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या....
पुढील 24 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांसाठी महत्वाचा इशारा
Maharashtra Weather News | राज्यात सध्या अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे....
कांद्याचे भाव कडाडले! महागड्या कांद्यापासून दिलासा मिळणार का?
Onion Prices l टोमॅटोचे दर घसरल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात कांदा 60 ते 70 रुपये किलो दराने विकला....
रवींद्र जडेजाची दुसऱ्या इनिंगला सुरुवात! ‘या’ राजकीय पक्षात एन्ट्री
Ravindra Jadeja l भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने क्रिकेटच मैदान गाजवल्यानंतर आता तो राजकीय मैदान गाजवण्यास सज्ज झाला आहे. कारण रवींद्र जडेजाने....
मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
Jitendra Awhad | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खोटी....
लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वीच आनंदवार्ता, सोन्याचे दर घरसले; काय आहे सध्या भाव?
Gold-Silver Rate Today | गणेशोत्सव आता अवघ्या एक दिवसावर आला आहे. त्यापूर्वीच मौल्यवान धातूने आनंदवार्ता दिली आहे. सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यापासून नरमाई दिसून आली आहे.....
राज्यात 29 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार, महाराष्ट्रात 4 मोठ्या प्रकल्पांना मान्यता
Maharashtra Big Projects | मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि पनवेल येथे एक लाख 17 हजार 220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री....
आज हरितालिकेचा व्रत, जाणून घ्या पूजेची योग्य वेळ आणि शुभ मुहूर्त
Hartalika Teej 2024 | आज हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला म्हणजेच ‘हरतालिकेचे व्रत’ केले जातात. आजच्या दिवशी लग्न झालेल्या महिला पतीच्या कल्याणासाठी,....
आज हरतालिका व्रत, ‘या’ 5 राशींवर राहील शिव-पार्वतीची कृपा
Horoscope Today | आज 6 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असणार आहे. तृतीया तिथी आज दुपारी 3 वाजून 2 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज....






























