Marathi News
स्वातंत्र्यदिनी राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पाऊस कोसळणार
Weather Update | महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनानिमित्त पावसाची हजेरी अधिक वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता....
मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना अत्यंत गंभीर इशारा, म्हणाले…
Manoj Jarange | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला एक प्रकारे निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर सरकारने मराठा....
‘महायुती सरकारला सत्तेत आणण्यात हिंदू…’; नितेश राणेंचं मोठं वक्तव्य
Nitesh Rane | महायुती सरकारला सत्तेत आणण्यात हिंदू समाजाचा मोठा वाटा असल्यामुळे त्यांचे संरक्षण करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे, असे मत मत्स्य आणि बंदरे....
RBI कडून ग्राहकांना गुड न्यूज! आता चेक वटवण्यासाठी 2 दिवसांची वाट पाहावी लागणार नाही
RBI Cheque New Rule | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील बँकिंग प्रणालीत मोठा बदल जाहीर केला आहे. आता चेक वटवण्यासाठी दोन दिवसांची प्रतिक्षा संपणार असून,....
अर्जुन तेंडुलकरचा गुपचूप साखरपुडा; ‘या’ प्रसिद्ध उद्योगपतींच्या नातीसोबत बांधणार लग्नगाठ
Arjun Tendulkar Engagement | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा 13 ऑगस्ट 2025 रोजी साखरपुडा पार पडला. मुंबईतील एका खाजगी सोहळ्यात झालेल्या या समारंभात....
शिल्पा शेट्टी-राज कुंद्रावर 60 कोटींच्या फसवणुकीचा आरोप! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Shilpa Shetty Scam | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती, उद्योगपती राज कुंद्रा (Raj kundra) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आर्थिक फसवणुकीचे आरोप झाले आहेत.....
SBI च्या करोडो ग्राहकांना मोठा झटका! पैसे ट्रान्सफर केल्यास आता आकारले जाणार शुल्क
SBI IMPS Charges | देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा बदल जाहीर केला....
PhonePe, GPay, Paytm यूझर्ससाठी सर्वात मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून नियम बदलणार
UPI New Rules | जर तुम्ही रोजच्या व्यवहारांसाठी PhonePe, Google Pay किंवा Paytm सारख्या UPI अॅप्सचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.....
पुणेकरांनो… निगडी ते चाकण मेट्रो प्रवास ‘या’ मार्गे होणार, असा असणार मार्ग
Nigdi to Chakan Metro | पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्या आणि वाहतूक कोंडीचा विचार करता, निगडी-भक्ती-शक्ती चौक ते थेट चाकणपर्यंत मेट्रो मार्गाचा प्रकल्प वेगाने पुढे सरकत....
ICICI बँक खातेधारकांनो लक्ष द्या, बँकेने घेतला सर्वात मोठा निर्णय!
ICICI Bank | देशातील अग्रगण्य खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) किमान मासिक शिल्लक रकमेसंदर्भात घेतलेला नवा निर्णय काही तासांतच बदलला आहे. 1....
महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई, ‘या’ मंत्र्याच्या नातेवाईकाला अटक
IAS Anilkumar Pawar | वसई-विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे नातेवाईक असलेले आयएएस अधिकारी अनिलकुमार पवार (Anilkumar pawar) यांना....
तरुणांनो तयारीला लागा! राज्यात १५ हजार पदांसाठी पोलीस भरती होणार
Maharashtra Police Bharti | राज्यात पोलिस दलातील रिक्त पदांची मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत....
‘या’ 3 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा!
Rain Update | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या (सायक्लोनिक सर्क्युलेशन) प्रभावामुळे महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल झाला असून, १३ ऑगस्टपासून राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी....
एकाच घरात तब्बल ‘इतक्या’ मतदारांची नोंदणी; महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार समोर
Chandrapur Voters List | माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘मतचोरी’ झाल्याचा आरोप केल्यानंतर, आता महाराष्ट्रातही मतदार यादीतील गैरप्रकारांचे धक्कादायक प्रकार समोर येत....
अजित पवारांचा काँग्रेसला झटका; बड्या महिला नेत्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश
Ajit Pawar | राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशा राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीला एका पाठोपाठ एक....
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; पुणे स्टेशनला नवीन पर्याय उपलब्ध होणार
Pune News | पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी लवकरच एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. हडपसर येथे विकसित करण्यात येत असलेले रेल्वे टर्मिनल....
स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यास छगन भुजबळांचा नकार; दिलं ‘हे’ कारण
Chhagan Bhujbal | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमावरही उमटताना दिसत आहेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून महायुतीत तणाव निर्माण झाला असताना,....
शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का!
Uddhav Thackeray | राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला....
पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, बँक एफडीपेक्षा मिळेल जास्त परतावा
Post Office Sceme | तुम्ही जर पत्नीच्या नावावर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसची ‘टाइम डिपॉझिट’ (TD) योजना तुमच्यासाठी एक चांगला आणि सुरक्षित....
‘शिवाजी महाराज अन् त्यांचे मावळे वरणभात खाऊन…’; मांसाहार बंदीवरुन संजय राऊत भडकले
Sanjay Raut | पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मांस-मच्छी विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार....
राहुल गांधींनंतर राज ठाकरे आक्रमक; मतदारांच्या यादीवरून आयोगाकडे केली मोठी मागणी
Raj Thackeray | माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बनावट मतदारांचा मुद्दा उचलल्यानंतर आता महाराष्ट्रात मनसेनेही याच मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे शिष्टमंडळ राज्याचे....
सोनं खरेदी करणाऱ्यांना झटका?; सोन्याची किंमत 2.5 लाख रुपयांपर्यंत पोहोचणार?
Gold Rate | ‘सोना कितना सोना है’ हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच. पण गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमती ज्या प्रकारे वाढल्या आहेत, ते पाहता सोन्याकडे....
दोन घरांसाठी अर्ज केला आणि दोन्ही लागले? टेन्शन घेऊ नका, असा आहे म्हाडाचा खास नियम!
MHADA Lottery 2025 | महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) तसेच सिडकोच्या माध्यमातून राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी अनेक योजना राबवत असते. म्हाडाच्या घरांच्या योजना....
सावधान! राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस; १६ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट
IMD weather Update | महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान विभागाने १२ ऑगस्ट रोजी राज्यातील १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला....






























