महाराष्ट्र

‘लवकरात लवकर गौतमीच्या कार्यक्रमावर बंदी घालावी’, माधुरी पवारची मागणी

—
December 30, 2022

मुंबई| सध्या लावणी(Lavani) म्हणलं की गौतमी पाटीलचं(Gautami Patil) नाव समोर येत आहे. गौतमीच्या लावणीचे कार्यक्रम पाहण्यास प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. परंतु असं असलं....

मोठी बातमी! धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय

—
December 29, 2022

मुंबई | शेतकऱ्यांच्या(Farmer) हितासाठी केंद्र सरकार(Central Goverment) आणि राज्य सरकार(Maharashtra Goverment) अनेक योजना आणत असते किंवा महत्वाचे निर्णय घेत असते. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath....

‘पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही’, फडणवीसांचा अजित पवारांना टोला

—
December 29, 2022

मुंबई | विधानसभेत सत्ताराधी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. त्यातच विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी(Ajit Pawar) मंत्रीमंडळात महिलांचा समावेश नसल्याच्या मुद्द्यावरून बोलताना अमृता फडणवीस(Amruta Fadnvis)....

Farmer Sceme

शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली मोठी घोषणा

—
December 29, 2022

मुंबई | देशातील शेतकऱ्यांसाठी(Farmer)केंद्र सरकार(Central Goverment) अनेक योजना राबवत असते. काही योजनांमार्फत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत असते, अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान ‘किसान सन्मान....

“ते खाकी पॅन्ट घालून आले तरी…”

—
December 29, 2022

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी गुरूवारी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावरून आता संजय राऊतांनी(Sanjay Raut) शिंदे आणि....

उद्धव ठाकरेंना मोठा झटका; कार्यकर्तेही आक्रमक

—
December 28, 2022

मुंबई | बुधवारी शिंदे गटाने मुंबई महापालिकेतील(Mumbai Municipal) शिवसेनेचे(Shivsena) कार्यलय ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटाचे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. शिवसेना कार्यलय....

‘मला तू खूप आवडतोस पण…,’ तेजस्विनीच्या ‘त्या’ पोस्टमुळं चर्चांणा उधाण

—
December 28, 2022

नवी दिल्ली | मराठी सिनेसृष्टीतील(Marathi Movie) अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनं(Tejswini Pandit) आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. तिचे आतापर्यंतचे अनेक चित्रपट, मालिका सुपरहिट ठरल्या....

‘गौतमीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी…’, गौतमीच्या समर्थक संघटनेचा गंभीर इशारा

—
December 28, 2022

सांगली | सध्या लावणी(Lavani) म्हटलं की गौतमी पाटीलचं(Gautami Patil) नाव समोर येत आहे. गौतमीच्या लावणीची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. तिच्या लावणीचे कार्यक्रम पाहण्यास लावणीप्रेमी मोठ्या....

“अजितदादा कधी रडतात तर कधी 8-8 दिवस फोन बंद करून पळून जातात”

—
December 28, 2022

मुंबई | विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवसापासून वादळी ठरत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी....

श्रेया बुगडेनं नवऱ्यासाठी केलेल्या ‘त्या’ खास पोस्टची होतेय जोरदार चर्चा

—
December 27, 2022

मुंबई | ‘चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाद्वारे श्रेया बुगडे(Shreya Bugade) घराघरात पोहचली. आपल्या अभिनयाद्वारे तिनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि अजून....

“मी येऊन अमृता वहिनींना सांगणार की…”

—
December 27, 2022

मुंबई | सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केल्याचे पाहायला मिळाले. त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी अमृता....

अनिल देशमुखांच्या जामीनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

—
December 27, 2022

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा(Anil Deshmukh) 12 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयानं(Mumbai High Court) एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. परंतु देशमुखांच्या जामीनाला....

Devendra fadnavis

सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवर फडणवीसांचं उत्तर ऐकून विरोधकांना हसू आवरेना

—
December 27, 2022

मुंबई | नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मंगळवारी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. या अधिवेशनात विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली आहे. त्यातच सोमवारी....

कसबा पोटनिवडणूक रूपाली पाटील-ठोंबरे लढवणार?, ठोंबरेंचं मोठं वक्तव्य

—
December 27, 2022

पुणे| पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजप(BJP) आमदार मुक्ता टिळक(Mukta Tilak) यांचं गुरूवारी निधन झालं आहे. त्यामुळं आता आमदारकीची एक जागा रिक्त झाली आहे. आता या....

“आम्ही दोन हजार कोटींची योजना आणली”

—
December 26, 2022

मुंबई | हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न(Maharahstra-Karnataka Border Dispute) चांगलाच लावून धरला आहे. त्याचपाठोपाठ आता अब्दुल सत्तारांच्या(Abdul Sattar) राजीनाम्याची मागणीही विधानसभेत विरोधकांकडून करण्यात आली आहे.....

कृषी मंत्रलयाकडून 15 कोटी वसुलीचे टार्गेट; अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ

—
December 26, 2022

मुंबई | कृषीमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांच्या मतदारसंघात 1 ते 10 जानेवारी दरम्यान सिल्लोड महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील कृषी....

WhatsApp चं आणखी एक जबरदस्त फीचर घालणार धूमाकुळ

—
December 26, 2022

मुंबई| सध्या कोणाच्या मोबाईलमध्ये WhatsApp नाही असं होतच नाही. WhatsApp वापरणं हे अनेकांच्या जीवनाचा दैनंदिक भाग झाला आहे. त्यामुळं WhatsApp वापरकर्त्यांची संख्या करोडोमध्ये आहे. गेल्या....

अजित पवारांवर शरद पवार नाराज?, अजित पवारांनी सोडलं मौन

—
December 24, 2022

मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे(NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी अधिवेशनाच्या सभागृहात असंसदीय शब्द वापरला म्हणून....

“शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, पक्ष तोडून हे सत्तेत आलेत”

—
December 24, 2022

पंढरपूर | भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanyam Swami) आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. पंढरपूर कॉरिडोअरविरोधात त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात भूमीका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी विविध....

बिग बाॅस विजेत्याला मिळणार तब्बल ‘इतके’ रूपये

—
December 24, 2022

मुंबई | बिग बाॅस(Bigg Boss) हा सर्वात लोकप्रिय असलेल्या शो पैकी एक आहे. त्यातच बिग बाॅस मराठी सीझन 4 चे (Bigg Boss Marathi 4) ग्रॅंड....

‘माझे कार्यक्रम होत राहतील मी ते बंद करणार नाही’, गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका

—
December 24, 2022

मुंबई | गौतमी पाटीलच्या(Goutami Patil) लावणीनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. लावणी(Lavni Dance) म्हटलं की आता गौतमीचं नाव समोर येत आहे. परंतु असं असलं तरी....

Devendra fadnavis

‘देवेंद्र फडणवीस जास्त बोलाल तर…’; केंद्रातील भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा

—
December 24, 2022

पंढरपूर | पंढरपूरमधील (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार (Goverment) मुक्त करण्यावर चर्चेसाठी भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर....

“तुम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाल”

—
December 24, 2022

मुंबई| बिग बाॅस(Big Boss) फेम अभिजीत बिचुकले(Abhijeet Bichukale) हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळं चर्चेत येत असतात. बऱ्याचदा त्यांनी मुख्यमंत्री(CM) बनण्याची इच्छा माध्यमांसमोर बोलून दाखवल्यानेही ते चर्चेत....

‘राजकारणाचं काही खरं नाही’, वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

—
December 24, 2022

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी पत्रक काढत कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलं होतं. या पत्रकातून त्यांनी पक्षांतर्गत गोष्टी सोशल मीडियावर किंवा....

अंबानी-अदानींना मोठा दणका; दर सेकंदाला ‘इतक्या’ लाखांचं नुकसान

—
December 24, 2022

मुंबई | कोरोनामुळे जगभरातील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी परदेशी बाजारात फारशी घसरण झाली नसली तरी भारतीय शेअर बाजारात मात्र 1.50 टक्क्यांहून अधिक....